सगळ्यात पहिले मोटर सिरीज मधील टेस्टइस्लामने चेक करावे चालू आहे की नाही.

मोटर चालू करून पहावे पाणी मारत आहे की नाही.

मोटर चालू आहे आणि पाणी मारत नसेल तर मग पंप खराब आहे. सबमर्सिबल मोटरचा .

मोटर चा पंप खोलून घेने व मोटर ची चाबी आणि खोलून घेतला कि लोखंडी रॉड पंप मधिल बाहेर काढून घेने पाणी मारत असलेला पंखा फिरून पाहावें ज्याम जात आहे फ्रि करा किंवा करून द्या पहिलें चं फ्री पंखा खराब असेल चेंज करून नवीन टाकावे पंखा व पंप बसऊ घ्यावे मोटर आणि पंप बसऊ घ्यावे आणि चालूं करून चेंक व चालू करून पहावे मोटर वेवसतीत चालत असेल पंप आपण बरोबर बसवलं आहे.