high speed mixer: हा मिक्सर आपल्या  घरच्या मिक्सर पेक्षा जास्त प्रमाणामध्ये काम करतो . हा एका वेळी  हा एकावेळी ३ किलो पदार्थ मिक्स करू शकतो . व हा कठीण पदार्थ सुध्दा बारीक करू शकतो . व हा मिक्सर ३ फीज वरती चालतो .

fruit pulpur: ही मशीन ज्युस काढायची आहे . यांच्यामध्ये आपण एका वेळेला १५ किलो फळांचा ज्युस काढु शकतो . यांचे विशिष्ट म्हणजे हा ३०/४० सेकंदामध्ये शुध्द व फळांमधील साली बिया काढून ज्युस वेगळा करू शकतो .

Heting kettle: हे मशीन द्रव्य पदार्थ गरम करण्याचे काम करतो . उदा . दुधाचा खवा बनवण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो .

mixing cam filling tank : हे मशीन ज्युस व द्रव पदार्थ मिक्स करण्यासाठी वापरले जाते . आणि हे ज्युस व द्रव पदार्थ बॉटलमध्ये भरू शकत .
hot air oven :  हे मशीन पदार्थमधील पाण्याची क्षमता कमी करून पदार्थ सुकण्यास वापरले जाते . उदा . उन्हाळा सोडून बाकीच्या ऋतूमध्ये सुकवायचे असतील तर याचा वापर होतो .

1/11/2019

ट्रेनिंग झाली ट्रेनिंग मध्ये जवस चिक्की ‌. मोरिंगा चीक्की महुआ चिक्की हे बनवले.

3/11/2019

क्लिनिंग केली . सुट्टी

4/11/2019

मोरिंगा वर सेमिनार झाला.

5/11/2019

पाव व नॉन कॅट बनवले.

6/11/2019

ईस्ट वर लेक्चर झाले.

7/112019

वैयक्तिक स्वच्छता  लेक्चर झाले.

8/11/2019

आमच्या रूम स्वच्छता केली.

10/11/2019

पिकांना लागणाऱ्या शारीरिक व उत्पादन वाढीस लागणारी अन्नद्रव्ये याच्यावर लेक्चर झाले.

11/11/2019

सेमिनार झाला.

12/11/2019

पिकांना लागणारी मुख्य अन्नद्रव्य याच्या लेक्चर झाले

13/11/2019

पोषण आहार याच्यावर लेक्चर झाले.

14/11/2019

पोषण आहार याच्यावर लेक्चर झाले

17/11/2019

पिकांना लागणारे दुय्यम अन्नघटक.

18/11/2019

परीक्षण केल्यानंतर कुलकर्णी सरांनी  स्टोरी सांगितली.

19/11/2019

क्लिनिंग केली. नंतर पाहू बनवले.

20/11/2019

कॅलरी काढलेला शिकलो.

21/11/2019

पिंगळे सरांचं लेक्चर झालं . जवसाची चिक्की बनवणे.

22/11/2019

सह्याद्री चिक्की ची ऑर्डर रवा इडली बनवली.

24/11/2019

पिंगळे सरांचा सकाळी लेक्चर झालं नंतर अणि क्लीन केली ऑर्डर चिक्की बनवायला घेतला. त्यानंतर ने ऑर्डर पूर्ण केली व नंतर नाश्ता बनवला.

25/11/2019

सकाळी रंजीत सरांनी स्टोरी

सकाळी निर्जलीकरण लेक झाले त्यानंतर नि शैक्षण बदलले

31/12/2019

पाव बनवणे

1/1/2020

आज सकासकाळी चिक्की चे प्रॅक्टिकल झालेनंतर नी हाय ब्लड प्रेशर ची लेक्चर झाले प्रॅक्टिकल झाले डाउनलोड पोस्टमध्ये झाले

2/1/2020

सकाळी नानकेट चे प्रॅक्टिकल झाले व नंतर मी नाश्ता बनवला

3/1/2020

आज सकाळी ड्रॉइंग क्लासला गेलो व नंतर सोईल लेब ला गेलो

5/1/2020

सकाळी अण्णा संरक्षण वर लेक्चर झाले व नंतर नाश्त्याची तयारी केली व नंतर कॅम्पुटर लॅबमध्ये डेली डायरी पूर्ण केले

 

6/1/2020

आज सकाळी मधुमाशी पाळणा वर स्टोरी झाली व नंतर पिठावर प्रॅक्टिकल केले व त्याचे पासून लाडू बनवले व नंतर चार वाजता सेमिनार झाला म्हणून त्यांनी क्लीनिंग केली नंतर

7/1/2020

आज आम्ही पाव बनवले

9/1/2020

आज तुटी फुटी साठी पप्प्या कापल्या.

10/1/2020

पिझ्झा प्रॅक्टिकल केले दुपारनंतर नी नाश्त्याची तयारी केली

12/1/2020 टूटीफ्रूटी साठी पपई कापली कॅम्प्युटर लॅब  ब्लॉग कम्प्लीट केला

13/1/2020

दीक्षित सरांची स्टोरी व नंतर शैक्षणिक स्वच्छ केलं.

14/1/2020

ड्रॉइंग क्लास झाला. पाव बनवणे.

15/1/2020

रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी प्रॅक्टिकल झालं.

16/1/2020

केकच प्रकक्टिकल झाले. डॉइंग क्लास झाला. नंतर नाष्टामध्ये नाश्ता तयार केली.

19/1/2020

सप्राईज टेस्ट झाले. लाडू बनवले

20/1/2020

स्क्रब मॅनेजमेंट वर स्टोरी झाली. बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले. 26जानेवारी बद्दल चर्चा झाली.

21/1/2020

दहा किलो पाव बनवले.पाव बनवले

22/1/2020

बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले. 26 जानेवारीचे नाटकाची तयारी केली.

23/1/2020

ईश्वर लेक्चर घेतलं. दोन्ही शैक्षण झाडून पुसून घेतले.सरांनी सांगितलं की शिक्षण क्लीन दिसत नाहीये त्याच्यानंतर सगळ्या मुलांनी शिक्षण झाडून पुसून स्वच्छ करून घेतले.

24/1/2020

रिविजन घेतलं मॅडमनी. ड्रॉइंग क्लास झाला. दोनच्या नंतर मी सलमरे मायक्रोस्कोप हाताळायचा कसा हे शिकवलं. नंतर मी चारच्या नंतर  नाटकाची प्रॅक्टिस केली.

25/1/2020

श्रमदान केले नंतर नी नाटकाची प्रॅक्टिस केली.

26/1/2020

26 जानेवारी चा कार्यक्रम झाला

27/1/2020

  1. नाटक झालं ‌. शैक्षण ची क्लीनिंग केली. नंतर कॅलरीज काढल्या. बाजरीच्या लाडूची कॉस्टिंग काढली.

28/1/2020

शिक्षणाची क्लिनिंग केली. पाव बनवले

29/1/2020

एक्सीडेंट होतो

31/1/2020

ड्रॉईंग क्लास झाला . सोईल लॅब कंपोस्टिंग वर लेक्चर झाल्या  तरी प्रॅक्टिकल केलं

2/2/2020थ

मिक्स लोणचं प्रॅक्टिकल झालं. चिक्की बनवणे. कॅम्पुटर क्लास झालं

3/2/2020

करून वायरस वरले स्टोरी झाली. शिक्षण क्लिक केलं नंतर नानकेट चिक्की बनवली बनवले

4/2/2020 पाव बनवले. नानकेट व चिक्की बनवली पॅकिंग केली.

5/2/202०

अपसेट

6/2/2020

यात्रेची तयारी केली चिक्की व नानकेट बनवले.

7/2/2020

सगळी मुलं ज्या त्या शिक्षणाला गेली. नंतर दोनच्या नंतर मी फुड लॅब व मेडिटेशन हॉल मधील टेबल घेऊन गावात स्टॉल बनवला ‌.

8/2/2020 फुड लॅब सर्व मुलं स्टॉलवर थांबली होती.

9/2/2020

फूड लॅब काही मुले स्टॉल वर थांबलेली होती व काही हॉस्टेल वर होती

11/2/2020

पाव बनवले दहा किलोचे.

12/2/2020

शैक्षण क्लीन केलं. प्रॅक्टिकल लिहिले. नाश्त्याची तयारी केली.

13/2/2020

खरवस बनवलं. शैक्षणिक क्लीन केलं. प्रॅक्टिकल लिहिलं.

14/2/2020  : drawing class सिविग lab झालं.

 

१६/२/२०२०: computer class

१७/२/२०२०:   चिंचचा सॉस बनवला.  तुटीफुटी बनवली. डायरला टाकली. .

१८/२/२०२०:सेक्शन साफ केल . सॉस प्रोसेसिग  नंतर नाश्ता केला .

१९/२/२०२०:पाव बनवले.

२०/२/२०२०::चिक्की   बनवली.

२१/२/२०२०; प्रोटिन बार बनवले.