दुरुस्तीचे कोणतेही काम करण्यापूर्वी विजेचा मुख्य स्रोत बंद आहे आणि फ्युज काढलेला आहे कि नाही याची खात्री करावी , आणि काम चालू आहे असा फलक फ्युज जवळ लावावा

विद्युत सुरक्षेबाबत विविध शासकीय नियम व मार्गदर्शक तत्वे उपलब्ध आहेत .उदारणार्थ

. central electricity autority (CEA) यांनी विद्युत सुरक्षेसाठी नियम व मानके निश्चित केली आहेत.

. national fire protection assoclation (NFPA) यांनी विध्युत आगीसंधार्बत मार्गदर्शन तत्वे दिली आहेत

. bureau of indian standards (BIS) विविध विद्युत उपकरणांसाठी सुरक्षा मानके तयार करते

विद्युत सुरक्षीतेसाठी महत्व समजावून सांगणे

विद्युत अपघातांची कारणे शोधणे

जनजागृती वाढवणे

निरीक्षण दरम्यान खालील बाबी आढळून आल्या