उद्देश : कॅंडी बनवने
साहित्य : पपई ,पातेल , गॅस
कृती: १) पपईला स्वच्छ धुवून घेणे.
२) पपईची साल काढणे .
३) तया पपईला छोटे छोटे तुकडे करणे.
४) त्या तुकड्यांना उकळवणे पान्यात ५ मिनिट टाकावे.
५) मग त्यातून पाणी गालून घ्यावे.
६) तुकडे सुके झाल्यावर वेगवेगळ्या भांड्यात ठेवून दिले.
७) जेवढे त्या तुकड्याचे वजन असेल तेवढे किलो साखर घ्याव.
व त्याच्या लेवलला पाणी टाका व गॅसवर गरम करून पाक उकलयावर त्यात तुकडे टाकावे.
८) मग ते छोट्या छोट्या पातेल्यात काढून त्यात कलर व फ्लेवर टाकून मिक्स करून त्याला एक रात्र फ्रिजमध्ये ठेवले. सकाळी फॅनखाली वाळवावे .