कंपोस्ट खात तयार करणे
कृती =(१) ३x ८ चा बेड तयार केला
(२) नंतर त्यावर पहिल्यांदा सुका कचऱ्याचा थर पसरवला .
(३) त्यावर शेणाची स्लरी पसरवली .
(४) पुन्हा सुका कचऱ्याचा थर त्यावर केला .
(५) पुन्हा त्यावर शेणाची स्लरी पसरवली .
(६) असे पुन्हा केले व नंतर त्यावर कंपोस्ट कल्चर शिंपले.
काळजी =(१) कंपोस्ट खात करण्यासाठी चांगला बेड तयार करणे .
(२) बेड वर दररोज पाणी मारले पाहिजे .