मापन
उद्देश :- वेगवेगळ्या वस्तूंची मापे घेण्यास शिकणे व त्याचा उपयोग करणे.
कृती :– मेजर टेप चा वापर आपण कोणत्याहीची लांबी ,रुंदी आणि उंची मोजण्यासाठी करू शकतो . मेजर टेप मध्ये दोन पद्धती असतात ब्रिटिश पद्धत आणि मिट्रिक पद्धत . एक मेजर टेप घ्यायची आणि एका बाजुला पकडुन दुसऱ्या बाजु पर्यंत घेवून जायच.
कैशल्य :- मोज मापन करायला शिकलो.
उद्देश:- वेल्डिंग करणे
साहित्य :- 1 ) ईलेक्ट्रॉड रॉड, (2.5 mm) [ 1 नग ] मटेरियल• 2 ) L अंगल [ 2 मीटर किंवा किती पण फुट ]
कृती :- 1) सर्वप्रथम सर्व साहित्य साधने गोला करणे
2 ) बनवण्यासाठी आवश्यक ते मापाचे L एंगल पावार कटरने कापून घेणे.
उद्देश:- सिमेंट ची वीट बनवणे.
साहित्य:- वाळू , सिमेंट, पानी, थापी, मशीन,
मोरटार चे प्रमाण :- एकात सहा . एक घमेले सिमेंट आणि सहा घमेले वाळू.
कृती :- सिमेंट आणि वाळू घेऊन त्यांचे मिश्रण केले आणि मिश्रण तयार केलेले मिश्रण साच्या मध्ये टाकले आणि साचा दाबून विटचा आकार बनवून बाहेर काढले व सुकवले आणि त्याला रोज पाणी द्यायचे 21 दिवस .
उद्देश:- थ्रेडिंग आणि टॅपिंग
साहित्य:- पट्टी, ऑइल, रॉड,
साधने:- 1) डायस्टॉक 2) बुदली 3) टॅपिंग टुल 4) टेपर टॅप 5) सेकंद टॅप 6) बोटमिंग टॅप
थ्रेडिंग:- स्टेपिंग म्हणजे धातूच्या बाहेरील भागावर आटे पाडणे
टॅपिंग :- टॅपिंग म्हणजे धातूच्या आतील भागावर आटे पाडणे
टॅपिंग चे प्रकार :- 1 ) टेपर टेप 2) सेकंड टेप 3 ) बॉटमिंट टेप
उद्देश :- सुतार काम
साहित्य :- करवत , दिवड पक्कड , क्लो ह्यामर , क्रॉस पेन ह्यामर , पटाशी , किकरे , रवूड फाइल , त्रिकोण कानस ,
उद्देश :- रंग काम करणे .
साहित्य :- रंग , थिणार ,स्प्रे गन कॉम्प्रेसर ,
कृती :- सर्व प्रथम ज्या ठिकाणी आपल्याला रंग मारायचा भाग सांड पेपर ने घासून घेतला . स्प्रे गण मध्ये काळा रंग भरला नंतर योग्य पद्धतीने स्प्रे गणणे रंग मारला . रंग केलेल्या भाग टेबल वर सुकायला ठेवला .
उद्देश :– workshop मधील मशिनीची ओळख.
सेंट्रल ड्रिल मशीन , लेथ मशीन , बेंच वाईस , राऊंड वाईस , आर्क वेल्डींग मशीन , co२ वेल्डींग मशीन , प्लाजमा कटर , ह्यांड ड्रिल मशीन , पॉवर कटर मशीन ,
लेथ मशिन
उद्देश :– लेथ मशिन चालवणे .
पार्ट :- हेडस्टॉक, कॅर स्टॉक, टेलस्टॉक, 3 कब्जा चक, बेड, पाय .
हेडस्टॉक
कॅर स्टॉक
टेलस्टॉक
लेथ मशीन वापरताना घ्यावयाची काळजी.
• लेथ मशीन वापरताना Headstock च्या बाजूला जायचे नाही ज्याने आपल्याला दुखापत होणार नाही.
लेथ मशीन वापरताना सेफ्टी गॉगल वापरावे लागतात कारण आपल्या डोळ्यांमध्ये लोखंडाचे कन जात नाही.
कटिंग टूल चे टोक सेंटर ला असणे आवश्यक असते.
कटिंग चालू असताना त्यावरती कुलेंट टाकत राहावे कारण त्याने कटिंग टूल थंड होते आणि फिनिशिंग चांगली येते व कटिंग चांगली होते.
फेरोसिमेंट शीर तयार करणे
साहित्य:- १) सिमेंट २) वाळू ३) सळी (टॉशॉन बार) ४) वेल्डमेश ५) चिकन मेश जाडी
फेरोसिमेंटचे फायदे:-(१) RCC पेक्षा कमी खर्च लागतो.(२) RCC पेक्षा जास्त ताकद .३) कमी वजन.४) आवश्यक आकार देता येतो.५) ऊष्णता व अग्निरोधक आहे.
उद्देश:- बिजाग्री प्रकार समजून घेणे व त्याचा उपयोग समजून घेणे
T बिजाग्री उपयोग दरवाजा व खिडक्यांसाठी केला जातो ( जास्त वजनासाठी याचा उपयोग केला जातो )
पार्लमेंट बिजाग्री भिंतीला दरवाजा समांतर राहण्यासाठी याचा उपयोग होतो ( उदाहरणार्थ:– थेटर ,शाळा ,दवाखाने, हॉल )
पियानो बिजाग्री या बिजाग्रीचा वापर (फर्निचर )साठी केला जातो
बट बिजाग्री ही बिजाग्री (खिडकी दरवाजे )यांसाठी वापरतात
बुश बेरिंग बिजाग्री या बिजाग्री चा उपयोग ( गेट ) साठी केला जातो
टक्री बिजाग्री जुन्या काळातील( दरवाजे , घडीचे दरवाजेंसाठी ) केला जातो.
उद्देश :- GI पत्र्या पासुन बॉक्स तयार करणे.
साहित्य :- GI पत्रा,
साधने :- पत्रा कटर स्निपर
कृती :- १) प्रथम योग्य मापाची ड्रॉइंग काढून घेतली .
२) ७*५*२ cm चा चौकोन डबा बनवला.
३) पत्रा योग्य मापणे कापला .
४) अशा प्रकारे डबा बनवला .
F.R.P (fibcr reinforcasd plastic)
उद्देश :- बॅट रीपेर केली .
साहित्य :- मेजर टेप , समकोण , मार्कर , प्लास , ब्रश , कैची , हँडग्लोज ,मास्क , सेफ्टी शुज ,गॉगल , रेझिण , जेल कोट , मोल रेझिण एजेन्ट , हाडनर , कॉबाल्ट, पिगमेंट , fibar mate , थिणार , F.R.P चॉक पावडर ,पोलिस पेपर ,
कृती:- 1) आधी पॉलिश पेपरने बॅट साफ केली .
2) fibcr mate वर मार्कर ने मार्क करून घेतले .
3) कैची च्या सहाय्य ने fibcr mate कापून घेतली .
4) बॅटीला लेमिनेशन लावले .
5) fibar mate लावली आणि परत त्याच्या वर लेमिनेशन लावल .
6) 1:30 ते 2 तास साठी सुखन्या साथी ठेवून दिल .
प्रमाण :-
पोलिकास्टर रेझिण = 1 लीटर
M.E.K.P उतप्रेरक = 10-15 ग्राम / 1 लीटर साठी .
कॉबाल्ट ( 3% सह ) = 10-15 ग्राम / 1 लीटर साठी.
रंगद्रव्य (pigmeate) = 40 ग्राम 1 लीटर साठी.
उद्देश :- बाधकाम करणे .
साहित्य :- थापी , ओलंबा , लेवलटुब् , घामेल ,फावडा , लाईन दोरी , ह्याग्लोज, सेफटी हेल्मेट,
मटेरियल :- सीमेंट , वाळू , वीटा
प्रमाण :- एकात साहा (1-6)
कृती :- 1) आधी मोरटार तयार करून घ्यायच .
2) नंतर लाईन डोरी बांधून घ्यायची .
3) मोरटार खालती टाकून त्याच्यावर वीटा लावायच्या .
4) आणि ओलंबाने नीट विटा लावून घ्यायच्या .
5) आणि त्या विटा मध्ये ग्याप असेल त्याच्या मध्ये माल भरून घ्यायचा .
6) नंतर परत त्याच्यावर विटा लावायच्या .
उद्देश :- प्लॅबिंग करणे .
साहित्य :- पाईप , एल्बों , T जोइंट , क्रोश T जोइंट , कंपलिनग , रीदूसईर , टयांक नेपाल , सलुशन ,एकसाब्लेड
कृती :- 1) आधी त्याचा बिल्डिग नकसा तयार केला.
2) त्याच्या नंतर काय काय कुठे मटेरियल लागेल ते नकाशा मध्ये टिक मार्क करून घेतल .
3) मटेरियल ची लिस्ट काढली आणि अंदाजे costing काढली .
4) मटेरियल घेवून आले .
5) नंतर साईड वर जावून सुरवात केली आणि कुठ किती पाईप लागतो त्या नुसार पाईप कपत जेडत गेले .
Workshop project
. सुदाम वरठा
. * सेड तयार करणे *
उद्देश :- सेड तयार करणे.
साहित्य :- वेल्डिंग मशीन, वेल्डिंग रॉड , L’ एगल ,G.I पत्रे,हॅग्लोज , सेफ्टी हेल्मेट, हॅडग्राईडर , ह्याग्लोज
कृती :- १) आधी मापन करून घेतले .
२) L’ एगल आणि G.I पत्रा मापा नुसार कापून घेतले.
३) नंतर एक एक फुटचे खड्डे खोदून घेतले .
४) त्याच्या नंतर त्या खड्ड्या मध्ये पोल उभे केले आणि त्याच्या मध्ये मोरटार भरले आणि एक दिवसा साठी सुखण्या साठी ठेवून दिले .
५) कापलेले एगल वेल्डिंग करून घेतले.
६) त्याच्य नंतर पत्रे लावून घेतले आणि हुक लावले.
* कॉस्टिग *
उद्देश :- नवीन agri बिल्डिंग च्या टाकीचे झाकण तयार करणे .
आकृति :-
साहित्य :-
नाव | वर्णन | नग \मात्रा | दर | किंमत |
L , एगंल | 25*25*2 | 8 फीट | 70\kg | 263/- |
पत्रा | 3 mm जाडी | 61cm *63cm | 75\kg | 648/- |
वेल्डिंग रोड | 2.5 mm | 14 | 1\4rs | 56/- |
नट बोल्ट | 6 mm | 2 | 1\3rs | 6/- |
सळी | 3 mm | 1 फुट | 70\kg | 4.2/- |
एकूण मटेरियल खर्च -977/- | ||||
मजुरी 25% | मजुरी (25%) 244/- एकूण खर्च =1221/- |
वजन काढणे .
साधने :- आर्क वेल्डिंग मशीन , hyanda ग्राईडर ,चिपिंग ह्यामर , सेफ्टी हेल्मेट ,मेजर टेप ,मार्कर
सेफ्टी :- सेफ्टी हेल्मेट , सेफ्टी गॉगल , सेफ्टी ग्लोज , सेफ्टी शुज
कृती :-
1)सर्वात आधी आम्ही काम समजून घेतले ते कस करणार आहे ते .
2) नंतर मापन केल
3) चित्र तयार केल .
4) त्याच्या नंतर मटेरियल ची लिस्ट तयार केली .
5) नंतर गावातून मटेरियल घेवून आले .
6) त्याच्या नंतर मापन केलेल्या मपा नुसार प्लाजमा कटर ने मटेरियल कट करून घेतल .
7) कट केलेल मटेरियल वेल्डिंग कारूनण घेतल .
8) त्याला 10 mm च्या ड्रिल बीट ने हॉल मारले .
9) त्याच्या नंतर त्याला हात पकडण्या साठी कड्या तयार केल्या .
10) त्याला रंग दिला .