पिकांला पाणी देण्याच्या पद्धती
उद्देश :-पिकांचा पाणी देण्याच्या पद्धती समजून घेणे
१] तुषार सिचंन ( sprinkler)
साहित्य :-नोझल ,पाईप ,साकेट ,t ,l, endcap फील्टर
कुती १] सर्व पाईप पसरवले
२] प्रत्येक दोन पाईप सोडून sprinker बसवल
३] वळणाच्या जागेवर L बसवला आणि T बसवला
४] सर्व साकेट चांगेल बसवले
५] मोटरला नोझल बसवल व तिथे main pipe line
जोडली नंतर मोटर चालू केली
काळजी :- पाईप लाईन करतांना पाईप निसरले गेले नाही
पाहिजे
२] ठिबक सिचंन
साहित्य :- सँड filter ,screen fitter main tine sub main
tine air wau कर्क
कुती :-१]