सुरक्षितेचे नियम

वर्कशॉप मध्ये नेहमी स्वच्छ व नीटनेटकेपणा ठेवावावर्कशप मध्ये प्रवेश करताना सुरक्षे चे नियम पालन करावेसर्वांनाच सेफ्टी शूज घालावेहातामध्ये हात मोजे घालावेगरम वस्तू पकडण्यासाठी पट्टीचा वापर करावातसेच उष्णता रोधक हातमोजे वापरावेडोळ्याच्या सुरक्षेसाठी शेपटी गुगल वापरावामशीन चालू असताना ओईलींग लेव्हल चेक करावेतसेच मशीनमध्ये ग्रीसिंग व ओईलींग करून घ्यावे.

१)प्रक्टिकलचे नाव :मापन

मापनाच्या दोन पध्द्ती . १)मेट्रीक पध्द्त ,२)ब्रिटिश पध्द्त ,
१)मेट्रिक पध्द्त :मीटर ,सेंटीमीटर ,मिलीमीटर ,किलोग्राम ,मध्ये मोजले जाते
ब्रिटिश पध्द्त :फूट ,इंच ,पाऊन ,मध्ये मोजले जाते .
.
१)गुणात्मक पध्द्त :अंदाजे माप घेणे किंवा दोन व्यतींमध्ये वेगवेगळे माप सांगितले जाणारा ,
माप किंवा संख्याच न वापर करता संगितले जाणारे माप म्हेणजे गुणात्मक माप होय .
संख्यात्मक पध्द्त :माप बदलू शेकत नाही . जी संख्या असेल त्या संख्या वरच माप घ्यावा , लागतो .
बदल करू शेकत नाही .

२)प्रॅक्टिकल चे नाव:-सिमेंटच्या विटा तयार करणे.

सीमेटच्या वीट तयार करणे .

उदेश :बांधकामासाठी वीट तयार करणे .

साहित्य :सीमेट बरिख खडी , पानी ,थापी ,

कृती :प्रथम विटा तयार करण्यासाठी एक एक (अदाजे प्रमाण )9 डबे बरीख खडी ,1/2 डबे सीमेट घेऊन तसेच सीमेट व खडी चे

मिश्रण केले . तसेच विटाच्या मशिनी मध्ये मिश्रण भरून घेतले व वरुण दाब देऊन किवा प्रेस करून घेणे

तसेच 1. 2 मिनीट मशीन मध्ये वीट ठेवली व नंतर बाहेर काढली ,बाहेर काढून 1 मीनिटाने नंतर खाली पलटी केली . जेणेकरून तुटणार

नाही आशा प्रकारे ठेवावे .

३)प्रॅक्टिकल चे नाव:-आर . सी . सी कॉलम तयार करणे.

उदेश :आर . सी . सी . कॉलम तयार करणे संगाड्यावर इमारत उभारू शकतो .

सहित्य :मोठी खडी , सीमेट ,फावडा ,थापी ,इ .

४)प्रॅक्टिकल चे नाव:-मशीनची ओळख

लेथ मशीन :- लेथ मशीन आपल्याला मशिनीचे कामे करायला उपयोगी पडते .

आर्क वेल्डिंग :- २ धातू एकमेकाना जोडन्या साठी वापरतात .

सॉर्ट वेल्डींग : – २ पत्रा जोडण्या साठी वापरतात

व्हर्निअर कॅलिपअर

उद्देश ;- कमीत कमी जाडी किवा उंची मोजण्यासाठी व्हर्निअर कॅलिपअर वापरले जाते

टीप ;- हि ब्रिटिश व मॅट्रिक पद्धती मध्ये असते

लिस्ट काउंट ;- व्हर्निअर कॅलिपअर चा लिस्ट काउंट 0.02mm आहे

लास्ट काउंट ;- ते त्या व्हर्निअर कॅलिपअर वर अवलंबून असते

५)प्रॅक्टिकल चे नाव:-लेथ मशीन वर जॉब करणे.

उद्देश :- जॉब तयार करणे

साहित्य :-लेथ मशीन , लोखंडी बार , इ कुती :- चक मध्र्य आपला जॉ चक मध्ये पकडायचा टूल लावणे .

लेथ मशिनच्या काही भागांची नाव

हेड स्टॉकटेल स्टॉकटुल पोस्टकम्पाउंड रेस्टबेडकॅरेज

लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो.

लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो. लाकडी कामासाठी वेगळ्या लेथ यंत्राचा वापर करतात. ज्या वस्तूवर काम करायचे आहे त्याला जॉब असे म्हणतात अन ज्याने काम करायचे आहे त्याला टूल’ म्हणतात. जॉब वर्तुळाकार फिरत असतो तर टूल स्थिर असते. लेथ मशीनवर खालील कामे केली जातात.

ट्यापिंग

साहित्य

कृती

१. २५.५ ची फ्लॅट पट्टी घेऊन२. नंतर ८. ५ ची ड्रिल करणे३. त्याच्या दोनी बाजूस कानशिनी घासणे४. फ्लॅट पट्टी बेंच व्हाईस मध्ये पकडून ठ्याप ने ड्रिल केलेल्या जागी दाबून फिरवणे५. आणि फिरवत असताना पुन्ना थोडास मग पण फिरवणे कारण त्यातील बर पडून फिरवताने सोपे जाते६. ट्यापिंग करत आस्ताने तीन प्रकारचे ठ्याप वापरले जातंय७. आशय प्रकारे ट्यापिंग केले जाते

कृती .

१. प्रथमता मशीन होल्ड्रर कनेक्ट करून घेणे .२. होल्टेज शेट करणे३. होल्डर ला रोड लावणे४. ज्या पार्ट ला वेल्लडींग करायची आहे त्याला अर्थिंग देणे५. आणि येग्य वेल्लडींग करणे६. वेल्डिंग चालू झाल्या नंतर हळू हळू पुढे घेणे७. पुर्ण वेल्डिंग झाल्या नंतर वेल्डिंग ला हातोडीने ठोकणे८. बर गेल्या नंतर पुन्ना वेल्लडींग करणेअशी वेल्लडींग केली जाते.

६)सुतार कामातील हत्यारांचे धार लावणे आणि दिवड करणे 

सुतार कामातील हत्यारांचे धार लावणे आणि दिवड करणे
1)निस्सना ( wild stone ) : हे सुतार कामातील हत्यारांलाना धार लावणेयासाठी आहे henna सर्व हत्यारांनाला धार लावता येता
2) करवत /दिवड पकड : सुतार कामात करवत या हत्यारांला दिवड पकडने दिवड केली जेता कारण दिवड केली कि करवतने लाकूड पटकन कापलेले जाते

सुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे

सुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे
1) L सांधा : लाकडी पेटी बनवताना सुतार कामातील काही हत्यारांना L सांधा तयार केला जातो तो L सांधा गुण्या नी मोजता येते
2) T सांधा : लाकडाला T सांधा सुतार कामातील हत्यारां पासून करता येता त्या हत्यारांनी T सांधा बनतात.

७)आर्क वेल्डिंग““

उपयोग

आपण आर्क वेल्डिंग ने दोन गोष्टिना एकत्र करू शकतो . त्या पासून आपण चांगली हत्यारे ,

चप्पल स्टँड , अनेक गोष्टी बनवतो .

साहित्य

वेल्डिंग मशीन,आपल्याला कोणते लोखंडे चे मटेरियल ची वस्तु बनवायची आहे त्या

नुसार वेल्डिंग रॉड घ्यायचे 2.5 MM .

रॉड विषयी माहिती

लोखंडाला वितळण्यासाठी 2800C० डिग्रीचे तापमान लागते .

वेल्डिंग करताना त्यामधून घातक अल्ट्रा वायलेट किरणे बाहेर पडतात

रॉड ची लांबी ३५० MM , रॉड चे मटेरियल MS चे मटेरियल असते

मटेरियल माईस्ट स्टीलचे वापरतात ..

रॉड मध्ये चार प्रकारचे मटेरियल असते

चिकटण्यासाठी

वितळण्यासाठी

हवेचा संकल्प येऊ देऊ नये.

काळजी

वेल्डिंग करताना नेहमी वेल्डिंग चे हेलमेट ,गॉगल,हॅंडग्लोज्

८) प्रॅक्टिकल चे नाव:-डब्बा आणि नरसाळे तयार करण

डब्बा आणि नरसाळे तयार करण पत्र्या पासून बनवलेला एक डब्बा आहेउपयोग:- हा पत्र्याचा डब्बा काही खिळे की काही गोष्टी ठेवायला उपयोग येतेकृती :- मी पाहिलं डब्बा चे माप वाहिवर ड्रॉईंग केली पत्रा घेऊन त्या पत्र्याला पत्रा कात्रीने कापले मापात त्याला वळून ठोकून डब्बा त्याला झाकण केले आणि बुड केले2)नरसाळेउद्देश:- हा पत्र्या पासून एक नरसाळे बनवले आहेउपयोग:- नरसाळे प्रयोगशाळेत तसेच घरात वापरण्यात येणारे विशिष्ट आकाराची नलिका असून त्याचे एक तोंड रुंद व दुसरे अरुंद असते याचा उपयोग कोणत्याही निमुळता अरुंद तोंड असलेल्या भांड्यात द्रव पदार्थ ओटण्यासाठी होतो प्रयोग शाळेत वापरण्यात येणारे नरसाळे बहुधा काचेचं असते तर घरात वापरण्यात येणारे धातूचे असतेकृती :- मी पाहिलं पत्रा आणला वाहिवर आकृती काढली व ते माप पत्र्यावर घेतले मापात पत्रा कापला व त्याला आकार देऊन एक पत्र्याचे नरसाळे बनवले त्याला स्पॉट वेल्डिंग केली.

९) प्रॅक्टिकल चे नाव:-घराच्या पायाची आखणी.

घराच्या पायाची आखणी.उददेश :- घराच्या पायाची आखणी करणे .साहित्य :- लाईन दोरी ,८खुंट्या , चोकपीट , मीटरटेप .कृती :- बैलटप area काढण्यासाठी centerline यानात लोट टॉप .कॉरपेट area काढण्यासाठी centerline भिंतीचे बांधकाम .centerline :- पाया फाउंडेशन बांधकाम असे म्हणतात . जमिनीवर आखणी केली जाते या centerline वरून area साठी कॉरपेट area काढला जातो .ब्लूईत अप area :- म्हणजे खड्डा बाहेरील क्षेत्र पायाखालच्या बाजूचे क्षेत्र म्हणजे built area .कॉरपेट area :- मुख्य स्वरूपात वापरण्यात येणारे चेत म्हणजे कॉरपेट area . आखणीसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी :- माप करताना किती square foot area कॉरपेट , भिंतीचे बांधकाम किंवा इंच , पाय किती फूट आहे .उददेश :- घराच्या पायाची आखणी करणे .साहित्य :- लाईन दोरी ,८खुंट्या , चोकपीट , मीटरटेप .कृती :- बैलटप area काढण्यासाठी centerline यानात लोट टॉप .कॉरपेट area काढण्यासाठी centerline भिंतीचे बांधकाम .centerline :- पाया फाउंडेशन बांधकाम असे म्हणतात . जमिनीवर आखणी केली जाते या centerline वरून area साठी कॉरपेट area काढला जातो .ब्लूईत अप area :- म्हणजे खड्डा बाहेरील क्षेत्र पायाखालच्या बाजूचे क्षेत्र म्हणजे built area .कॉरपेट area :- मुख्य स्वरूपात वापरण्यात येणारे चेत म्हणजे कॉरपेट area . आखणीसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी :- माप करताना किती square foot area कॉरपेट , भिंतीचे बांधकाम किंवा इंच , पाय किती फूट आहे

१०) प्रॅक्टिकल चे नाव:-विटांचे प्रकार व रचना

उद्देश बांधकाम करताना विटांची रचना वेगवेगळ प्रकारामध्ये केली जाता तो खालील प्रमाणे१ स्ट्रेचर बॉण्ड : ४ इंच बांधकामात एकाच वीट आडवी ठेवली जाते आणि स्टॅचेर साईझ आपल्या साईडला करावी या रचनेसे स्ट्रेचर बॉण्ड असे म्हणतात बांदकामाचा शेवट करताना हॉफ बारीक वीट वापरतात२ हेडर बॉण्ड : या रचनेत हेडर साईझ ही समोरील बाजूस ठेवावी लागते म्हणून यास हेडर बॉण्ड अस रचना म्हणतात या राचेनातील शेवट करताना ३:४ असा बारीक वीट वापरली जातेय३ इंग्लिश बॉण्ड : हा बॉण्ड जास्तीत-जास्तीतत मजबूत बॉण्ड समजला जाते बांधकामात एक थर आडवा विटांचा तर दुसरा थर उभ्या विटांचा या पदधतीने बांधकामात केला जाते येणे रचनेला इंग्लिश बॉण्ड अस म्हणतात या बांधकामाचा शेवट करताना त्यामध्ये queen closer देऊन शेवट केली जाते४ रॅट-ट्रॅप : या मध्ये आपण कमी खर्चमध्ये बांधकाम केला जाते या रचने मधे आपण भिंतीच्या temperature maintain करू शकतो ही रचना एक जाळी सारखी आहे आणि ही रचना आणि सेलर या प्रकाशमध्ये केला जातेत५ फ्लेमिश बॉण्ड : या मध्ये २ आडव्या आणि एक उभी अशी रचना केली जाते या रचनेचाशेवट करण्यसाठी queen closer देऊन शेवट केली जाते.

११) प्रॅक्टिकल चे नाव:-सुतार कामातील हत्यारांची ओळख व उपयोग

पटाशी :उपयोग :१. लाकडाचा भाग काढण्यासाठी व लाकडावर खच पाडण्यासाठी पटाशीचे वापर करतात .वाकस : ( तासानी )उपयोग :१ . तासण्यासाठी व घासण्यासाठी .२. हे वाकस कामात लाकूड छेकायला किंवा तासण्यासाठी उपयोगी येते.केकरे :उपयोग : हे केकरे लाकडाला होलं पाडण्यासाठी असते .कानस :उपयोग : हि कानस सुतार कामातील धार लावायला उपयोगाला येते करवत :उपयोग : आपण कर्वतिचा वापर लाकूड कापण्यासाठी करतो . कर्वेतीचे दात व्ही या शेप मध्ये असतात .पार्वतीला त्रिकोपनि कानास याने धार लावतात .गुण्या :उपयोग : हे सुतार कामातील हत्यारांनी वस्तू गुणण्याच काम करतकटावणी :उपयोग : याचा वापर खिळे मारण्यासाठी होतो.बर्डी कानस :उपयोग ; हे कानस सुतार कामातील लाकूड रफ करण्यात मदत होते ह्यांड ड्रिल मशीनउपयोग : हे सुतार कामातील होल पाडण्यासाठी कमला येतेलोखंडी रंधा : हे सुतार कामातील लाकडं रफ करण्याचे काम करते .सी कॅलॅम्प :उपयोग : हे सुतार सी फ्लाम आहे , जर एखादी वस्तू धरून किव्हा जॉईन्ड करून ठेवण्यासाठी उपयोगाला येते .पटाशी :उपयोग :१. लाकडाचा भाग काढण्यासाठी व लाकडावर खच पाडण्यासाठी पटाशीचे वापर करतात .वाकस : ( तासानी )उपयोग :१ . तासण्यासाठी व घासण्यासाठी .२. हे वाकस कामात लाकूड छेकायला किंवा तासण्यासाठी उपयोगी येते.कीकरे :उपयोग : हे केकरे लाकडाला होलं पाडण्यासाठी असते .कानस :उपयोग : हि कानस सुतार कामातील धार लावायला उपयोगाला येते .करवत :उपयोग : आपण कर्वतिचा वापर लाकूड कापण्यासाठी करतो . कर्वेतीचे दात व्ही या शेप मध्ये असतात .पार्वतीला त्रिकोपनि कानास याने धार लावतात .गुण्या :उपयोग : हे सुतार कामातील हत्यारांनी वस्तू गुणण्याच काम करत .कटावणी :उपयोग : याचा वापर खिळे मारण्यासाठी होतो.बर्डी कानस :उपयोग ; हे कानस सुतार कामातील लाकूड रफ करण्यात मदत होते .ह्यांड ड्रिल मशीनउपयोग : हे सुतार कामातील होल पाडण्यासाठी कमला येते .लोखंडी रंधा : हे सुतार कामातील लाकडं रफ करण्याचे काम करते .सी क्ल्याम:उपयोग : हे सुतारकामातील हेे , जर एखादी वस्तू धरून किव्हा जॉईन्ड कररून ठेवायची असेल तर कामास येत.

१२) प्रॅक्टिकल चे नाव:-बिजागरी व त्यांचा उपयोग

.

दरवाजे व खिडक्यांना बनवण्यासाठी वेगवेगळ्या बिजागरीच्या उपयोग केला जातो१)पार्लमेंट बिजागरी :- ही बिजागरी हॉस्पिटल मोठे दरवाजे सिनेमागृह याच्या साठी वापरले जाते२) T बिजागरी :- लांब आणि जड दरवाज्यासाठी वापरली जाते३) पट्टी बिजागरी :- फोल्डिंग दरवाज्यासाठी वापरतात४)पियानो बिजागरी ;- मोठ मोठ्या वाड्याच्या दरवाज्यांना वापरली जातेबिजागरी ही भिंतींना समांतर करण्यासाठी वापरतातस्क्रू चे प्रकार :- १)उंच माथा२)फ्लिप माथा३)चौरस माथा४) सपाट माथाहे वेगवेगळे साईज मध्ये वापरले जातात.

१३ प्रॅक्टिकल चे नाव:-R.C.C कॉलम तयार करणे

उपकरणांची निवड : – एखादया कंपाऊंड साठी पायाची तयार करणेशडेसाठी ८ फूट व १० फूट उंचीचे खांब तयार करणेतत्व : – लोखंड हे ताणात मजबूत असतात आणि काँक्रेट हे दाबात मजबूत असतातप्रमाण : – १:२:४ असे प्रमाण असतेखडी ही अर्धी पाऊण वापरली जातेV S I :- अश्या आकार मध्ये वापरली जातेRCC कॉलम साठी tortion बार वापरला जातेत्याला साच्याला ऑइल लावावे जेनेकरून त्याला काढून सोपे वहावेreteling wall :- स्लॅब साईडची भिंतforch :- दरवाजा समोरीलसाचा :- खिडकी वरीलfooting :- पायRCC :- reinforced cement concretePCC :- plen Cement concreteखाडी वाळू सिमेंट यांच्या मिश्रणास concret म्हणतातsr मालाचे नाव एकूण माल दर किंमत1 वाळू 17.625 1rs/L 17,6252 सिमेंट 13kg 7 rs/ kg 913 खाडी 25L 0.96 rs/L 33.844 ऑइल 100ml 25 rs/ L 2.55 बार 3 60 rs/ 180total 324.965.

१४) प्रॅक्टिकल चे नाव:-सनमायक बसवणे

अपेक्षित कौशल्य ;- फ्लाऊंट कापणे सनमायक कापणे सनमायक चिटकवणेसाहित्य ;-फ्लाऊंट ,सनमायक ,तार ,चुका ,फेविकॉल ,स्टील टेप ,गुण्या, पेन्शील, करवत, सेंटर पंच ,सनमायक कटर , हातोडी , रंधा , इत्यादीकृती ;- दिलेल्या मापानुसार फ्लाऊंट वर काटकोनात आणखी करून घ्या हात करून त्याच्या साहायाने फ्लाऊंट कापून घ्या फ्लाऊंट च्या आकाराचे सनमायक कापून घेणे फ्लाऊंट सर्व बाजूने तीन बार अंतरावर चुका ठोका फ्लाऊंटला सर्व बाजूनी फेविकॉल लावून धुवून त्यावर सनमायक लावून घेणे आणि ते एक जीव घेण्यासाठी त्यावर वजनदार वस्तू ठेवणे किंवा पेपर टेप चिटकवणे जेणेकरून ते परत उचकट नयेउपकरणाची निवड ;-१ ) पेटी तयार करणे२ )चौरंग तयार करणे३) बोर्ड तयार करणे४ ) डायनिंग टेबल तयार करणे५) टेबल तयार करणे.

१५)प्रॅक्टिकल चे नाव:- L.T. दंडा

उद्देश:-लाकडा पासून लाकूड जोडणे.

साहित्य:-पेन्सिल कटी मेजरमेंट टेप लाकूड इत्यादी.

कृती:-प्रथम लाकूड घेतला व माप घेतले वरंधा चे साह्याने गुळगुळीत केला त्यानंतर परत माप घेतले.उदाहरणार्थ दरवाज्याला कडेला दवंडे असता त्याचा प्रकारचे केले मध्यभागी माप घेऊन त्याने थोडं थोडं काढले व त्यामध्ये पण माप घेतला व रुंदी लांबीची माप बरोबर असावा व पेन्सिलने खून करून ठेवणे.

१६) प्रॅक्टिकल चे नाव स्पॉट वेल्डिंग करणे.

उद्देश;-स्पॉट वेल्डिंग शिकून उपयोग वस्तू तयार करणे.

साहित्य:-पत्रा हतोडी खातरी रिपीट स्पॉट वेल्डिंग इत्यादी.

कृती:-प्रथम सरांनी आम्हाला कागदावर माप घेऊन कागदा पासून सुटली नरसाळे डब्बा तिनेही कागदा पासून बनवायला सांगितले व माप कसे काढायचे ते कागदावर अगोदर काढले त्यानंतर पत्र्यावर माप घेऊन पट्टीची व आखणी केली नंतर कापून घेतला व फोल्ड करून घेतल्यावर सुकडी व डब्बा नरसाळे इत्यादी तयार करणे.

17)प्रॅक्टिकल चे नाव:-थ्रेडिंग करणे.

कृती:-प्रथम थ्रेडिंग करत असताना तो जोब पाईप व्हाईस मध्ये पकडणे. नंतर डाय गेज घालावा व ते हळूवर वर्णन फिरवावे. डाय केज घातल्यानंतर यामध्ये ओईल सोडावे.जेणेकरून सोपे जाईल आणि मध्ये ऑईल टाकावे आणि नंतर थ्रेडिंग पाडावी. आणि ते दोन-तीन वेळा डाय आटपून फिरतात.