उद्देश ;- पेटी तयार करणे. 

साहित्य ;- सागवानी पट्ट्या ,मोजमाप ,खिळा चुका , बिजागरी स्क्रू , कटर , फेविकोल, ड्रिल मशीन …….  

कृती ;-

         पहिले प्रथम मोजमाप करून खालची फळी कापून त्यावर बाजूला पट्ट्या उभ्या करून घेतल्या . 

त्या नंतर पाठीमागच्या साईठला प्लायवूड लाउन घेतला . त्यामध्ये आम्ही LTअश्या  प्रकारचे  सांधे बनवले आहेत . 

त्यामध्ये आम्ही फेविकोल लाउन पेटी तयार  करून घेतली . दरवाजा बिजागरीचा साहाय्याने लाउन घेतला . 

त्याला फिट करण्यासाठी एक पाईप लाउन घेतली त्याला ड्रिल मारून आणि पेटीला होल मारून त्या पाइप वर पेटी बसवली . 

            यामध्ये आम्ही सुतार कामातील सर्वे हत्यारांची प्रोजेक्ट ;-पेटी तयार करणे . 

उद्देश ;- पेटी तयार करणे. 

साहित्य ;- सागवानी पट्ट्या ,मोजमाप ,खिळा चुका , बिजागरी स्क्रू , कटर , फेविकोल, ड्रिल मशीन …….  

कृती ;-

         पहिले प्रथम मोजमाप करून खालची फळी कापून त्यावर बाजूला पट्ट्या उभ्या करून घेतल्या . 

त्या नंतर पाठीमागच्या साईठला प्लायवूड लाउन घेतला . त्यामध्ये आम्ही LTअश्या  प्रकारचे  सांधे बनवले आहेत . 

त्यामध्ये आम्ही फेविकोल लाउन पेटी तयार  करून घेतली . दरवाजा बिजागरीचा साहाय्याने लाउन घेतला . 

त्याला फिट करण्यासाठी एक पाईप लाउन घेतली त्याला ड्रिल मारून आणि पेटीला होल मारून त्या पाइप वर पेटी बसवली . 

            यामध्ये आम्ही सुतार कामातील सर्वे हत्यारांची ओळख आणि उपायोग करून घेतली . 

साहित्य                नग           किंमत     दर  

सागवानी पट्टी        ५             १६०        ३२

चुका                    –              २०          २०

बिजागरी              २             ४५         ४५

स्क्रू                    १०             २५        २५

*RCC कॉलम तयार करणे *.