पदार्थ तयार करत असताना स्वच्छ किचन अप्रोन डोक्यावर टोपी वापरावी .

पदार्थावर प्रक्रिया करताना हात स्वच्छ धुवावे तसेच तयार पदार्थ हाताळताना आवश्यकतेनुसार हॅण्डगल्ब्स चमच्यांचा वापर करावा . प्रात्यक्षित करताना आवश्यक ते सर्व साहित्य व साधन जवळ असावी .

विभागात गॅस सिलेंडर असल्यास तो प्रात्यक्षिकानंतर बंद करून ठेवावा . तसेच स्टोव्ह असल्यास त्याची चावी सेल करून ठेवावी तसेच बाहेर जाताना गॅस खालून बंद करावा .

फ्रिजमंध्ये नाशवंत पदार्थ प्लास्टिक पिशवीत घालून किंवा झाकण लावून ठेवावे .

पदार्थ तयार झाल्यानंतर पॅक करून त्यावर पदार्थ तयार किती दिवस खाण्यास योग्य राहील ती दिनांक लिहावी .

वैयक्तिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

आपण रोज जेवतो त्यानंतर आपलं शरीर स्वच्छ ठेवतो आणि त्याचप्रमाणे शारीरिक व्यायाम करणे हे सगळंच आपल्या शरीरासाठी चांगलं असतं .

वेळेवर नख कापणे सकाळी व रात्री दोंन्ही वेळेवर रोज दात घासणे व अंगोळ केली पाहिजे