उद्देश: पाव तयार करणे

साहित्य: मैदा ,इस्ट ,मीठ ,साखर ,तूप , पाणी

कृती:

. १) कोमट पाण्यात साखर ईस्ट व थोडे पीठ टाकून एकत्र करणे

. आणि. एका बाजूला २० मिनिटे ठेवून देणे

. २) पीठ चाळून. घेणे व त्याला आळे करून त्यात यीस्टचे मिश्रण घ्या

. गोट्याचे उरलेले पाणी वापरून सेल सर पिठाचा गोळा बनवा

. ३) तूप पातळ करून त्यात पिठाचा गोळा मऊ होईपर्यंत मळून घ्या

. गोळ्याचे १२ समान भाग करा व १० ते १५ मिनिटे ठेवा

. ४) त्याचे गोल गोळे बसून ठेवलेल्या बेकिंग ट्रेमध्ये सगळे गोळे ट्रे

. मध्ये ठेवून इलेक्ट्रिकल ओव्हन मध्ये ठेवणे

. ५) १०-२० मिनिटात बेक करून काढावे लागतात

ईस्ट चे प्रकार

१) ड्राय ईस्ट

. २) क्रीमी ईस्ट – सायक्रोमायासेस

. ३) लिक्विड ईस्ट

. • पाव.

. १) मैदा = ५

. २) नमक = १००

. ३) ईस्ट = १००

. ४) तेल. =५०

. ५) ब्रेडरमपुअर = २०

• भट्टीचे तापमान

. १) हिटसाठी = १००°c

. २). पाव = ३००°c -३५०°c

. ३). नानकटाई = २००°c

. ४). केक. = १५०°c- २००°c

मटेरियलवजनदरकिंमत
मैदा१०kg३०₹300
ईस्ट२२०gm२४₹0.5
साखर२४gm४०₹0.9
मीठ१५०gm१५₹2.2
तेल१५०gm१५०₹22.5
लाईट बिल२ युनिट१०/pur unit₹20

पाव बनवण्याची कॉस्टिंग

पाव बनवण्याची कॉस्टिंग } मजुरी=८६.५

. एकूण किंमत =३४६.१