परिमापकाचा अभ्यास
जमीन मोजण्याचे एकक :-
- 1) गुंठा =33×33 म्हणजे 1 गुंठा
- =1089 sg ft=332.01sg.m
- 2) एकर =40 गुंठा
- = 40×1089=43560 सग
- =43560
- 3.28
- =13280.sg. m
- 3) हेक्टर =2.5 एकर
- * पाणी मोजण्याचे एकक
- 2) वजन मोजण्याचे एकक :-
- 1) gm = 1 gm
- 2) kg = 1 kg=1000 gm
- 3) किंटल = 1 g = 100 kg
- 4) tan = 1 tan = 1000 kg
- 5) छटाक = 50 gm
- 6) आतपाव = 125 gm
पोल्ट्रीहाऊस :-
- 1) आयताचे क्षेत्रफल = लाबी × रुंदी
- = 47 m × 3 m
- = 141 m 2
- :- गुंठा = 33× 33 = 1089 s q ft
- = 332.01 sq . m
- :- 141 m 2 = अर्धा गुंठा
- :- पोल्ट्रीहाऊस मधे अर्धा गुंठा जमीन आहे
स्वाईल टेस्टिंग करणे
जनावरांचे अंदाजे वजन काढणे
ऊती संवर्धन
रोपांची संख्या काढणे
सुख्या चाऱ्याची प्रक्रिया करणे
पिकाला पाणी देण्याच्या पद्धती
बिज प्रक्रिया
कोंबड्यांचा F.C.R काढणे
गाईचे दूध काढणे
गाई व गोठा धुवणे
पीक संरक्षण उपकरणांचा अभ्यास
शेळीच्या वजनावरून त्याचे खाद्य काढणे
गोठ्यातील नोंदीचा अभ्यास
चाऱ्याची ओळख
जनावरांचे तापमान चेक करणे
वनस्पती प्रसार
कीटक नाशक आणि बुरशीनाशक फवारणी तयार करणे
* उद्देश :- कीटक नाशक आणि बुरशीनाशकं फवारणी तयार करणे* साहित्य :- पंप , पाणी ,{ पाणी हे गरजेचे आहे } ORGA Neem व Dantotsu कीटक नाशक*
कृती :-१) सर्वात आधी या[आपलय फवारणी १० लिटर पाणी घालून घ्यावे२) त्या आधी पंप स्वच्छ करून घ्यावा .३) त्या स्वच्छ पाणी भरून घेतले .४) त्यानंतर arga Νeeм 25mi व nаntotsu हे टाकले५) त्यांना एकत्र घोळून घेतले .६) नोझल मधून सगळी कडे समान फवारणी पडते आहे कि नाही हे तपासणे७) त्यानंतर सर्व पेरूच्या झाडाला व लिबूच्या रोपांना फवारणी केली .*
घ्याची काळजी :- फवारणी करताना पानाच्या वर खाली दोनी जागी फवारणी करावीगरजे पूर्ती फवारणी करावीफवारणी करताना सुरवातीला ठेवावीफवारणी करतांना डोळ्याची व आपल्या त्वचेची काळजी घ्यावीशरीर स्वच्छ करून घ्यावे
तंण नियंत्रण
- * उद्देश :- आपलया शेतातील न लागणारे तण काढणे .
- * तण म्हणजे काय ?
➡ आपलया शेतामध्ये आपले पीक सोडून नको असलेले जे काही गवत उगवते त्याला तन म्हणतात .
* ताणामुळे होणारे नुकसान :-१) आपण आपलया पिकाला खते टाकतो ते खते तनाला लागत व आपले खत वायांजातात .
२)उत्पन्ना मध्ये घट होते
३)जमिनीची सुपीकता ढासळते .
४)लागवडीच्या खर्चात वाढ .
५)पिकावर रोग आणि किडींचा प्रादभाव वाढतो
६)जमिनीची किंमत कमी होते .
७)प्राण्याना व मनुष्याना हानी कारक .
८)पाणी व खत जास्त प्रमानात वायांजाते
- * तणनाशक :- १)NonーSCleCtive
२) SCleCt¡ve - तणनियंत्रणाच्या पद्धती :- १) रासायनिक
२) NonーSCleCtive
३) SCleCt¡ve - १)नांगरणी
२)कोळपणी भोतिक पद्धत
३)खुरपणी
प्रोजेक्ट
गाईचे दुध काढणे
उदेश:- गोठयतिल गाईचे नियमित दुध काढ़ने
साहित्य:- दुधाची किटली, बादली, दुध मोजन्यासाठी माप, दुध गालण्यासाठी गालनी ई*
दुध काढण्याच्या पद्धति1) मिलकिग मशीन ने दुध काढ़ने2) हाताने पारपारीक पद्धति ने दुध काढ़ने
कृति :-1) गाईला बाधले2) गाईला खुराग तयार केला3) गरम पाण्याने कास धुतली4) गरम पाण्याने गाईला पानावले5) गाईला खुराग घातले6) दुध काधन्याची भांडी धुउन घेतली आणि दुध काढायला लागलो7) दुध आठ मिनिटात काढून झाले8) दुध काढून झाल्यावर गाइच्या कासेला पानी मारले9) दुध किटली मध्ये गाळून व मोजून ओतले
अनुभव / निरीशं :-1) दुध काढल्या नंतर मापने त्यमुले ही गोष्टी आपल्यला लक्षात येते की गाय दुध कमी देते की जास्त याची नोंद ठेवने गरजेचे असते हे आमी अनुभवले2) गाइच्या कासल काही इजा नाय ना होणार याची काळजी घेतली
प्रोजेक्ट
मिरची आणि कोंबी पिकाची शेती .
उद्देश :- मिरची आणि कोंबी पिकाची शेती .
साहित्य :- कँरीबँग , , रोपे , टिकाव , फावडा , केची , ओषध , पाईप
पंम्प खंत इत्यादी
कृती :-
१) कँरीबँग केची ने कापून छोट्या करणे .
२) माती खोदणे व कँरीबँग मध्ये भरणे .
३) कँरीबँग मध्ये माती भरल्यावर त्या मध्ये लेडी खंत व शेण खंत टाकणे .
४) हाताने माती व खंत मिक्स करणे आणि त्या मध्ये पाणी मारणे .
५) प्रत्येक कँरीबँग मध्ये खाड्ये करणे .
६) M-45 चा द्रवण तयार करणे .
७) त्या मध्ये रोपे बुडवून कँरीबँग मध्ये मिरची , कोबी आणि वांगी लावणे .
८) रोपे लावल्यावर पाईपने थोडे पाणी देणे .
९) पंम्प मध्ये १० लीटर पाणी भरणे व त्या मध्ये ORGA Neem, dantatsu
टाकून घाटोळणे .
१०) त्या नंतर मिरची , कोबी व वांगी च्या रोपांना फवारणी करणे .
निरीक्षण :-
मिरची आणि कोंबी पिकावर आलेले रोग | त्या वरती फवारलेले औषध |
१) मावा | M-45, ORGA Neem |
२)रस सोसणारी | Hiroki,ORGA Neem |
३) बुरशी जन्य रोग | M-45 |
आठड्याभराती रोपांची उंची मोजणे.
दिनांक | 27/2/22 | 6/3/22 |
अ. क 1) | मिरची= 5cm | मिरची=8cm |
2) | कोबी = 4.1cm | कोबी=7cm |
3) | मिरची= 3cm | मिरची=5cm |
4) | मिरची = 6cm | मिरची =6cm |
5) | मिरची =4.3cm | मिरची =6.5cm |
6) | वांगी=4.5cm | वांगी =5.5cm |
7) | मिरची =4cm | मिरची =9cm |
8) | कोबी =6.5cm | मिरची =10cm |
9) | वांगी =4.6cm | कोबी=5cm |
आठड्याभराती रोपांची उंची मोजणे.
दिनांक | 13/3/22 | 20/3/22 | 27/3/22 |
1) | मिरची=9.5cm | मिरची=12.1cm | मिरची=14cm |
2) | कोबी=8.2cm | कोबी=10cm | कोबी=14.1cm |
3) | मिरची=6cm | मिरची=8.9cm | मिरची=11.5cm |
4) | मिरची=6.4cm | मिरची=9cm | मिरची=13.6cm |
5) | मिरची=7.1cm | मिरची=11cm | मिरची=14.3cm |
6) | वांगी=5.8cm | वांगी=10cm | वांगी=14.5cm |
7) | मिरची=7.3cm | मिरची=11.2cm | मिरची=12.4cm |
8) | कोबी=11cm | कोबी=12cm | कोबी=16.5cm |
9) | वांगी=6cm | वांगी=9cm |