उद्दादेश:- प्लग पिन टॉप कसा जोडायचा ते शिकणे
आवश्यक साहित्य
इलेक्ट्रिकल चाकू
३०० मीमी स्टील फॉर्म
प्लग
१५० मिमी लांब गोलाकार टोक
बळबसह चाचणी दिया.
पी व्ही सी केबल उकोर ३ पिन सॉकेट
कृती कटरने पहिली वायर सोलून n.l अर्थिग ३ कोर मद्ये जोडणे व सुकू लावून ताईत पॅक केली अशा प्रकारे मी टॉप पिन जोडली पिनला कलार नुसार व फेज न्युत्रल अर्थिंग जश्यास नसे लावावे .
प्रक्रिया :- १ प्लग पिन टॉपचे संपर्क कव्हर काढून टाकत आहे.
सोकेटचरील केबल कल्प सेल करा
चाकूच्या मदतीने केवलचे टोक आवश्यक आहेत. लांबिपत्रत सोलून घ्या.