उद्देश :- बोर्ड हा आपण घरामध्ये प्रत्येक बटण वरती सर्व लाईट , टीव्ही , फ्रिज असे वेगवेगळे साधन वेगवेगळ्या बटण नाणे चालू करू शकतो बोर्ड मध्ये मोबाईल चार्जर व काही यंत्र जोडून चालू शकतो चार्ज करू शकतो .
फायदा :- वायर कोटिंग प्रत्येक बोर्ड मध्ये आपल्याला फेस न्यूटन समजायला व दुसऱ्याला समजून घेण्यासाठी वायरिंग कलर कोटिंग हि नेहमी करावी फेस च्या जागी फेस न्यूटन चा जागा न्यूटन जोडावी आणि नेहमी अर्थिंग हि दयावी बाजूला फ्युज हा असावा कारण पूर्ण फेस किंवा सोट सर्किट कुठे जाला तरी फ्युज आणि टिंप्लुग हा बोर्ड मध्ये असतो हा स्विच बोर्ड पुश असे स्विच असताना वेगवेगळे इत्यादी .
कृती :- पहिला एक बोर्ड घेटला व काही स्क्रू स्विच बसवले वायरिंग केली कटर नुसार व फेस न्यूटन असे जोडून घेतलं अर्थिंग दिली फ्युजला फेज जोडून न्यूटन प्लग मध्ये जोडले व स्विच हा कनेकशन दिला व फेज न्यूटन अर्थिंग बाहेर काढून टॉप पिन जोडावी व बोर्ड तयार .