१) कुत्रिम स्वसन ( शेफियर पध्दत )

  • उद्देश :- कुत्रिम श्वासनस्वसणाची शेफायर पद्धत
  • प्रक्रिया :-

१) पीडित व्यक्तीला त्याच्या पोटावर झोपायला लावा त्याचा एक हात सरळ करा
आणि दुसरा हात कोहलीवर दमडून घ्या आणि चेहऱ्याला आणखी एक वाकून
घ्या आणि त्याच्या हातावर किंवा ताल हातावर ठेवा .

२) पीडित व्यक्तीला त्याच्या गुडघ्यावर अश्या प्रकारे बशा कि त्याची मंडी त्याच्या
गुडघ्याच्या मध्यभागी आहे यात तुमची बाहे आणि अंगठा ठेवा .

३) हात सरळ ठेवा हळू – हळू पुढे करा जेणेकरून तुमच्या शरीरावर भर पडेल
खालील दिलेल्या आकृतीत दाखवल्या प्रमाणे तुमचा शरीराचा भाग पाठीवर पडेल
आणि पाठीच्या फुफुसातून हवा वाकवा जेणेकरून खालच्या फसल्या चिटकून
कोरड्या होऊ शकतात .

४) दोन शेकंद ते पुन्हा कोरडे होऊ शकतात हि प्रक्रिया एक मिनिटात १२ ते १३
वेळा करा.

२) सिलिस्टर पध्द्त

  • उद्देश :- कुत्रिम श्वासोश्वाषेची सिलिस्टर पध्द्त
  • साहित्य :- चटई , स्वयंसेवक
  • प्रक्रिया :-

१) पंडित व्यक्तीला त्याच्या पाटीवर झोपवा
२) त्याच्या डोक्याजवळ गुडगे ठेवून त्याचे दोन्ही हात कोपऱ्यावरी धरा
३) तो आडवा येई पर्यंत त्याचे हात त्या डोक्यावरून हलवा आणि दोन सेकंद या स्तिथीत राहा
४) पीडितांचे दोन्ही हात छातिच्या तळाला खाली आणि त्याच्या हातावर थोडासा भार द्या
५) पीडित व्यक्तीने श्वास घेण्यास सुरवात करे पर्यंत हि प्रक्रिया पुन्हा करा.

३) केबल इन्सुलेशन

  • उद्देश:- स्वहस्ते इन्सुलेशन करणे ( मॅन्युअल स्ट्रीप ) केबल वापरून
    विलिंग करण्याची पध्द्त
  • साहित्य :- केबल , संयोजक , म्प्लेस , चाकू , छिलकाल मार्कर .
  • प्रक्रिया :-
    १) केबल सोलायची आहे तिथे पर्यंत ची मार्किंग करा
    २) कनेक्शन पकड वापरून मार्किंग पर्यंत केबल सोलून घ्या
    ३) उष्णता रोधक तारेची मळसुलेशिअन सरळ करा
    ४) जोपर्यंत इन्सुलेशन उघडायचे आहे तितके चिन्ह करा
    ५) हॅन्ड पिलार्चर दाब चिन्हावर सेट करा आणि केबल कंडकटरनुसार सेट करा
    ६) हॅन्ड पिलारचे दाब चिन्हावर सेट करा पिलारचे हॅण्डल दात आणि इन्सुलेशन कापण्यासाठी ते फिरवा
    ७) इन्सुलेशन काढण्यासाठी शिविंश ओढा
    ८) कंपन्यांच्या पध्द्ती मध्ये वायरचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी १० मीमी वायार मधून इन्शुलेशन काढण्यासाठी प्रयन्त करा
    ९) आवश्यकते नुसार एका टोकाची इन्शुलेशन काडा.

४) वायर गेजमापन

  • उद्देश :- वायरचे गेज मापन करणे
  • सहित्या :- वायर , गेज मापक , कटर
  • प्रक्रिया :-
    १) पहिले वायर सोलली
    २) त्यामधली एक तार घेतली
    ३) ती गेज मापक मध्ये टाकून बघितली
    ४) ती जिथे सेट होते तो वायर चा गेज असतो
  • निरीक्षण :-
    १) घरगुती वायरिंगसाठी मालती स्टेन्डेड वायर वापरल्या जातात
    २) घरगुती आणि लघु उद्योगच्या वायरिंगसाठी गुडकलेक्शनच्या तारेचा वापर केला जातो
    ३) घरगुती वायरिंगसाठी घाण सॉलिड वायरचा वापर सामान्यत केला जातो.

५) टॉप पिन जोडणे

  • उद्देश :- प्लग पिन टॉप कसा जोडायचा
  • साहित्य :-
    १) इलेक्ट्रीशन चाकू
    २) वायर पिलर (हात)
    ३) ३०० मिमी स्टील कॅम
    ४) प्लास
    ५) पेचकस
    ६) १५० मिमी लांब गोलाकार टोक
    ७) बल्पसंद्र चाचणी दिवा
    ८) पीव्हीसी
  • प्रक्रिया :-
    कटरने वायर सोलणे N.L अर्थिंग ३ कोर मध्ये जोडून व स्क्रू लावून ते प्याक केलं
    अश्या प्रकारे मी टॉप पिन जोडली पिनल कलर नुसार फेस , नुटल , अर्थिंग जश्यास तशे लावले
  • निरीक्षण :-
    १) पिनेला वायर फेस , नुटल , अर्थिंग नुसार लावावी
    २) वायर जोडताना स्क्रू घट लावून घ्यावे

६) वर्षा मापन

  • उद्देश :- पर्जन्यमापक तयार करा आणि पावसाचे प्रमाण मोजा
  • साहित्य :-
    १) काचेचे किंवा प्लास्टिकचे बनलेले एक गोलाकार भांडे घ्या
    २) जलरोधक मापक किंवा स्केल , किमी २५ सेमी उंची असणे आवश्यक आहे
    ३) १२ इंच ( २५ मिमी ) प्लास्टिक किंवा स्टीलचे साधन
  • प्रक्रिया :-
    १) काचेच्या भांड्याचे खालचे टोक शाशकाने अश्या प्रकारे तोडून घ्या कि ते पत्राच्या तळाशी असेल
    २) पाण्याच्या पातळीच्या उंचीच्या वाचून घ्या अचूक वाचून मळण्यासाठी विद्यखहली त्याच्या टोकाची पातळी पाण्यावर आली पाहिजे
    ३) पर्जन्यमापक नोंद घेतल्या नंतर ती रिकामी करून ती पुन्हा भरण्यासाठी ठेवावे
    ४) पावसाच्या वाचनाचा साप्तहिक आधारावर आलेख तयार करा मन्हजे पाऊस ( मिमी ) दिवसाचा निष्कष
  • निरीक्षण :-
    दिलेल्या कालावधीत किती पाऊस पडला हे दिलेल्या खोलीतील मूलभूत माप आहे पुष्ट भागावरील पाणी म्हणजे वाहते किंवा बाष्पीभवन होते
    पावशाचे प्रमाण साधारपणे पावसाची खोली मिली मीटर मोजली जाते रेन प्यानल सामन्यात ठरणं कालावधीत पावसाचे पाणी माधाम एक भांड्यात गोळा करा

७) लेवल ट्यूब

  • उदेश :- लेवल ट्युब, पाणी , चोक
  • प्रक्रिया :-
  • १) लक्षपूर्वक लेवल टयुब मद्ये पाणी भरा लेवल ट्युब मध्ये बुडबुडे किंवा फार नशवा ट्यूब ला भरताना पाणी वडा
  • २) लेवल ट्यूब घ्या आणि तिला खिडकीच्या एका बाजूला धरा लेवल ट्यूबचा दुसरा तोंड खिडकीच्या दुसऱ्या बाजूला धरा आणि पाहा की लेवल ट्यूब मधल पाणी स्थिर झालं का ते पाहा
  • ३) आपल्या जवळ पास एखाद्या मेस्त्री बांधकाम करत असेल तर तो कोणत्या प्रकारे लेवल ट्यूब वापरतो ते पाहा
  • ४) कोणतीही बिल्डिंग किंवा उतराच घराची लेवल करायला लेवल ट्यूब चा वापर करा .

८) बायोगॅस

  • उददेश :- बायोगॅस यंत्र वापरण्याची पद्धत जाणून घेणे
  • साहित्य :- ताजे शेण , पाणी , मीटर , टेप , कॅल्क्युलेटर
  • प्रक्रिया :-
  • १) बायोगॅस संयंत्राच्या क्षमतेनुसार इनोलेट टाकीमद्ये ताजे शेण आणि पाणी योग्य प्रमाणात मिसळा
  • २) ही प्रक्रिया उन्हला , पावसाळा , हिवाळा किमान सात दिवस नियम पने सुरू ठेवा
  • माहिती :- हा एक बायोगॅस आहे ह्या बायोगॅस मधून आपल्याला गॅस मिळतो गोबर गॅस मद्ये मिथेन वायू तयार होतो जे जनवरांच विष्टा व वेस्ट जेवण ह्या पासून आपल्याला बायोगॅस मिळतो त्या साठी एक जमिनीत खोलवर टाकी केली असते व त्या वरती लोखंडी साचा त्याच्या बाजूला शेण टाकायला टाकी असते गॅस तयार होऊन जे वेस्ट शेण असते ते आपण शेतामध्ये सोडू शकतो
  • फायदे :- आपल्याला गोबरगॅस मुले मिथेन गॅस मिळतो त्या मुळे आपण गॅसवर जेवण बनवू शकतो ह्या गॅस मुळे प्रधूषण होत नाही व स्पोर्ट होण्याची भीती नसते

९) निर्धूर चूल

  • उद्देश :- धुररहित चुलीची पारंपरिक चुलीशी तुलना
  • साहित्य :- धुररहित चूल , पम्पारिक चूल , अंन शिजवण्यासाठी भांडी , लाकूड २५०g , दोन स्टॉप वोच .
  • प्रक्रिया :-
    १)२५०g लाकूड दोन्ही स्टोहसह एकाच वेळी शिजवायला जातो म्हणजे धुररीत स्टोह आणि पारंपरिक स्टोहवर शिजवा
    २) दोन्ही स्टोहसाठी समान प्रमाणात लाकूड इंधन मंहून घ्या
    ३) दोन्ही भांड्यात मध्ये २५०g भत घ्या आता आता दोन्ही भांड्यामधे समान पाणी मिसळा
  • निरीक्षण :-
    १) धुररहित चूल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य वित्त किंवा ओलसर माती खालील माती खलिलपासून तयार केली जाते

१) माती – एक भाग
२) वाळु – पाच भाग
३) पेंड किंवा भुसा किंवा शेण

१०) बोर्ड भरणे

  • उद्देश :- बोर्ड हा आपण घरामध्ये प्रत्येक बटन वरती सर्व लाईट फॅन तव असे वेगवेगळे साधन वेगवेगलय बटनाने चालू करू शकतो बोर्ड मध्ये मोबाईल चार्जर व काही यंत्र जोडू शकतो व चार्जिंग करू शकतो
  • फायदा :- वायर कोटिंग प्रत्येक बोर्ड मध्ये आपल्याला फेस नुटल समजला पाहिजे व दुसऱ्याला समजून घेण्यासाठी वायरिंग हि कलर कोटिंगनुसार करावी फेजच्या जागी फेज नुट्रलच्या जागी नुट्रल जोडावी आणि अर्थिंगच्या जागी अर्थिंग जोडावी बोर्डाला फ्युज हा असावा कारण पूर्ण लोड किंवा शॉट सर्किट कुठे झाला तरी फ्युज खराब होतो तीन प्लेग हा बोर्ड मध्ये असतो एस पी स्विच बैल पुश अशे वेगवेगळे स्विच असतात
  • कृती :- पहिला एक बोर्ड घेतला व काही स्विच बसवले व त्यामध्ये वायरिंग केली कलारकोटिंगनुसार फेस नुट्रल अर्थिंग असे जोडून घेतले व टॉप पिन जोडले

११) शोसखड्डा

  • उदेश :- भिजवून खड्डा बांधण्याची पद्धत
  • साहित्य :- भटीच्य विटा , दगडी विटा , खड्डा खोदण्याचे उपकरण .
  • प्रक्रिया :-
  • १) वापरलेले पाणी ज्या ठिकाणी जमा होते ते शोधा
  • २) १मी x१ मी x१ मी मोजमाप एक खड्डा करा
  • ३) तलाचा ९/३ भाग नारळाच्या आकाराने दगडांनी मधला ९/३ वा भाग नारळाच्या आकाराने विटांनी भरा
  • ४) वरचा ९/३ भाग लिबाच्या आकाराने गोल किंवा भटिनच्या विटांनी भरा
  • निरक्षण :- माती भिजवणारा खड्डा महंजे एक खड्डा ज्यामधे घरचा सांडपाणी थेट वाहून जाते संडपणुत साचलेले पाणी आजूबाजूच्या मातीत शोषले जाते आणि गाल खद्यात मिसळते
  • निष्कर्ष :- १x१x१ किंवा (२५ सेमी x २५ सेमी ) गलाचा सापळा भिजवलेला खड्ड्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणुन बांधा या गाल सापळ्यात वेगवेल्या गाल काडला जातो जर भिजलेला खड्डा बुजला असेल तर वरील पद्धतीने चाळणी काडून ती वाळली जाते आणि पुन्हा स्थापित केली जाते

१२) सेल आणि बेट्री

  • उद्देश :-
  • १) सेलचा अर्थ आणि प्राथमिक सेलची तने जाणून घेणे
  • २) सेल विशिष्ट आणि प्राथमिक सेलचा उपचार समजून घेणे
  • ३) ड्राय सेळचा महत्व आणि त्याचा वापर समजून घेणे
  • ४) बॅटरी आणि त्याची अंतर्गत रचना आणि लीड – ऍसिड सेलच्या रासायनिक प्रतिक्रिया जाणून घेणे
  • ५) बॅटरी तिची अंतर्गत रचना लीड – ऍसिड सेलची रासायनिक प्रतिक्रिया जाणून घ्या
  • ६) बॅटरी चार्जिंग उपकरणे आणि बॅटरी चाचणी उपकरणे समजून घ्या
  • सेल :- सेल हे एक इलेक्ट्रॉकेमिकल उपकरणे आहे ज्या मद्ये वेगवेगल्या सामग्री पासून बनलेले दोन इले्ट्रोड असतात आणि प्रतिक्रिया असते
  • साधारणपने दोन प्रकारच्या सेल असतात
  • १) प्राथमिक सेल २) कोरडा सेल
  • बॅटरी :- बॅटरी हा सेलचा समूह आहे जो त्याच्या अंतर्गत रासायनिक पराप्रक्रिया द्वारे विद्युत ऊर्जा निर्माण करते बॅटरी स्थिर डीसी व्होल्टेजचा स्त्रोत आहे जिथे जड प्रवाहानी आवशकता असते जिथे लीड ऍसिड सेल वापरला जातो

१३) प्रेशर आणि दाब स्टोव्ह

उद्देश :- रॉकेलचा दिवा आणि प्रेशर स्टोव्ह ची देखभाल करण्याची पद्धत जाणून घेणे .

साहित्य :-कॉस्टिक सोडा स्कुबर जुना टू थब्रशडिट जर्ट पावडर डस्टर इ .

प्रक्रिया :- स्टोव्हवरील आना चे पूणर्पणे स्वच्छ करास्टोव्हची पृष्ठभाग कोमट साबणाच्या पाण्याने स्वछ करा .आता हे साबण ओल्या डस्टरच्या मदतीने स्टोव्हवर स्वच्छ करा . दिवे ट्रिम कटरला आणि स्वच्छ जेणेकरून सर्व दिवे एकसारखे असतील असा आकार घ्या .

विक स्टोव्ह उद्देश :- रॉकेल पूणर्पणे जाळण्यासाठी पुरेशी हवा आवश्यक आहे . पुरेशी हवा उपलब्ध नसल्यास स्टोव्ह मथून पिवळी ज्वाला निघते त्यामुळे पिवळी भाडी काळी पडतात .स्टोव्ह वापरल्यानंतर बोट वापरून प्रकाश खाली करा .आणि नंतर दिवा झाकून ठेवा . बऱ्याच वेळा लोक जाळण्यासाठी तोंडातून हवा भरतात . सर्व दिवे नेहमी समान पातळीवर ठेवा अन्यथा ,काही दिव्यामध्ये जास्ततेल असते ते पिवळी ज्योत देतील प्रज्वलित मेणबत्या नियमितपणे सम आकारात कापून घ्या .

१४) प्लेट अर्थिग करणे .

साहित्ये :- वायर केबल प्लास ,मल्टीमीटर ,वही ,पेन इ .

साधना :- तांबे किंवा जी ,आई ,नट बोल्ट ,किंवा वायर फनेल . जी .आई पाईप . कास्ट आर्यन कव्हर . मीठ कोळसा आणि पाणी . तारेचे जाळे .

प्कती :- जमिनीत खडा खानाने त्या खड्यात अभ्या स्थितीत कोप प्लेट किंवा जी. आय . प्लेट दाब नट बोल्ट आणि वॉशरच्या साह्यायाने अर्थ वायरला अर्थ प्लेटशी जोडा . अर्थ वायर नट बोल्ट आणि वॉश र हे प्लेट सारख्याच धातूचे असावेत. मातीचा प्रतिकार कमी करण्यासाठी आणि आद्रता टिकवून ठेवण्यासाठी पृथ्वीच्या प्लेट भोवती आणि कोळशाचा जाड थर तयार करा. प्लेट टवर जी. आय. पाईप बसवले आहे फनेल आणि वयरची जाळी पाईपवर ठेवली जाते. ही संपुर्ण व्यवस्था दलावा लोखडाने झाकलेली आहे. पृथ्वीच्या प्लेट भोवती ओलावा टिकवून ठेण्यासाठी फनेलमधून मध्यम पाईप माध्ये 3ते 4बादल्या पाणी ओतले पाहिजे.

१५) वीज बिलाचा अभ्यास करणे व घरघुती बिल कसा काढावा याचा अभ्यास करणे .


साहित्य :- एनर्जी मीटर कल्क्युलेटर वही ,पेन इ .


कृति :- सर्व प्रथम घरातील उपकनाची यादी तयार करून घेणे .
उपकरण किती वॊट (करंट )घेत असते . हे चेक करून घेणे . असे प्रत्येक उपरणाचे घेणे उदा . पंखा, फ्रिज, हिटर ,टीव्ही ,मिक्सर ,इ त्या नंतर किती वेळ वापरले जातात . याची वही मध्ये नोंद करून ठेवा ,असे दरो र ज उपकरणाची नोंद करून ठेवणे . १महिना झाल्यानंतर एकूण किती वॉट व तास वापरली याच गणित करून आलेले अंक वॉट असते वॉट भागिले यामधून आलेले अंक म्हणजे युनिट ते फक्त एक दिवसाचे आहे तर महिन्याचे किती असेल . हे काढणे महिन्याचे युनिट *दर किती असेल हे या मधून आलेले उत्तर म्हणजे आपल्या घरामधील बिल किती आला हे सांगू शकाल .

१६) सौर कुकर

  • उद्देश :- अन्न शिजविण्यासाठी सोलर कुकर कसा वापरायचा
  • साहित्य :- सौर कुकर , थर्मामीटर , पाणी , अन्न शिजवणे ई.
  • प्रक्रिया :-
  • १) सोलर कुकरचे काचेचे झाकण आणि आरशाची योग्य व्यवस्था करा आणि थेट सूर्यप्रकशात टेवा
  • २) सोलर कुकरमद्ये कल्या भांड्यात शिकवण्याचे अन्न ठेवा आणि योग्य प्रमाणात पाणी घाला
  • ३) काचेचे भांडे बंद करून बॉक्समध्ये ठेवा आणि कुकरचे झाकणं बंद करा
  • ४) बॉक्समध्ये थर्मामीटर ठेवा आणि दर पंधरा मनिटांनी थर्मामीटरचे तापमान चेक करा.

१७) डिझेल इंजिन

  • माहिती :- हे एक डिझेल वर चालणारे इंजिन आहे इंजिन मद्ये खूप प्रकार आहेत छोटे मोठे इंजिन असताना इंजिन ने आपने शेतासाठी पाणी कडता येते व लाईट तयार होते गाडीला पुढे जाण्यासाठी उपयोगाला होते इंजिनचा हॅण्डल मारताना आपल्याला इजा न होवो ही काळजी घ्यावी इंजिन चालू करण्या आधी डिझेल व ऑईल चेक करा .
  • उपयोग :- आपण इंजिन मुळे मोठे ट्रक JCB असे मोठे लोड च्या गाड्यांसाठी उपयोग येतात विहिरीतल पाणी बाहेर काढायला उपयोगास येते वीज तयार होते व आपण ती वीज वापरू शकतो छोट्या गाड्या व पाण्यातील बोट साठी छोटे इंजिन वापरतात गिरणला सुद्धा डिझल इंजिन उपयोगाला येतात ट्रेनला सुद्धा इंधन असत.
  • साहित्य :- इंजिन ऑईल ( तेल , कपडे , गर्नट , ई.
  • साधने :- डीझेल इंजिन , स्पनेर सेट , स्क्रू ड्रायवहर टोकमिटर ई.

१८) सौर लाईट का संस्थापण

  • उद्देश :- सोलर दिवे निवडण्यासाठी आणि स्थापित करण्याची सोषण पद्धत
  • साहित्य :- मल्टीमीटर , सोल्डीग मटेरियल , सोलर पॅनल , बॅटरी , ई.
  • प्रक्रिया :- शिक्षक वि्यार्थ्यांना त्यांच्या संबधित घरच्या सौर ऊर्जेच्या गरजेचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सौर प्रकाश व्यवस्था डिझाईन करण्यासाठी सांगू शकतात प्रतेक्ष किटशह प्रयोग केला जावू शकतो सौर दिवे बसवण्यासाठी पायाच्या पुढलप्रमाणे आहेत
  • १) उपकरणासाठी आवश्यक ऊर्जेचे गणना करा
  • २) योग्य सोलर पॅनल निवडणे
  • ३) योग्य प्रकाशन साधन निवडणे
  • ४) योग्य बॅटरी निवडणे
  • ५) कनेक्शन आणि स्थापना
  • ६) वॉल्ट मीटर वापरून रस्ता काडणे
  • निरीक्षण :- अनुमान गणना खालील प्रमाणे आहे. ऊर्जेच्या गरजेची गणना
  • १) अपल्ब्ध भार आणि त्यांची दयनंदिन वापराची खालील उधारणे पहा.

1९) प्लेन टेबल सर्वक्षण
उद्देश :-प्लेन टेबल टूलचा वापर करून भिन्न परिमाणासह स्थान मॅप करा

साहित्य :-प्लेन टेबल इक्विपमेट व्ह्यूअर रुलर पेन्सिल रेंजीग रॉड ड्रॉईंग पेपर पिन ३०मीटर टेप लेबल ट्यूब स्पिरिट लेव्हल .इ .

कृती :-प्रथम फिल्डचे परिमाण निश्चित करा . प्लेन टेबल लेवल आहे कि नाही . हे पाहण्यासाठी परिसरात फिरा . टेबल उपकरणे कोठे स्थापित केले जाऊ शकतात .

योग्य स्केल निवड:-बिदू निवड जेणेकरून तेथून सर्व बिदू लक्षत येतील . बिदू पी . वर टेबल स्थापित करा आणि ते समतल केल्यानंतर तेथे बोड्र स्थापित करा .
शीट वरील बिदू पी . निवडा जेणेकरून ते योग्य ठिकाणी निश्चित करा चुंबकीय होकायंत्र वापरून नकाशावरील दिशा वर चिन्हकीत करा .
दर्शकाला पी . बिदू वर केंर्दीत करा आणि नकाशावरील भिन्न बिदू दर्शवा जसे कि .a. b. c . इत्यादी
पहा आणि कागदावर रेषाकाढा
p a . p b . मोजण्यासाठी टेपच्या मदतीने p cआणि p पासून विविध बिदूंचे अंतर मोजा आणि स्केलनुसार कागदावर संबंधित रेषा कडा.

प्लॅन टेबल स्थपित करा :-प्रथम क्षेत्रा चा अंदाज घ्या .
मोजमापक पत्रक आणि सर्वक्षण क्षेत्राच्या संबंधित आकारानुसार .

२०) डम्पी लेवल

उद्देश:-डम्पी पातळ वापरण्यास शिकणे.साहित्य:-डम्पी लेवल स्पिरीट लेव्हल लेव्हल स्टॉप ट्रॅप कंपासप्लबर बॉब लाईम नोटबुक मीटर इत्यादी.

कृती: बॅच-मार्क निवडा.डम्पी पा तळी सेट करा. ट्राय पॉ ड वर डी व्ह इ सचे निकरण करा लेग समायोजन.लेव्हलित्रकरा.बॉक्साईड बीएससीतिडी ग घ्या. आणि उपकरणाची उंची निश्चित करा.सर्व मुद्द्यांचा अंदाज वाचून घ्या. दिशा निर्देश आणि विंदू कागदा वर रेकॉर्ड करा. सर्व बिंदू प्लांट करा.

निरीक्षण:- डम्पी लेवल ची पद्धत शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील कामे करण्यास सांगा तर असलेल्या डोंगरावर उतारावर संरक्षण करा.