प्रॅक्टिकल चे नाव:-मोटर रिवाइंडिंग
उद्देश:-मोटर रिवाइंडिंग शिकणे
कृती:-1)मोटरची कंटिन्युटी घ्यावी व बॉडी शॉट चेक करावा.बॉडी शॉट घेताना सिरीज बल पपेटला तर मोटर जाळी असे समजते व त्यानंतर आम्ही ती मोटर खोलतो व तिला फार्म तयार करून घेतो फार्म तयार करून घेत असताना कंपनी रिवाइंडिंग मध्ये तारा किती किलो वापरले आहेत ते बघतो व एका कोईला किती वेडे गुंडाळलेले आहेत ते मोजतो.व तेवढेच कोपर तार त्याच्या टाकू इतका प्रयत्न करतो.
आम्ही तयार केलेल्या फॉर्म्युला चे चार फोटो
मोटर काढण्याची कारणे :-
- मोटरच्या बेरिंग खराब होणे .
- मोटरच्या पंपा दगड व वाळू अडकणे.
- आयपीएल कमी जास्त होणे.
(मी केलेल्या मोटर रिवाइंडिंग मध्ये कामाचा फोटो.)