सोईल लॅब मध्ये वॉटर टेस्टिंग ची बॉटल बनवणे ते शिकलो

किचन मांगी शेतामध्ये चौकोन पद्धत तिने शेवग्याची रोपे लावले

माहिती

चुकून पद्धत प्रत्येक ची बाजू एक कच लांबीची असली पाहिजे आम्ही चार बाय चार चे आहेत काढले आणखी जिथे प्लस चा निशान बंधू तिथं शेवग्याची दोन दोन रोपे लावली