७/१/२०२०  मंगळवार

आज फेरोसिमेंट याचे थेअरी लेक्चर झाले. त्याच्यात काॅॅस्टिंग काढायला शिकवले. नंतर कलर याच्यावर थेअरी लेक्चर झाले. नंतर  D I C समोरच्या  डोमला नवीन खिडकी बसवली.

८/१/२०२० बुधवार

आज 3F व 1F याच्यावर  इलेक्ट्रिकलचे लेक्चर झाले. नंतर कॉकसाठी पत्र्याचे बॉक्स बनवले. आणि डोमची जुनी खिडकी कडून आणली.

९/१/२०२० गुरुवार

आज फ्लो चार्ट याच्यावर लेक्चर झाले . नंतर कॉम्पुटर क्लास  झाला  त्याच्यात Vistaprint हे शिकलो. २ च्या  नंतर पत्र्याच्या

बॉक्सचा फ्लो चार्ट बनवला .

शुक्रवार १०/१/२०२०

आज डी आय सी शेजारच्या डोमची जुनी खिडकी खोलून आणली . नंतर सोलर ऊर्जेचे स्टॅन्ड बसवले .

रविवार १२/१/२०२०

आज सकाळी इंजिनवर इलेकट्रीकलचे लेक्चर झाले . नंतर गिरणीचे चाक खोलून आणले . आणि त्याला खोलण्याचा प्रयत्न केला .

सोमवार १३/१/२०२०

आज सकाळी मातीतील सेंद्रिय कर्ब आणि हुमस यांच्यावर स्टोरी झाली . नंतर गिरणीचे चाक बसून गिरण साफ केली आणि लोखंड कट केले . नंतर सेक्शन साफ केले .

मंगळवार १४/१/२०२०

सकाळी ड्रॉईंग क्लास झाला . आणि खिडकीचा मापाचा पत्रा कापला आणि कॉम्पुटर क्लास मध्ये स्क्रॅच सॉफ्टवेअर शिकवले. त्यामध्ये गेम कसे तयार करायचे हे शिकलो .

बुधवार १५/१/2020

सकाळी इलेक्ट्रिकलचे  लेक्चर  झाले आणि मी खिडकी तयार करून डोमला जाऊन बसवले

सोनल  मँङम आणि प्रसाद  सर  याने मिटींग झाले आणि  सनी सरांनी  वर्निअर कॅॅलीपर हे शिकवले

गुरवार १६/१/2020

 

आज  लोखंड आयर्न यांचावर  लेक्चर झाले  आणि  मी स्क्रॅप मधून स्टूल बनवायला मटरिअल

आणल  आणि  ते साप केले

शुक्रवार १७/१/2020

आज सकाळी स्क्रॅप  साप केले . नंतर वषॅशोप साप केले

रविवार 19/१/2020

आज स्क्रॅॅपमधुन  वस्तु  वेगवेगळ्या काढुन ते व्यवस्थित ठिकाणी ठेवल्या  . आणि वषँशोप साप केले .

सोमवार २०/१/2020

सकाळी स्क्रँँप याचावरून स्टोरी झाले.  आणि नंतर स्क्रँपमधी साफसफाई केली आणि २६ जानेवारी बद्दल चर्चा झाली.

मंगळवार २१/१/2020

आज स्टुल ला वेल्डिंग केली आणि ग्रँँडींग केले आणि २ नंतर कॉम्पुटर lab मध्ये डेली डायरी लिहिली.

बुधवार  22/1/2020

आज इलेक्ट्रॉनिक लेक्चर झाले. आणि  मी खिडकीला कडे  बसवले .

गुरवार  23/1/2020

आज सकाळी लोहा  आयरण  मिश्रण धातू  अलग अलग गटक कार्बन यचावर लेक्चर झाले  हातगाडे ला वेडीग  केले .

शुकवार  24/1/2020

सकाळी डोंयग  काल्स  झाला .

रविवार 26/1/2020

सकाळी  26 जानेवारेचा कायकम  झाला .

सोमवार  27/1/2020

आज सकाळी D I C  ने नाटक केले . आणि डोमला  कडे बसवले .

मगळवर 28/1/2020

आज सकाळी मी ग्रॅंडिन्ग  केले . आणि कॉम्पुटर  क्लास झाला .
बुधवार  २९/१/२०२०
आज सकाळी इलेकट्रीकलचे वायरिंग वर लेक्चर  झाले . नंतर खिडकी  डोमला  २ बसवल्या आहे .
गुरुवार  ३०/१/२०२०
आज सकाळी गिअर्स  यांचावर  लेक्चर झाले . आणि  आय बी यम वर्कशॉप मध्ये  आणले .व वर्कशॉप   साफ  केले .
शुक्रवार ३१/१/२०२०
आज सकाळी  ड्रॉईंग  क्लसा  झालं . आणि मी कडी डोमला  बसवले .
रविवार  २/२/२०२०२०
आज मनिला रंग मारला रेड ओकसाइड  मारला  आहे .
सोमवार ३/२/२०२०
आज  सकाळी  वायर्स  याच्यावर  स्टोरी  झाली . आणि   गिरणीचे   चाक  दुरुस्त  करून  बसवले . आणि ४ वाजता  सेमिनार झाला .
मंगळवार ४/२/२०२०