धूर विरहित चुलहा

धुर विरहित कार्य:-

१) नेहमीच्या चुलीत जाळाच्या उष्णतेचा जेवढा वापर होतो त्याच्या सुमारे दुप्पट अधिक उष्णता मिळले.

२) पहिल्या टप्यात शिल्लक राहिलेला कार्बन दुसऱ्या टप्प्यात पूर्णपणे जळतो व या टप्यात देखील य वापर करता येतो.

धुर विरहित चुलीचे फायदे –

१) इंधनाची (लाकडाची) बचत होते.

२) जंगल तोड कमी व पर्यावरणाचे संवर्धन.

३) वापरलेल्या इंधनाचा पुरेपूर व पूर्ण उपयोग होतो.

४) चुलीतील जाळापासून सुरक्षितता.

५) एकाच वेळी चुलीचा दुहेरी उपयोग,

६) स्वयंपाक करणे सुरक्षित,

७) कमीत कमी वायू प्रदूषण.

MOTER STARTER

आम्ही पॉलीहाऊस मध्ये मोटर स्टार्टर आणि फ्लोट वाल चे कनेक्शन केले

व त्या विषयी माहिती घेतली

प्लेन टेबल

प्लेन टेबल

प्लेन टेबल हे साईट मॅपिंग, एक्सप्लोरेशन मॅपिंग, कोस्टल नेव्हिगेशन मॅपिंग आणि संबंधित विषयांचे सर्वेक्षण करण्यासाठी वापरले जाणारे एक उपकरण आहे ज्यावर फील्ड ड्रॉइंग, चार्ट आणि नकाशे बनवण्यासाठी एक ठोस आणि समतल पृष्ठभाग प्रदान केला जातो. 

मी प्लेन टेबल च्या साह्याने हॉलिबॉल चे ग्राउंड चे मोजणी केली

डम्पी पातळी सर्वेक्षण

लेव्हल हे एक ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचा वापर समान क्षैतिज समतल भागात बिंदू स्थापित करण्यासाठी किंवा पडताळण्यासाठी केला जातो ज्याला लेव्हलिंग म्हणतात आणि लेव्हलिंग कर्मचार्‍यांच्या संयोगाने वस्तू किंवा चिन्हांच्या सापेक्ष उंचीची पातळी स्थापित करण्यासाठी वापरली जाते.

मी dumpy level च्या साह्याने जमिनीची समोच्च रेषा मार्क केली

शोषखड्डा

शोषखड्डा हा सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी केलेला खड्डा होय. राहते. परसबाग व शोषखड्डा हे प्रत्येक कुटुंबात करता येते.घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो.शोषखड्डा केल्यामुळे होणारे

फायदे

१) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागते व त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होते व त्रासही कमी होतो.

२) मलेरियासारखे डासांपासून पसरणारे आजार होत नाहीत व आरोग्य सुदृढ राहते.

३) शोषखड्ड्याजवळ झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो.

उद्देश : शोषखड्डा तयार करणे.

आवश्यक साहित्य :भट्टीच्या विटा , दगडाच्या विटा , खड्डा खोदण्याचे साहित्य इ.

प्रक्रिया :१) असे जागा निवडावे की सगळे पाणी तिथे गोळा होते.

२) १ मी. X १ मी. X १ मी. मापाचा खड्डा बनवावा.

३) खड्डच्या तळाशी मोठ्या दगडणीने सपाट करून घेणे.

४) खड्डच्या मधमधी चित्राप्रमाने सिमेंट टाकी ठेवावी.

५) टाकीच्या बाजूने मोठी दगडी लावावी. सिमेंट टाकीला होला पर्यंत दगडी भरावी.त्याच्या वर छोटी दगडी टाकावी.

६) सिमेंट टाकीच्या होल करून त्यात पाईप टाकून टाकीवर ठेवावे. सिमेंट लावून पॅक करावे.

सोलर वॉटर हीटिंग

सोलर वॉटर हीटिंग म्हणजे सोलर थर्मल कलेक्टर वापरून सूर्यप्रकाशाद्वारे पाणी गरम करणे. विविध हवामान आणि अक्षांशांमध्ये उपाय प्रदान करण्यासाठी विविध प्रकारच्या कॉन्फिगरेशन्स वेगवेगळ्या किमतीत उपलब्ध आहेत. SWH चा मोठ्या प्रमाणावर निवासी आणि काही औद्योगिक अनुप्रयोगांसाठी वापर केला जातो.प्रमाणित सोलर वॉटर हीटिंग सिस्टमची सरासरी आयुर्मान 20 वर्षे आहे.

आम्ही दोघांनी सोलर वॉटर हीटर इंस्टॉल केला.

सोलर वॉटर हिटर कलानिंग