उद्देश:- प्राण्यांचे अंदाजे वजन काढणे

साहित्य: वजन काटा,  मीटर टेप

कृती:-गाईचे वजन काढायला पहिल्यांदा मीटर टेप घेतली त्यानंतर सेंटीमीटर मध्ये घेऊन छातीचा  घेरा मोजला तो 200cm आला शिंगणपासून ते माकडापर्यंत लांबी 215cm  इतकी आली

सूत्र:- अ ×अ × ब

अ=छातीचा घेरा

ब= शिंगांपासून ते माकडा पर्यंत लांबी

वजन=200×200×215

              10414

गाईचे एकूण वजन = 768

1) उद्देश :-शेतीतील तन नियंत्रण करणे

साहित्य:-खुरपे, रसायन-Mera 71, ozen, फवारणी यंत्र, पाणी, ई.

2) उद्देश:- वीजप्रक्रिया करणे :(जैविक)

साहित्य:- पाणी, मग, मिरची रोप, ट्रायकोडमा

काळजी:- (१) हॅन्ड ग्लोज 

             (२) सेफ्टीशूज

             (३) रोप तुटली नाही पाहिजे याची

                 काळजी  घेतली पाहिजे.

3) उद्देश :-रोप लागवडीची संख्या काढणे

   साहित्य:-मीटर टेप, खुरपा.

   कृती:-लांबी व रुंदी मोजली यावरून गणित    काढले.

4)उद्देश:-पिकांचा नफा व तोटा

5) उद्देश:-पिकांना पाणी देण्याचे पद्धती

   कृती:-1)पाट्याने पाणी देणे 

           2) ठिबक सिंचन

           3)  तुषार सिंचन

6) उद्देश:-  सील्डरिंग ट्रे मध्ये रोपे तयार करणे

 साहित्य:- कोकोपीट , सीडलिंग ट्रे, पाणी,

पुसा ज्वाला जातीच्या मिरच्या

काळजी :- त्याच्या एका कप्प्यात एकच बी टाकावे.

मिरची लावल्यावर पाणी तीन टाईम मारत राहावे

पाणी स्प्रे च्या साह्याने मारावे

7) प्रान्याचे तापमान मोजने व शिकणे.

उद्देश :- प्राण्यांना काही रोग आहे का नाही ते टेंपरेचर वरून काढणे.

8) पिकांना खते देणे व औषध.

उद्देश:- पिकांची चांगल्या प्रकारे वाढ होऊन

उत्पादन चांगले येणे

काळजी:- मास घालने व हातात ग्लौज घालने

ज्या साईटने वार आहे त्या साईटने थांबने 

9) शेतीमधील काम शिकणे

वाफे तयार करणे व गवत लावणे

जी

https://www.instagram.com/reels/audio/1451974261937344/

व शेतातील तन नियंत्रण करणे

10) प्रात्यक्षिक: किड व रोग असलेले पानांची नमुने ओळखणे  

साहित्य, कट्टर पिशवी वही पेन झाडाची पान 

 निरीक्षण, झाडाची पाने खाल्लेली दिसली व जाड पाणी खाणाऱ्या अळी किंवा कीड यांचाही प्रादुर्भात असतो

11, 

   प्रात्यक्षिक, मशीनच्या साह्याने व हाताने दूध काढते

साहित्य, सोलर रुलकिंग मशीन नोटेबू पोर्म ईटीसी 

निरीक्षण, सेल्फी कंपनीचे सोलर सोलर किंग मशीन आहे सोलर पणेक जोडली आहे तसेच चालू बंद करण्यासाठी साईतच आहे सूर्यापासून येणारे ऊर्जा बॅटरीमध्ये साठवून ठेवली जाते पंधरा लिटरची घेतली आहे जेव्हा मशीन चालू केल्यानंतरही मशीन work खरं करायचं लागती     –.–.  

12 प्रात्यक्षिक, शेतातील आवर्जनांचा अभ्यास करणे उपयोगात येणाऱ्या हातेऱ्यांचे पुढील प्रमाणे

विळा, गवत जनावरांनाही चारा व पिकांची कापणी करण्यासाठी

2 खुरप, शेतातील व पीक काढण्यासाठी याचा वापर केला जातो 

3 कुराड, शेतातील आवश्यक जोडपे तोडण्यास साठी कुऱ्हाडीचा वापर करतात

4 टिकाऊ, कमी क्षेत्रात जमीन खोदण्यासाठी वापर करतात व शेताच्या कड्यावरील शेतातील आवश्यक जोडपे काढण्यासाठी वापरतात

5 फावडे, कमी क्षेत्रात जमिनीला सरी वरंबा वाफे व आळी करण्यासाठी याचा वापर करतात

6 घमेला, मालवणीसाठी वापरतात

7 फवारणी यंत्र, शेतात फवारणी करण्यासाठी वापरतात

8 मोटार पंप विहिरीत पाणी काढण्यासाठी वापरतात

9 कोळपे, कोळप सहजपणेने ओढून शकते मात्र प्रत्येक कोळप्यासाठी एक मजूर आवश्यक कोळपेनेही तन काढता येते शिवाय खोलीपर्यंत ही खुरपणी व दत्ताळी करता येते

1) उद्देश :-शेतीतील तन नियंत्रण करणे साहित्य:-खुरपे, रसायन-Mera 71, ozen, फवारणी यंत्र, पाणी, ई.2) उद्देश:- वीजप्रक्रिया करणे :(जैविक)साहित्य:- पाणी, मग, मिरची रोप, ट्रायकोडमा काळजी:- (१) हॅन्ड ग्लोज (२) सेफ्टीशूज (३) रोप तुटली नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे.3) उद्देश :-रोप लागवडीची संख्या काढणे साहित्य:-मीटर टेप, खुरपा. कृती:-लांबी व रुंदी मोजली यावरून गणित काढले.4)उद्देश:-पिकांचा नफा व तोटा5) उद्देश:-पिकांना पाणी देण्याचे पद्धती कृती:-1)पाट्याने पाणी देणे 2) ठिबक सिंचन 3) तुषार सिंचन6) उद्देश:- सील्डरिंग ट्रे मध्ये रोपे तयार करणे साहित्य:- कोकोपीट , सीडलिंग ट्रे, पाणी,पुसा ज्वाला जातीच्या मिरच्या काळजी :- त्याच्या एका कप्प्यात एकच बी टाकावे.मिरची लावल्यावर पाणी तीन टाईम मारत राहावेपाणी स्प्रे च्या साह्याने मारावे7) प्रान्याचे तापमान मोजने व शिकणे.उद्देश :- प्राण्यांना काही रोग आहे का नाही ते टेंपरेचर वरून काढणे.8) पिकांना खते देणे व औषध.उद्देश:- पिकांची चांगल्या प्रकारे वाढ होऊनउत्पादन चांगले येणेकाळजी:- मास घालने व हातात ग्लौज घालनेज्या साईटने वार आहे त्या साईटने थांबने 9) शेतीमधील काम शिकणेवाफे तयार करणे व गवत लावणेजी https://www.instagram.com/reels/audio/1451974261937344/व शेतातील तन नियंत्रण करणे10) प्रात्यक्षिक: किड व रोग असलेले पानांची नमुने ओळखणे साहित्य, कट्टर पिशवी वही पेन झाडाची पान निरीक्षण, झाडाची पाने खाल्लेली दिसली व जाड पाणी खाणाऱ्या अळी किंवा कीड यांचाही प्रादुर्भात असतो11, प्रात्यक्षिक, मशीनच्या साह्याने व हाताने दूध काढतेसाहित्य, सोलर रुलकिंग मशीन नोटेबू पोर्म ईटीसी निरीक्षण, सेल्फी कंपनीचे सोलर सोलर किंग मशीन आहे सोलर पणेक जोडली आहे तसेच चालू बंद करण्यासाठी साईतच आहे सूर्यापासून येणारे ऊर्जा बॅटरीमध्ये साठवून ठेवली जाते पंधरा लिटरची घेतली आहे जेव्हा मशीन चालू केल्यानंतरही मशीन work खरं करायचं लागती –.—. 12 प्रात्यक्षिक, शेतातील आवर्जनांचा अभ्यास करणे उपयोगात येणाऱ्या हातेऱ्यांचे पुढील प्रमाणेविळा, गवत जनावरांनाही चारा व पिकांची कापणी करण्यासाठी2 खुरप, शेतातील व पीक काढण्यासाठी याचा वापर केला जातो 3 कुराड, शेतातील आवश्यक जोडपे तोडण्यास साठी कुऱ्हाडीचा वापर करतात4 टिकाऊ, कमी क्षेत्रात जमीन खोदण्यासाठी वापर करतात व शेताच्या कड्यावरील शेतातील आवश्यक जोडपे काढण्यासाठी वापरतात5 फावडे, कमी क्षेत्रात जमिनीला सरी वरंबा वाफे व आळी करण्यासाठी याचा वापर करतात6 घमेला, मालवणीसाठी वापरतात7 फवारणी यंत्र, शेतात फवारणी करण्यासाठी वापरतात8 मोटार पंप विहिरीत पाणी काढण्यासाठी वापरतात9 कोळपे, कोळप सहजपणेने ओढून शकते मात्र प्रत्येक कोळप्यासाठी एक मजूर आवश्यक कोळपेनेही तन काढता येते शिवाय खोलीपर्यंत ही खुरपणी व दत्ताळी करता येते