वॉटर फिल्टर दुरुस्त करणे.

आम्ही ड्रीम हाऊस इधरला फिल्टर रिपेअर केला आणि त्याच्यातले दोन फ्रीफिल्टर चेंज केले आणि त्याच्यातले कार्बन फिल्टर साफ केले व तिथली पाण्याची टाकी स्वच्छ करून टाकली

वॉशिंग मशीन दुरुस्त.

सर्वात पहिले आम्ही वॉशिंग मशीन चांगल्या प्रकारे चेक करून घेतली व त्याच्या नंतर वाशिंग मशीन बोलायला चालू केली सर्वात पहिले आम्ही त्याचा टाइमर बदलला व त्याच्या वायरी चेक करून घेतल्या त्याच्यानंतर आम्ही मल्टीमीटर नी मोटर चेक करून घेतली

मिक्सर रिपेरिंग.

सर्वात पहिल्यांदा मी मिक्सर खोलून बघितला व त्या मिक्सर मधल्या वायरिंग नीट ऐकायचे खात्री करून घेतली व मल्टीमीटर नी मोटर चेक करून घेतली

टेबल फॅन व सिलिंग फॅन आणि स्टॅन्ड फॅन रिपेरिंग.

सर्वात पहिले मी सिलिंग फॅन खोलून बघितला व सिलिंग फॅन मधले कॅपॅसिटल व त्याच्या वायरी ठीकठाक आहे की नाही त्याची खात्री करून घेतली व त्याचे नंतर आम्ही स्टॅन्ड फॅन करून बघितला स्टॅन्ड फॅन मधला कॅपॅसिटल खराब होता तर तो बदलून आम्ही फॅन चालू केला आणि त्याच्या वायरिंग ला करून वायरिंग ला चिकट टेप लावून टाक

गिझर रिपेरिंग करणे.

पहिले सर्वात पहिले मी गिझर चालू आहे का नाही याची खात्री करून घेतली व त्याच्या वायरी ठीकठाक आहे की नाही त्याची खात्री करून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही कोल्हा गिझर मधील काय प्रॉब्लेम आहे ते चेक करून

बोर्ड कसा भरावे

सर्वात पहिल्यांदा मी बोर्ड कसा भरावे याची माहिती घेतल त्यानंतर मी बोलहाताने बोर भरला

आम्ही पहिले सकाळी बायोगॅस ची माहिती घेतली त्यानंतर दुपारी आम्ही बायोगॅस जवळ गेलो पहिल्यांदा बायोगॅस जवळील कचरा वगैरे उचलून घेतले त्यानंतर आम्ही बायोगॅस मध्ये 25 लिटर पाणी आणि 25 लिटर टाकून 48 तासानंतर आम्हाला एक घनमीटर गॅस मिळाला

डंपी लेवल

आम्ही सर्वात पहिल्यांदा डम्पि लेवल ची घेतली आणि सकाळीच डम्पे लेवल हे प्रेम हे सर्व साहित्य घेऊन आम्ही डोंगरावर गेलो डोंगरावर गेल्यानंतर आम्ही जरी माप बोलला कोणती समांतर बाजू ही मजूर आम्ही बघितल

अर्थिंग चे प्रॅक्टिकल

आम्ही सर्वात पहिल्यांदा प्लेट आर्थिक ची माहिती घेतली त्यानंतर आम्ही एग्रीकल्चर ऑफिस मागील चार फुटाचा खड्डा खालून त्याच्यामध्ये पाच फुटाचा पाईप घेऊन त्याला एक अर्थिंग प्लेट लावून त्यावर हिरवी कलरची आर्थिक वायर जोडली त्यानंतर त्या आर्थिक प्लेट आणि पाईपला खड्ड्यामध्ये लावले आणि खड्ड्यामध्ये आर्थिक पावडे कोळसा आणि विटाचे तुकडे टाकले आर्थिक ला लागणारा खर्च 2500 इतके रुपये आला

सोलर कुकर

सर्वात पहिले आम्ही सोलर कुकर यांची माहिती घेतली त्यानंतर आम्ही किचन मधून तांदूळ आणून सोलर कुकर उन्हामध्ये ठेवला आणि त्याच्यामध्ये थोडसं पाणी आणि तांदुळ एका डब्यामध्ये ठेवून ते सोलर कुकर उन्हामध्ये ठेवले त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही बात चेक करून बघितला तर तो शिजलेला होता

ग्रह वाटर

सर्वात पहिले आम्ही ग्रे वाटर ची माहिती घेतली व ग्रेवाटर तसं वर्किंग करतोय हे जाणून घेतलं त्यानंतर आम्ही ब्रेव वाटत गेलो तर बबली ची मशीन खराब झालती ते बबलींची मोटर बसवून त्यानंतर पब्लिक ते मशीनचा पाईप मध्ये कट झालता तो पण आम्ही चिघटने चांगला शिकतो पब्लिकची मशीन खूप चांगली चालत आहे

प्लेन टेबल सर्विस

सर्वात पहिल्यांदाआर्मी प्लेन टेबल सर्वे ची माहिती घेतली त्यानंतर आम्ही स्वतःहून ग्राउंड वर जाऊन ग्राउंड मोजले आणि ग्राउंडचे नकाशा काढले

सेफ्टी

आम्ही सर्वात पहिले सेफ्टी विषयी माहिती घेतली त्यानंतर आम्ही प्रॅक्टिकल करून बघितली आणि पहिल्यांदा आम्ही एका मुलाला उलट एका टेबलावर झोपील आणि त्याच्या पाठीवर ताप दिला त्यानंतर करंट लागल्यानंतर काय करावे आम्ही प्रयोग करून बघितला. करंट लागल्यानंतर ही प्रतिक्रिया केली पाहिजे