Dec 14, 2021 | Uncategorized

उपयोग – वेल्डिंग मशीन मुले आपण दोन वस्तू लोखंडाची जोडू शकतो वेल्डिंग मशीन मुळे वेल्डिंगचे काम खुप सोपे जाते वेल्डिंग मशीन वापरण्याची खूप सोपी मशीन आहे फ्रीडों लोखंडी वस्तूंना जोडण्याचे काम करतोय

माहीती – वर्क शॉप मध्ये ही वेल्डिंग मशीन खूप महत्त्वाचे आहे वेल्डिंग मशीन वापरताना महत्त्वाचा म्हणजे सेफ्टी गॉगल वापरावा लागतो वेल्डिंग मशीन चे महत्वाचा पार्ट म्हणजे त्याच्या टेंपरेचर लोखंडाच्या वस्तू नुसार आपण टेंपरेचर वर-खाली करू शकतो आणि ही मशीन वापरताना महत्त्वाचं खूप सुरक्षा ठेवावी लागते