प्रात्यक्षिक
१ :-प्राण्यांचे अंदाजे वजन काढणे.

साहित्य :-मीटर टेप ,वही, पेन.

कृती :-१ सर्वप्रथम लागणारे सर्व साहित्य गोळा करणे.
२ त्या नंतर प्राण्याना पकडणे.
३ गाईच्या शिंगापासून ते माकडहाड पर्यंत लांबी मोजणे.
४ छातीच्या घराची रुंदी मोजणे.

उद्देश :-गाईचे वजन =अ *अ * ब /१०४००
=५८३ kg

असणारे TDN = लागणारे TDN /प्राण्याची संख्या
=५८३०/४
=१४५७
. ५
प्राण्याचे वजन
मक्याचा मुरव्यास =१००असणारे TDN /प्राण्यातील TDN = १००१४५७/१८
=८०९४.४४
=८. ०९kg
गोळी पेट =१००असणारे TDN /प्राण्यातील TDN =१००१४५७/९०
=१६१८.८८ =१. ६१
गव्हाचा भुस्सा १००असणारे TDN /प्राणांचे TDN =१००१४५७/५०=२९१४=२. ९
एकूण चार =मुरघास +गोळी पेन +गव्हाचा भुस्सा
=८. ०९+१. ६१+२. २+२. ९ =१४. ८४१kg
अनुमान =जाणारांचे वजन जनावराच्या वजनावरून TDN आणि जनावरांचे प्राण्याचे वजन काढण्यास शिकले

प्रात्यक्षिक :-2 प्राण्याचे तापमान मोजणे

साहित्य :- थर्मा मीटर, वही, पेन
कृती :-१ गाईंना व शेळ्यांना बंधने
२ त्यांचे साहित्य जमा करणे

निरीक्षण :-

प्राण्यांच्या जाती नोंदणी तापमान
गौरी 101. F
सोनम 102. F
आफ्रिका बोर 102.2 F
उस्मानाबाद 101.4 F
उस्मानाबाद स्वजात 101.1 FF
सिरोही 101.4 FF

प्रात्यक्षिक :- 3 कांदा पिकास १२०:७०:७० या प्रमाणे खताचा डोस द्यायचा असेल तर किती प्रमाणात युरिया ,ssp ,mop द्यावा लागेल

प्रात्यक्षिक :-4 गोठ्यातील नोंदीच्या अभ्यास करणे

गाईच्या खाद्याचा नोंदणी

दिनांकमुरघास बाजरी हरभरा काड गोळ्या पेंट भुसा दूध
22/08/2222kg 20kg05kg03kg2.5kg12.3 लिटर
23/08/2222kg 20kg05kg03kg2.5kg12.2 लिटर
24/08/2222kg20kg05kg03kg2.5kg10.9 लिटर
25/08/2222kg20kg05kg03kg2.5kg11.8 लिटर
26/08/2222kg 20kg05kg03kg2.5kg15.00लिटर
27/08/2222kg20kg05kg03kg2.5kg12.3 लिटर
28/08/2222kg20kg05kg03kg2.5kg14.7 लिटर
29/08/2222kg20kg05kg03kg2.5kg13.3 लिटर
30/08/2222kg20kg05kg03kg2.5kg13.1 लिटर
31/08/2222kg20kg05kg03kg2.5kg18.5 लिटर
01/09/2222kg20kg05kg03kg2.5kg15.3 लिटर
02/09/2222kg20kg05kg03kg2.5kg15.3 लिटर
03/09/2222kg20kg05kg03kg2.5kg
04/09/2222kg20kg05kg03kg2.5kg15.3लिटर
05/09/2222kg20kg05kg03kg2.5kg11.4 लिटर
06/09/2222kg20kg05kg03kg2.5kg17.2 लिटर
07/09/2222kg20kg05kg 03kg 2.5kg14.8 लिटर
08/09/22 22kg 20kg 05kg 03kg 2.5kg 16.00 लीटर
09/09/22 22kg 20kg 05kg 03kg 2.5kg १५.९ लीटर
10/09/22 22kg 20kg 05kg 03kg 2.5kg १५.१ लीटर
11/09/22 22kg 20kg 05kg 03kg 2.5kg

प्रात्यक्षिक :-5 फवारणीचे द्रावण तयार करणे

साहित्य :-पंप, मास्क, हंडग्लोज, Dragen supar, geibrlic aeid, imicbbride etc

कृती :- १सुरुवातीला पंप धुवून घेणे

२ 10 लिटर पाण्यात

Dragen supar -1लिटर _1.5ml

Giebrelic aeid -1 लिटर _ 2ml

Imichtorde -1 लिटर _1मला

काळजी :- १ फवारणी करताना हवा नसली पाहिजे

२ मास्क व हंडग्लोज घालणे बंधन कारक आहॆ

३पाऊस पडताना फवारणी करू नये

प्रात्यक्षिक :- 6 सिडलिंग ट्रेमध्ये रोपे तयार करणे

उद्देश :- कोको पिट, सिडलिंग ट्रे, मिरची बिया,

कृती :- १ सर्व प्रथम लागणारे सर्व साहित्य जमावणे

२ त्या नंतर सिडलिंग ट्रे घेतल्या त्या मध्ये कोको पिट टाकणे

३ मिरची बिया टाकणे त्याच्यावर परत कोको पिट टाकणे

४ ते सर्व ट्रे पोळी हाऊस मध्ये नेऊन ठेवले त्यावर पहले फुलविंग ऐशीट मारले व नंतर पाणी मारले

५ आणि मी दोन सिडलिंग ट्रे भरले

६ असा प्रकारे मी सिडलिंग ट्रे भरले

काळजी :- १ सिडलिंग ट्रे स्वच्छ धुवून घेतली

२ चांगला कोको पिट घेतले

३ मिरची बिया सिडलिंग ट्रे मध्ये हाताने लावली

प्रात्यक्षिक :- 7 पिकाचा नफा तोटा अहवाल

अ. क्र कामाचा तपशील नोंद रुपये
लागवडी खालील क्षेत्र 6/5600
जमीन तयार करणे
गवत काढणे
साऱ्या तयार करणे
आम्ही शेतातली गवत व वाफे तयार करण्यात दोन तास
5 तास
_45रु
_315रु
बियाची लागवड करणे
भेंडी -५० ग्रॅम बी टाकले
1 तास 20रु
45रु

प्रात्यक्षिक :- 8 मिरची लागवड ९०*९० cm अंतराने करायची असल्यास १० गुंठे जागेत किती रोपे लागतील मिरची पिकास १२०:८०:८० या प्रमाणे खाते देण्यासाठी युरिया ,ssp ,mop चे प्रमाण काढा एका रोपास किती खत

प्रात्यक्षिक :-9 पिकांना पाणी देण्याच्या पध्दती

१ :-पाटाने पाणी देणे
पाणी जास्त वाया जाते
मेहनत जास्त लागते

२:- ठिबक सिचन
झाडांच्या खांद्यापाशी पाणी थेंबथेंब पडणे
पाण्याची बचत होते
पाण्याच्या विरघल्यामुळे खात देता येते
खर्च कमी होतो
३:- तुषार सिंचन
पाणी पावसासारख्या किंवा फवाऱ्याचा साह्याने
पाण्याची बचत होते
हवा जास्त असेल तर पाणी वाया होते
विद्रव्य खाते देता येत नाही