सिमेंट ची वीट बनवणे .

साहित्य : कच ,सिमेंट , पानी ,थापी , मशीन ,

विटाचे क्षेत्रफळ : लांबी * रुंदी * ऊंची

162 * 82 * 78

1,036,1,52

सिमेंट आणि कच घेऊन त्यांचे मिश्रण केले आणि मिश्रण तयार केलेले मिश्रण साच्या मध्ये टाकले आणि साचा दाबून विटचा आकार बनवून बाहेर काढले व सुकवले

वेलडिंग

 • साहित्य :- 1 ) ईलेक्ट्रॉड रॉड , ( 2.5 mm ) [ 1 नग ] मटेरियल
 • 2 ) L अंगल [ 2 मीटर किवा किती फुट ]

कृती :- 1 ) सर्वप्रथम सर्व साहित्य साधने गोला करणे

2 ) बनवण्यासाठी आवश्यक ते मापाचे L एंगल पोवार कटरीना कापून घेतले

रंग काम करणे :-

रंग काम करण्याचे साहित्य :- कलर आणि थीनर

साधने :- स्प्रे गन ,कॉम्प्रेसर, लोखंडी टेबल ,ब्रश, sand paper

सर्वात प्रथम कलर करण्याचा भाग सॅड पेपर स्प्रे गन मध्ये काळा रंग भरला योग्य पद्धतीने स्प्रेगन्य रंग दिला

रंग केलेला टेबल सुखायला ठेवला

ट्रेडिंग व टेपिंग करणे

साहित्य :- पा ईप, ऑइल, रॉड ,

साधने:- डाय स्टॉक, बुदली,

स्टेपिंग:- स्टेपिंग म्हणजे धातूच्या बाहेरील भागावर आटे पाडणे

टॅपिंग :- टॅपिंग म्हणजे धातूच्या आतील भागावर आटे पाडणे

टिप्स चे प्रकार :- 1) टेपर टेप 2) सेकंड टेप 3) बॉटमिंट टेप

मापन

उद्देश :- वेगवेगळ्या वस्तूंची मापे घेण्यास शिकणे व त्याचा उपयोग करणे .

साधने :- १) फुटपट्टी २) मेजरमेंट टेप ३) वर्नियर कॅलियर ४) स्क्रू गेज

मापनाच्या दोन पद्धती :-

१) ब्रिटिश पद्धत

 • इंच फूट शेर मन पायली डझन आणि आने ई.

२) मॅट्रिक पद्धत

 • मीटर सेमी किमी लिटर टन तास सेकंड इत्यादी .

बिजगरी

उद्देश :- बिजागरीचे तसेच स्क्रूचे प्रकार समजून घेणे .

साधने :- वेगवेगळ्या प्रकारचे बिजागरी आणि स्क्रू

 • या बिजागरी चा उपयोग दरवाजे तसेच खिडक्या साठी केला जातो . जास्त वजन घेण्यासाठी पण या बिजागरी उपयोग केला जातो ई .

स्क्रू व त्यांच उपयोग : –

 • बोल्ट:- दोन धातु किंवा लाकुड जोडण्यासाठी

प्लायवुडला सनमायका बसविणे

साहित्य:- १)प्लायवुड २) फेविकॉल ३) सनमायका ४)चिकट टेप

सनमायका :- सनमायका हे उच्च दर्जाचे टिकाऊपणा परवडणारी आणि विविध वैशिष्ट्यासह एक लीमिनेट आहे .

उपयोग :- प्रामुख्याने फर्निचर, पॉल पॅनल्स, टेबल टॉप्स छात यासाठी वापरला जातो.

विटांच्या रचना

बांधकाम करताना वापरतात. वेगवगळे प्रकरच्या बाँड चा वापरतात. स्ट्रीचर बाँड

 • हेडर बाँड
 • फ्लेमिश बाँड
 • इंग्लिश बाँड
 • रेट ट्रेप

अनुमान :- १)फ्लेमिश बॉन्ड मजबूत असतो . २)आवश्यकते नुसार योग्य ठिकाणी योग्य बॉन्ड वापरतात .

पत्रेकाम करणे

उद्देश :- GI पत्र्यापासून नरसाळे बादली , डबा ,सुपली , तयार करण्यास शिकणे .

साहित्य :- GI – पत्रा , पत्रा कटर

बादली :-

 • योग्य मापाचे डुईंग काढून घेतली
 • 12cm चा व्यास घेतला
 • 14cm ची उंची घेतली
 • 8cm चा base घेतला

घराच्या पायाची आखणी करणे .

साहित्य:- वाळू , चुना , स्प्रिंरिट लेवल , लाईन दोरी , टाचण्या रॉड , मीटर टेप ,पट्टी ,लेवल ट्यूब , राईट ऑगल ओळबा , बॉल पिन हॅमर ,

carpest area:- बिल्डिंगच्या आतील wall to wall area म्हणजे carppt area होय .

Built- up area:- बिल्डिंगचा पूर्ण एरिया म्हणजे muilt up एरिया होय .

R . C . C . कॉलम तयार करणे .

साहित्य :- १) सिमेंट २) वाळू ३) खडी ४) ऑइल ५) बायडिंग तार

R C C चे फायदे :-

१) जास्त दाब सहन कारते ताणत सुद्धा पुरेशी ताकत असते

२) टिकाऊ असते

३) आग आणि हवामानात टिकते

फेरोसिमेंट शीर तयार करणे

साहित्य :- १) सिमेंट २) वाळू ३) सळी ( टॉशॉन बार ) ४) वेल्डमेश ५) चिकन मेश जाडी

फेरोसिमेंटचे फायदे:-

१) R C C पेक्षा कमी खर्च लागतो .

२) R C C पेक्षा जास्त ताकद .

३) कमी वजन .

४) आवश्यक आकार देता येतो .

५) ऊष्णता व अग्निरोधक आहे .

लेथ मशीनवर टरनिंग व बोरिंग करणे.

लेथ मशीनचे प्रकार :

इंजीन लेथ

स्पीड लेथ

ऑटोमॅटिकलेथ

लेथ मशीनचे भाग:

१) मशीन बेड वजनदार व मजबूत भाग

इतर भाग ना सपोर्ट करतो.

२) हेड स्टॉक: डाव्या बाजूला असतो.

यात गती बदलली जाते.

यात चाक असते जे वर्क पीस ला पकडते.

यामध्ये गीयर मेकणिजम असते.

३) कॅरेज कटींग टूळ पकडले जाते.

याचे तीन मुख्य भाग असतात .. १) टूळ पोस्ट

२) कंपाऊंड रेस्ट

३) क्रॉस स्लाइड

४) टेल स्टॉक: बेडचा वरती स्लाइड होतो.

हेड सेंटर असतो जो वर्क पीस ला आधार देतो.

लेथ मशीन ऑपरेशन:

टरनिंग ऑपरेशन : वर्कपीस कहा व्यास कमी करण्यासाठी

टेपर टरनिंग: एक कोणाला टरनिंग केला जातो

फेसिंग ऑपरेशन : वर्कपीस लंबी कमी करणे

ड्रिलिंग ऑपरेशन : वर्कपीस ला छेद करण्यासाठी.

बोरिंग ऑपरेशन: वर्कपीस मधील छेद मोठा करण्या साठी

threding ऑपरेशन वर्कपीसला थरेड करण्यासाठी

लेथ टूळ कशापासून बनतात ..?

हाय स्पीड स्टील, कार्बन स्टील, cemented काबोईड.

Soldring करणे.

साहित्य / साधने soldring मटेरियल, HCL जस्त, फ्लक्स

खड्या, ब्लो लॅम्प

कृती :

 1. HCL मध्ये जस्त टाकून फ्लक्स तयार केला. त्याने soldring करायची जागा क्लीन करून घेतली.
 2. खड्या ब्लो लॅम्प वर गरम करून घेतल्या.
 3. त्याने सोलदरिंग मटेरियल soldring करायच्या जागेवर वितळवली
 4. व soldring केली.

कथिल ( 60%) + शिस ( 40%) = सोलदरिंग मटेरियल

HCL + जस्त फ्लक्स

sअभियांत्रिकी प्रकल्प

प्रकल्पाचे नाव: जिन्यासाठी शेड बनवणे.

विद्यार्थ्याचे नाव: विशाल सुरूम 

सहभागी विद्यार्थी:1.सचिन भोरे 

                           2.ऋतिक टेमकर .

मार्गदर्शक: श्री. जाधव सर 

उदेश :

1.वेल्डिंग करण्यास शिकणे .

2.मोज माप करण्यास शिकणे .

3.अभियांत्रिकी आरेखन करण्यास शिकणे .

4.प्रत्यक्ष काम करण्यास शिकणे .

नियोजन :

1.प्रथम काम समजून घेतले .

2.त्याची अभियांत्रिकी आरेखन गूगल स्केचउपच्या साह्याने काढली .

3.अंदाज पत्रक तयार केल .

4.त्याचा प्रत्यक्ष काम सुरू केल.

5.सरांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्ण केल.

कृती :

1.प्रथम सर्व जागा पाहिली .

2.शेडची ड्रॉइंग काढली .

3.त्याचे अंदाज पत्रक तयार केले .

4.ड्रॉइंग नुसार शेड बनवायला सुरवात केली .

5.शेड तयार झाल्यावर त्याला रेडऑक्सिड दिल .

तसेच त्याला रंग दिला .

6.शेड तयार झाला .

प्रत्यक्ष खर्च:

अनुभव :

काम करताना खूप वेगळा अनुभव भेटला .वेगवेगळ्या अडचणी आल्या . त्यावर मात करण्यात मला यश मिळालं . नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या . वेल्डिंग प्रॅक्टिस झाली . कामाचा वेग वाढला .