- ]गोठयातील नोंदीचा अभ्यास
Chart
दिनांक | कडवळ | ह . काड | खुराक | वजन वाढ |
2 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
3 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
4 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
5 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
6 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
7 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
8 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
9 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
10 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
11 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
12 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
13 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
14 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
15 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
16 /2/2023 | 12 kg | 2.700 gm |
2.] मुरघास तयार करणे
उद्देश :- जनावरांना उन्हाळ्यात ओला चारा म्हणजेच मुरघास बनवण्यास शिकणे .
साहित्य :- मका , विळा , कुट्टि मशीन , मुरघास कल्चर , केबल टाय , सेलोटेप , बादली , टफ , प्लॅस्टिक पिशवी , rumiferm
कृती :-1) सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले.
2) किचन मागच्या शेतातून मका तोडली.
3) तोडलेली मका कुट्टीमशीन जवळ वाहूणं आणली.
4) मक्याचे 1 ते 2 cm अंतराचे तुकडे केले.
5) 100 gm rumiferm powder + 2 टप मक्याची कुट्टी मिश्रण
6) एका bag मध्ये 2टप कुट्टी टाकल्यावर त्यामध्ये एक मूठ कल्चर टाकले. व त्यावर पायाने दाबून घेतले.
7) bag भरल्यावर bag च्या तोंडाला केबल टाय ने पॅक बंद केले.
8) व नंतर त्याला सेलोटेपणे पॅक केले.
9) नंतर ती bag साईडला व्यवस्थित ठेवली.
अनुभव :- मका तोडतेवेळी ऊन असल्यामुळे मका तोडायला त्रास होत होता. दादा इंगवले यांनी माहिती दिल्यावर मुरघास कसा करायचा ते समजले.

3.]प्राण्याचे अंदाजे वजन काढने
साहित्य :- मीटर टेप ,वेट मशीन
उद्देश:- प्राण्यांचे वजन काढण्यात शिकणे व त्यांचा अभ्यास करणे
कृती :- सर्वप्रथम मीटर टेपने गायीच्या पुढील पायाच्या टोकापासून तर शेपटीपर्यंत माप घेतले
छातीचा घेरा मोजला
नंतर छातीचा वर्ग × लांबी (भागिले 666) हे सूत्र वापरून वजन काढले
method :- 1 )वजन काटा 2) सूत्र
सूत्र:- 1) छातीचा वर्ग गुणिले लांबी ( भागिले 666 )
2) छातीच्या घेरा ×लांबी { भागिले y}
अनुभव:- पुस्तकातील सूत्रानुसार आम्हाला प्राण्यांचे वजन काढता आले नाही कारण त्यात थोड्याशा चुका झाल्या होत्या
अ. क्र | शेळ्यांची नावे | वजन |
1) | कान टोचलेली काळी | 42.2 kg |
2) | न. कान टोचलेली काळी | 29 kg |
3) | पांढरी शेळी | 36.9 kg |
4) | आर्मी कलर | 21.2 kg |
5) | तांबडी शेळी | 36.8 kg |
6) | छोटी काळी | 15.2 kg |
7) | मान वाकडी | 34 kg |
8) | आफ्रिकन बोर | 39.4 |
अ. क्र | करडांची नावे | वजन |
1) | A1 | 4.2 kg |
2) | A2 | 4.2 kg |
3) | B1 | 4 kg |
4) | B2 | 4.3 kg |
5) | C1 | 5.3 kg |
6) | C2 | 4.7 kg |
अ. क्र | गाईंची नावे | वजन |
1) | लक्ष्मी गाई | 76.37 kg |
2) | गौरी गाई | 605 kg |
3) | सोनम गाई | 411 kg |
साहित्य:-मीटर टेप , वजन काटा

4.]शेतीच्या मोजमापकाचा अभ्यास करणे
शेतीच्या मोजमपकांचा अभ्यास करणे
उद्देश ;- शेतीच्या मोजमपकांचा अभ्यास करण्यास शिकणे
साहित्य :- मीटर टेप
100 m = 328 feet inch
700 feet =213.36
1 गुंठा = 33 * 33 =1089 sq meter
40 गुंठे =1 एकर
1 एकर = 43560 sq feet
2.05 एकर =1 हेक्टर
1 हेक्टर -108900 sq feet

5.]रोप लागवडीची संख्या ठरवणे
उद्देश :- रोप लागवडीची संख्या ठरवण्यात शिकणे .
साहित्य :-मीटर टेप
- रोपांमधील अंतर समान असल्यास :-
- 1) वाढ चांगली होते .
- 2)हवा खेळती राहते .
- 3) सर्व लोकांना समान सूर्यप्रकाश मिळण्यास मदत होते
सूत्र :-रोपांची संख्या = क्षेत्रफळ ÷ रोपांचे अंतर
उदाहरण = केळी :- 1.5 × 1.5 cm
=43560 sq feet ÷ 1.5×1.5m
जर संख्या फीट मध्ये असेल तर ती मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये करणे
=13200÷2.5= 5860 रोपे

6.]पीक लागवडीसाठी जमीन तयार करणे
साहित्य :-कोळप, मिटर टेप, फावडे
उद्देश:- पीक लागवडीस जमीन तयार करण्यास शिकणे
- 1 ओळ =72 फुट
- 72= फूट =2160cm
- 1 ओळ= 2160cm
- 2 बियांचे अंतर बरोबर 20 सेंटीमीटर
- एका ओळीत बियांची संख्या किती …?
- = 1 ओळीत बियांची संख्या = 2160 cm ÷20
- = 108 बिया
- तर 15 ओळीत किती बिया ?
- = 108 ×15 बिया
- = 1620
कृती :- 1)जमिनी निश्चित करणे
2) जमीन स्वच्छ करणे ( उदाहरण दगड प्लास्टिक वनस्पती अवशेष ) 3)शेताची फळबाळी करून जमीन समतोल करणे
4) पिकांच्या प्रकारानुसार सरी साऱ्या गादीवाफे बेड तयार करणे
5) पाणी देण्याची सोय करणे पाट पाणी तुषार सिंचन ठिबक सिंचन

7.]पिकांना लागणारे अन्नद्रव्य
अन्न द्रव्व कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे व उपाय .
नत्र : – झाडाची खालची पाने पिवळी होतात मुळाची व झाडांची वाढ थांबते फुट व फळे कमी येतात .
उपाय ; – यूरिया ची फवारणी करावी .
2 . स्फुरद ; – पाने हिरवट लांबट होवून वाढ खुटते पानाची मागील बाजू जाभाळट होते .
उपाय : – 1% डिंअमोनियं फॉस्फेटची फवारणी करावी .
3 . पालश : – पानाचे कडा तांबडसर होवून पानावर तांबडे पिवळे टिपके पडतात खोड आखूड होवून शेंडे गळून पडतात .
उपाय : – 0 . 5 % सळफेत ऑफ पोर्टसची फवारणी करावी . ( 50 gm + 10 लिटर पाणी )
4 . लोह : – सेनड्याकडील पानाचे शिरमधील भाग पिवळा होतो . व झाडांची वाढ खुंटते .
उपाय : – 25 kg फेरस सळफेत जमिनीतून शेण खाता सोबत देणे किवा 0.2 % चिलेटेड लोहाची फवारणी करणे .
5. बोरॉन : – झाडचा सेण्डा कोवळी पाने पांढरी होवून मारतात सुरकुत्या पडून पिवळे चटते पडतात .
उपाय : – 20 ते 30 gm बोरीक अॅसिड पावडर ची फवारणी 10 लिटर पण्याकया पानववर करावी .
8.]वनस्पती संरक्षण उपकरणांचा वापर व उपयोग
उद्देश :-वनस्पतींना फवारणी करण्यास शिकणे
साहित्य :-पंप ,( पोलिट्रिन 10 ml= 10 लिटर पाणी )
- फवारणी करताना घेतली जाणारी काळजी :-
- औषध फवारणी आधी पंप स्वच्छ धुऊन घ्यावा
- पाणी व औषधाचे प्रमाण निश्चित करून घ्यावे
- फवारणी करताना पंपाचे नोझल पूर्णपणे काम करते का हे पाहाव
- फवारणी करण्यापूर्वी हॅन्डग्लब व मास घालावा
- फवारणी करताना केले जाणारे द्रावण अंगावर उडू नये याची काळजी घ्यावी
- फवारणी करून झाल्यावर पंप पुन्हा स्वच्छ धुऊन जागेवर ठेवावा
- फवारणीच्या वेळी धूम्रपान आणि मद्यपान करण्यास टाळ
- Power duKnapsack sprayHand rate power sprayer
निरीक्षण :- स्प्रे पंपा
9.]पिकाला पाणी देण्याच्या पद्धती
पृष्ठभागावर पाणी देणे
- मोकळे पाणी सोडणे
- सपाट वाफ्यात पाणी सोडणे
- सार पद्धतीने पाणी सोडणे
निरीक्षण :- जागा :-
प्लॉट नंबर 4 ( वेळ:- 12 mi )
water :-3600 lit
तुषार सिंचन:- size:- 4×4 feet,15×15feet,45×45feet
कमतरता:- dry spot
2) हवा :- हवेमुळे रेनगनचे पाणी दुसऱ्याच्या शेतात जाऊ शकते
3) ऊन:- जे बारीक थेंब आहेत ते उन्हामुळे त्यांचे बाष्पीभवना मध्ये रूपांतर होते
4) 25% पाणी वाया जाते


१० प्रत्ययक्षिकाचे नाव : – लेअर पोल्ट्री अर्थकारण
उदेश : – पोल्ट्री चा खर्च काढण्यास शिकलो .
जागा : ३२ , १२ चे सेड व बांधकाम प्रमाण १ : ३ मीटर्
बांधकाम खर्च : – ३,४, ९ ) इंचच विटा = १३०० =१०,४००
वाळू ( कच ) = ०. २४२ =६३ )
सिमेंट ( ५० kg ) = १७२ kg = १२०४
मजुरी = २५ % = ३०, ५८ ,७५
टोटल खर्च : = १५२९३, ७५२३
प्लास्टरचा खर्च : – प्रमाण १ : ३ मीटर्
वाळू ( कच ) = ०. १८९ ब्रास = ४१९.४२१
सिमेंट = ( ५० kg ) = २७० केजी = १८९ rs
मजुरी = २५ % = ५० kg =५३५
टोटल खर्च : – २९७६ .७५
कोबा खर्च : – प्रमाण १ : २: ४ मीटर्
वाळू = ०. १५६२ ब्रास = ३९५२
सिमेंट ( ५० kg ) = ३२७ .२३१ kg = २२९०.६१
=खडी = ०. ३०४ ब्रास – ६९९२
खर्च = ३३८४.४ rs
मजुरी : = ३५ % =८४६.१
टोटल खर्च : = ४२३०५
सेड खर्च : – कैची
१. गोल पाईप ( १ इंच ) =१६५ feet = ९००० rs
२. sq ट्यूब ( २,२ ) =१३० feet =७१५० rs
३. जळी ( ११५२ sq feet ) = ८६ kg = १४६३० rs
४. हुक = ६४ नग = ३२० rs
५. पत्रे ( ६,३,३९ ) =२० नग = १४४०६ rs
11. प्रत्यक्षिकाचे नाव :- सुक्या चाऱ्यावर प्रक्रिया करणे
उदेश : – सुक्या चऱ्यावर प्रक्रिया करण्यास शिकणे .
साहित्य : – बादली, पाणी , मीठ ,गुळ, कुट्टि मसिन , ताडपत्री , कॅरेट इ .
कृती : – 1 . शेतातील ताट कट करून आणले . ते सुकवून
2 . त्यानंतर कुट्टि मसिन जवळ आणून ठेवले व कुट्टि मसिन मध्ये लहान करून घेतली .
3 . ते एका ताडपत्रीवर ओतून त्यामध्ये गुळ पाणी व मीठ मिक्स केले . व ( 10 . kg ) कुट्टि केली .
4. त्याला खालून वरुण चांगल मिक्स करून घेतले .
5. 100 kg चाऱ्यासाठी 5 लिटर पाणी व 1 kg गुळ आणि 500 gm मीठ
6. त्यानंतएर सुक चारा तयार झाला व ताडपत्री मध्ये झाकून ठेवला .
7. अश्या प्रकारे सुक्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यास शिकलो .

12 . प्रत्यक्षिकाचे नाव : – शेतातील तण नियंत्रण
उदेश : – शेतातील तण नियंत्रण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास करणे
साहित्य :-
तानाची व्याख्या : – आपण न लावलेले व आपल्याला नको अशलेले गवत म्हणजे तण नियंत्रण होय .
तण मुळे होणारे नुकसान :-
1.कीड :- किडचा प्रभाव वाढतो
2. पाणी :– पाणी वाया जाते
3. हवा :- हवा खेळती राहत नाही
4. प्रकाश अन्नद्रव :- प्रकाश आणि अन्नदरावांची स्पर्धा होते .
5. खर्च :- लागवडीचा खर्च वाढतो .
ताण नियंत्रणच्या पद्धती :-
1भिवतीक पद्धत :- 1 जमीन ओली असताना हाताच्या सहयाने गवत काढणे .
2 खुरपयच्या सहयाने गवत काढणे .
3 जमिनीची खोल नांगरट करणे
2 रासायनिक पद्धत :- 1 विशिस्त रासायनाच्या मदतीने तानाचे नियंत्रण केले जाते .
2 उदा , 1 2,4,D ,GLAYFOSET
2 रासायनांचा वापर दोन पद्धतीने केला जातो .
1 silective ,
2 non silective
silective म्हणजे सर्व silect केलेले ,
आणि non silective म्हणजे काहीही न सिलेक्ट केलेल .
silective हे उभ्या पिकत वापरता येते .
आणि non silective हे मोकळ्या रानात वापरता येते .
पेरणीपुर्वी :- उदा , सोयाबीन शेती करताना पेरणी बरोबर जमिनीत चांगली ओल असताना vernolate trifluralin हे केमिकल पेरणिपूर्वी फवारले जाते .
तण नाशक फवारताना घेतली जाणारी काळजी :-
1 जमिनीत चांगली ओल असावी
2 फवारणीचा पंप चांगल्या प्रकारे धुवून ठेवावा .
3 एकाच ठिकाणी जास्त वेळ फवारू नये .
4 तोंडाला मास्क बंधावा .
5 मास्क लावल्या शिवाय फवारू नये

13 प्रत्यक्षिकाचे नाव :- कलम पद्धतीचा अभ्यास करणे
उदेश :- कलम करण्यास शिकणे
पाचर कलम :- चांगल्या जातीची फांदी आणून कट करावी . व आपल्याला ज्या झाडावर कलम करायचे आहे त्या झाडाच्या मध्ये उभ्या चीर पडायचा व जी चांगल्या जातीची फांदी असेल ती त्या खोडात लावावी . कापलेल्या खोडला मध्यभागी उभा काप द्यावा . चांगल्या जातीच्या जाड फांदी कटरणे कापावी . फांदीची सर्व पाने कट करून टाकावी . पूर्ण जोड पल्यासतीकच्या फितीने बांधून टाकावा .
गुटी कलम :- कलमा साठी एक जाड फांदी निवडून घ्यायची . व त्या फांदीला जेवढी पाने दिसतील तेवढी काढून घ्यावी व डोळ्याच्या पुढील भागात 1,2 इंच लांबीची गोलाकार साल काढावी व त्यामध्ये हवा व पाणी जावू नये अशी काळजी घ्यायची . कलम तयार होताना त्यास पाण्याची आवशक्त असते .
कलम करताना घ्यायची काळजी :-
1 )कलम करताना चाकूने शरीराला इजा होवू नये .
( 2) कलमा साठी फांद्यावरती कोणत्याही प्रकारची कीड नसावी .
( 3 ) कलम करताना कोवळी व जुनी फांदी निवडू नये .
14 . प्रत्यक्षिकाचे नाव :- शेळीच्या वजाणवरून तिचे खाद्य काढणे .
उदेश :- शेळीच्या वजनवरून तिचे खाद्य काढण्यास शिकणे .
DM = पाण्याचे प्रमाण . o
DM = DRY MATTER
मोठी काळी शेळी वजन =42 kg

15.प्रत्यक्षिकाचे नाव :-प्राण्याचे तापमान घेणे
उदेश :- प्राण्याचे तापमान घेण्यास शिकणे .
साहित्य : –डिजिटल थरमामीटर,फरक
कृती :-
1)सर्वप्रथम गाईला घट्ट बाधून घेतले. व गाईच्या मोरखील पकडले .
2)त्यानंतर थरममीटर ने गाईच्या शेनयेत त्या जागी आत सेर घालावे .
3)प्राण्याचे तापमान हे 100 c ते 102 क पर्यंत (normal) असावे.
4)आपल्या गाईला ताप नव्हता.
निरीक्षण :-
नावे
गंवरी _ 100.6 c
सोनम _ 100.9 c
मोठी काळी शेळी _ 101.8. c
बारकी काळी शेळी _ 102.1. c
आफ्रिकन बोअर _ 101.5. c
अनुभव :- 100. c ते 102. c पेक्षा जास्त तापमान असेल तर गाईला टॅप आहे .

4. आपल्या गाईला ताप नव्हता .
निरीक्षण :- नावे
गौरी ,100.6’c
2 सोनम ;100 . 9’c
3 मोठी काळी शेळी ,101.8’c
4 बारकी काळी शेळी ,102.1’c
5 आफ्रिकन बोर ,101.5’c
अनुभव :- 100’c ते 102’c पेक्षा जास्त तापमान असेल तर गाईला ताप आहे .
16.प्रत्यक्षिकाचे नाव :-बिजप्रकीय करणे .
उदेश :- बिजप्रक्रिया करणे
बीज प्रक्रिया म्हणजे बीज लावण्या आधी बीज वर केलेली प्रक्रिया म्हणजे बीज प्रक्रिया होय .
साहित्य : –पाणी ,मीठ ,भांडे इ .
कृती :-1 जशे की कुठलेही बियाणे होताना बघून घ्यावी ,समजा सोयाबीन बी घेतली तर त्यावरील वजन किमत व्यअलुडईती त्या बियांच्या आनुवंशिक युद्धत किती टक्के बिया उगवतात ते बघणे व शारीरिक शुद्धता किती टक्के बघणे पयकेटवर हे लिहले असते ,मग त्यावरून समजते की आपल्या किती बिया उगवतात लावल्यावर तेवड्या बिया नाही उगवल्या तर त्या परत करता येतात कंपनीला ,
भोवतीक पद्धत :- म्हणजे केमिकल वापरलेले बी होय .
30 gm मीठ 1 लिटर पाण्यात त्या प्रमाणे 300 gm मीठ 10 लिटर पण्यात द्रावण तयार करून घेणे तयार केलेल्या द्रावणात बियाणे 8-10 मिनिटे बुडवून ठेवावे .
टीप :- पाण्याचे वरती तरंगलेले बिया खराब असते जसे कीड लागले अर्ध तुटलेले वजन कमी असलेले ते बाजुला ठेवणे .
17.प्रत्यक्षिकाचे नाव :-बियाउगवण्याची क्षमता .
उदेश :- बिया उगवण्याची क्षमता बघण्यास शिकणे .
साहित्य :- पाणी ,बिया ,वाटी इ .
कृती :- 1 सर्व साहित्य गोळा करणे
2 प्रयोगासाठी व प्रॅक्टिकल साठी आम्ही शिल्लक राहिलेले धण्याचे बिया होण्यास कारवणे आणले .
3 आम्ही 100 बिया एक प्लेट मध्ये घेतल्या व 100 बिया बुडतील एवढ्या पाण्यात घेतल्या एका वाटीमद्धे .
4 व 3 तास पाण्यात ठेवल्या .
उगवण्याची क्षमता :- सूत्र ; उगवणे क्षमता = मोड आलेली बी =एकूण बिया – 100

18.प्रात्यक्षिकांचे नाव :- कीड लागलेल्या झाडाच्या पानाचे नमुने गोळा करणे .
उद्देश :- पानावरची किडी ओळखण्यास शिकलो
वांगी :- लक्षणे :- वांगी या फळाला हॉल पडले आहे आणि फळ कापल्यावर अली दिसत आहे .
कीड :- फळ पोखरणारी अळी :-या साठी आम्ही पेरूची आणि मिरचीची अळूची मक्याची चवळीची पालकांचे याचे नमुने आणून बघितले व त्यावरच्या अली आलेल्या रोग पहिले .

पान पालक :- पानावर पांढरे चट्टे व खडबडीत भाग होते म्हणजेच या पानावर रसशोषणारी अळी होती .

रस शोषण करणारी किडी :- या प्रकारच्या किडी पानावर बसून मधील रस शोसून घेतात रस शोसलेला भाग खडबडीत किव्हा चेहऱ्यावर घामोळ्या आल्यासारखं दिसत .
उदा :- तुडतुडे मावा पांढरी मावा कोळी इ .
पेरूची पान :- चांगले पान हि दोन्ही बाजूने प्लॅन दिसले व खडबडीत नव्हते.
खराब पान :- त्यावर दोन्ही बाजूने खडबडीत होते व पांढरे ठिपके होते त्या पांढरे ठिपक्याना लोकरी मावा हा रोग होता .
सुबाभूळ :- त्या पानांमागे चिकट झाले होती या चिकट मावा हा रस शोषणाची कीड होती त्यावर हि अळी होती .
थ्रिप्स तुडतुडे :- मिरचीची पाने मिरचीच्या पानावर चेहऱ्यावर घामोळी आल्यावर दिसते ताशे चेहऱ्यावर घामोळे आले आहेत थ्रिप्स झाल्यावर व मिरचीची पाने हि खालच्या बाजूने दुमडलेले आहेत .
मक्याची पाने :मक्याच्या झाडाचे खोड व पाने खाल्लेली दिसली खोड कीड व पोखरणारी अळी त्यावर होती .

19.प्रात्यक्षिकांचे नाव :- फवारणीचे द्रावण तयार करणे .
उद्देश :- फवारणीचे द्रावण तयार करण्यास व त्याचे प्रमाण ओळखण्यास शिकणे व बनवण्यास .
साहित्य :- पंप . केमिकल . पाणी . मास्क .इ .
कृती :- (१)सर्वप्रथम पंप स्वछ धुवून घेतल(२))(नंतर नोझल साफ करून पाणी वेवस्थित फवारतो कि नाही ते चेक केले .(३) नंतर ३ लिटर पाण्यात निम ऑइल हे केमिकल ९० ml टाकले व त्यामध्ये मायक्रोणुत्रेम्स हि पावडर टाकली २५ gm (४) नंतर पंपामध्ये 15 लिटर पाणी भरले व मास्क घातला (५) व पेरूच्या बागेला वांगीच्या प्लॉटला व चवळील आणि मिरचीच्या प्लॉटला फवारणी केली .(६) तशेच जास्त फवारणी करू नये .
प्रमाण :- १ लिटर पाण्यात २ ml निम ऑइल आणि १५ लिटर पाण्यात २५ gm मायक्रोनुत्रियांस पावडर घ्यायची .
हे केमिकल पेरूच्या झाडांना द्रावण लोकरी मावा हि कीड व रोग आल्यामुळे फवारले होते .
चवळी :- चवळी पानावर काळे ठिपके होते म्हणजे त्या पानावर काळा मावा रोग होता व पोखरणारी अळी लागलेली होती म्हणून निम ऑइल या केमिकलचा वापर केला
20.प्रात्यक्षिकांचे नाव :- दुधातील भेसळ ओळखणे .
उद्धेश :- दुधातील भेसळ ओळखण्यास शिकणे .
साहित्य :- पाणी . दूध .इ
कृती :- १. सर्व प्रथम दूध व पाणी घेत
२. त्यानंतर एक दुधाचा थेम्ब हातावर टाकला व
३. नंतर दुसऱ्या दुधात थोडं पाणी टाकून तो थेंब हातावर टाकला .
४. v पाणी न टाकलेलं दूध हळूहळू खाली येत होत .
५. व ज्या दुधात पाणी टाकलेले ते जोराने खाली येत होते .
६. ज्या दुधात पाणी जास्त असते ते दूध पाणचट लागते .
