1) गोठयातील नोंदीचा अभ्यास करणे

गौरी गाय chart

दिनांक मुरघास कडवळ सुखाचारा गोळीपेंड भुस्सा दूध

सोनम गाय chart

दिनांक मुरघास कडवळ सुखाचारा गोळीपेंड भुस्सा दुध
30kg

पोल्ट्री char

ricedateno of birdsfeed consumptionweightsingle
bird weight
fcrfeed
consumption
cost
per bird
medcine
3200gm2/2/23722400gmg
4200gm3/2/23722400gm
3600gm4/2/23722400gm
5/2/23722400gm
1900gm6/2/23722400gm
4500gm7/2/23722400gm
1900gm8/2/23722400gm
1856gm9/2/23722400gm
1700gm10/2/23723000gm
8200gm11/2/23723000gm10ml calcium
300gm भाजी
1800 भात
12/2/23713000gm30 ml calcium
1900gm13/2/23693000gm30 ml calcium
4200gm14/2/23693000gm30 ml calcium
2040gm15/2/23693000gm30 ml calcium
1200gm16/2/23693000gm30 ml calcium
750gm भाजी
1500 भात
17/2/23696000gm10ml calcium
758 gm18/2/23694500m10ml calcium
2400gm 19/2/23694500gm10ml calcium
1700gm20/2/23686000gm10ml calcium

शेळयांचा Chart

दिनांक कडवळ ह . काड खुराक वजन वाढ

2) मुरघास तयार करणे

उद्देश :- जनावरांना उन्हाळ्यात ओला चारा म्हणजेच मुरघास बनवण्यास शिकणे .

साहित्य :- मका , विळा , कुट्टि मशीन , मुरघास कल्चर , केबल टाय , सेलोटेप , बादली , टफ , प्लॅस्टिक पिशवी , rumiferm

कृती :-1) सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले.

2) किचन मागच्या शेतातून मका तोडली.

3) तोडलेली मका कुट्टीमशीन जवळ वाहूणं आणली.

4) मक्याचे 1 ते 2 cm अंतराचे तुकडे केले.

5) 100 gm rumiferm powder + 2 टप मक्याची कुट्टी मिश्रण

6) एका bag मध्ये 2टप कुट्टी टाकल्यावर त्यामध्ये एक मूठ कल्चर टाकले. व त्यावर पायाने दाबून घेतले.

7) bag भरल्यावर bag च्या तोंडाला केबल टाय ने पॅक बंद केले.

8) व नंतर त्याला सेलोटेपणे पॅक केले.

9) नंतर ती bag साईडला व्यवस्थित ठेवली.

अनुभव :- मका तोडतेवेळी ऊन असल्यामुळे मका तोडायला त्रास होत होता. दादा इंगवले यांनी माहिती दिल्यावर मुरघास कसा करायचा ते समजले.

3) प्राण्यांचे अंदाजे वजन काढणे.

उद्देश :- प्राण्यांचे अंदाजे वजन काढण्यास शिकणे.

साहित्य :- मिटरटेप , वजन काटा

कृती :- वजन काढण्याच्या दोन पद्धती पाहिल्या

  1. वजन काटा :- प्रत्येक शेळीला एक एक करून वजन काट्यावर ठेवून काढले. त्यामध्ये शेळ्यांचे वजन, करडांचे वजन व आफ्रिकन बोरचे वजन काढले.
  2. सूत्र :- मीटर टेपच्या मदतीने गाईच्या पुढच्या पायापासून ते शेपटीपर्यंत गाईची लांबी मोजली. मग गाईच्या छातीचा घेरा मोजला. व सूत्राच्या मदतीने गाईचे अंदाजे वजन काढले.

सूत्र :- 1) वजन = छातीचा घेरा × लांबी ÷ Y

2) वजन = छातीच्या घेऱ्याचा वर्ग × लांबी ÷ 666

अ. क्र शेळ्यांची नावे वजन
1)कान टोचलेली काळी 42.2 kg
2)न. कान टोचलेली काळी 29 kg
3)पांढरी शेळी 36.9 kg
4)आर्मी कलर 21.2 kg
5)तांबडी शेळी 36.8 kg
6)छोटी काळी 15.2 kg
7)मान वाकडी 34 kg
8)आफ्रिकन बोर 39.4

अ. क्र करडांची नावे वजन
1)A14.2 kg
2)A24.2 kg
3)B14 kg
4)B24.3 kg
5)C15.3 kg
6)C24.7 kg

अ. क्र गाईंची नावे वजन
1)लक्ष्मी गाई 76.37 kg
2)गौरी गाई 605 kg
3) सोनम गाई 411 kg

4) शेतीच्या मोजमापकांचा अभ्यास करणे

उद्देश :- शेतीच्या मोजमापकांचा अभ्यास करण्यास शिकणे .

साहित्य :- मीटरटेप

1) 100 m = 328 ft. 1inch

2) 700 Ft. = 213.36 m

3) 1गुंठा = 33*33 = 1089 sq. ft.

4) 40 गुंठे = 1 एकर

5) 1 एकर = 43560 sq. ft.

6) 2.5 एकर = 1 हेक्टर

7) 1 हेक्टर = 108900 sq. ft.

5) रोपे लागवडीची संख्या ठरवणे

उद्देश :- रोपे लागवडीची संख्या ठरवता यावी .

साहित्य :- मिटरटेप

रोपांमधील अंतर समान असल्यावर :-

  1. हवा ( वातावरण ) खेळती राहते .
  2. सर्व रोपांना सूर्यप्रकाश मिळतो .
  3. वाढ चांगल्या प्रकारे होते .

रोपांची संख्या = क्षेत्रफळ / रोपांची अंतर

उदा ., केळी = 1.5 m * 1.5 m या अंतरावर ( संख्या जर ft. मध्ये असेल तर

1 एकर = 43560 sq. ft. ती cm. m. मध्ये करणे )

1 एकर = 13200 m

= 43560 / 1.5*1.5

= 13200 / 2.25 = 5860 रोपे

6) पिक लागवडीसाठी जमीन तयार करणे .

उद्देश :- पिक लागवडीसाठी जमीन तयार करण्यास शिकणे .

साहित्य :- मिटरटेप , फावडा , कोळप

कृती ;- 1) जमीन निश्चित करणे

2) जमीन स्वच्छ करणे .( दगड , प्लॅस्टिक , गवत )

3) शेताची फणपाळी करून जमीन समतोल करणे .

4) पिकाच्या प्रकारानुसार सरी , सऱ्या , गादी , वाफे , बेड तयार करणे .

5) पाणी देण्याची सोय करणे ( पाट , तुषार सिंचन , ठिबक सिंचन )

1 ओळ = 72 फुट 1 ओळ = 2160 सेमी .

2 बियांमधील अंतर = 20 सेमी .

एक ओळीतील बियांची संख्या = 2160 सेमी ./ 20 =108 बिया

तर 15 ओळीतील बिया = 108 * 15 = 1620 बिया

7) पिकांना लागणारे अन्नद्रव्ये

अन्नद्रव्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे उपाय
नत्र झाडाची खालची पाने पिवळी होतात . मुळाची व झाडाची वाढ थांबते , फुट व फळे कमी येतात .1% युरियाची फवारणी करावी ( 100gm + 10 ltr पाणी )
स्फुरद (फॉस्फरस) पाने हिरवट लांबट होवून वाढ खुटते , पानाची मागील बाजू जांबळट होते .1% डायअमोनियम फॉस्फेटची फवारणी करावी
पालश पानांच्या कडा तांबडसर होवून पांनावर तांबडे व पिवळे ठिपके पडतात . खोड आखूड होवून शेंडे गळून पडतात .0.5% सल्फेट ऑफ पोटेशची फवारणी करावी . ( 50 gm + 10 ltr पाणी )
लोह शेंड्याकडील पानांच्या शिरामधील भाग पिवळा होतो . झाडांची वाढ खुटते .25 kg फेरस सल्फेट जमिनीतून शेण खतासोबत देणे .
बोरॉन झाडाचा शेंडा व कोवळी पाने पांढरटहोवून मरतात . सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात . फळावर तांबडे ठिपके पडून भेग पडतात .20 ते 30 gm बोरीक अॅसिड पा पावडरची 10 ltr पाण्यातून पानावर फवारणी करावी .
जस्त पाने लहान होवून शिरमधील भाग पिवळा होतो व पाने ठिकठिकाणी वाळलेले दिसतात .हेक्टरी 10 ते 20 kg झिंक सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत देणे .
मंगल पानांच्या शिरा हिरव्या व शिरामधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो व नंतर पांढरट व करडा होतो . संपूर्ण पान फिकट होवून नंतर पान गळते . हेक्टरी 10 ते 25 kg मॅगेनीज सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत द्यावे .
मॉलीब्डेनम पाने पिवळी होवून त्यावर तपकिरी ठिपके पडतात . पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव्य
तांबे
गंधक

8) वनस्पती सौरक्षक उपकरणांचा वापर आणि उपयोग

उद्देश :-वनस्पतींना फवारणी करण्यास शिकणे

साहित्य :-पंप ,( पोलिट्रिन 10 ml= 10 लिटर पाणी )

  • फवारणी करताना घेतली जाणारी काळजी :-
  • औषध फवारणी आधी पंप स्वच्छ धुऊन घ्यावा
  • पाणी व औषधाचे प्रमाण निश्चित करून घ्यावे
  • फवारणी करताना पंपाचे नोझल पूर्णपणे काम करते का हे पाहाव
  • फवारणी करण्यापूर्वी हॅन्डग्लब व मास घालावा
  • फवारणी करताना केले जाणारे द्रावण अंगावर उडू नये याची काळजी घ्यावी
  • फवारणी करून झाल्यावर पंप पुन्हा स्वच्छ धुऊन जागेवर ठेवावा
  • फवारणीच्या वेळी धूम्रपान आणि मद्यपान करण्यास टाळावे
  • पंपाचे प्रकार :-
  • Power duster
  • Hand sprayer
  • Knapsack sprayer
  • Knapsack power sprayer
  • Hand operate power sprayer

निरीक्षण :- स्प्रे पंपाचे सर्व भाग फवारणी आधी तपासावे

9) पिकाला पाणी देण्याच्या पद्धती

पृष्ठभागावर पाणी देणे

  1. मोकळे पाणी सोडणे
  2. सपाट वाफ्यात पाणी सोडणे
  3. सार पद्धतीने पाणी सोडणे

निरीक्षण :- जागा :-

प्लॉट नंबर 4 ( वेळ:- 12 mi )

water :-3600 lit

तुषार सिंचन:- size:- 4×4 feet,15×15feet,45×45feet

कमतरता:- dry spot

2) हवा :- हवेमुळे रेनगनचे पाणी दुसऱ्याच्या शेतात जाऊ शकते

3) ऊन:- जे बारीक थेंब आहेत ते उन्हामुळे त्यांचे बाष्पीभवना मध्ये रूपांतर होते

4) 25% पाणी वाया जाते

10) लेयर पोल्ट्री अर्थकारण

उदेश :– पोल्ट्री तयार करण्या आधी त्या पोल्ट्री चा अव्रेज काढण्यास शिकणे

जागा :- ३२*12 फुट चे शेड व बांधकाम .

बांधकाम खर्च :- प्रमाण : 1:३ मोर्टर (३*४*९ ) इंचाच्या इटा =१३०० =१०४०० रुपये

वाळू (कच ) =०.२४२ ब्रास =६३१ रुपये

सिमेंट = १७२ किलो = १२०४

मजुरी ३५% = ३०५८.७५

टोटल = १५२९३.७५

प्लास्टर खर्च :- प्रमाण :- 1: ३ मोर्टार

वाळू :- (कच ) = ०.१८९ ( ब्रास ) =४१४.४ रु

सिमेंट :- = २७० किलो = १८९० रु

मजुरी :- = २५% = ५३५

टोटल = २९७६.५

कोबा खर्च :- प्रमाण :- 1:२:४

= वाळू = ०.१५२ ब्रास = ३९५.२

= सिमेंट = ३२७.२३ किलो = २२९०.६१

= खडी = ०.३०४ ब्रास = ६९९.२

= मजुरी = २५% = ८४६.1

टोटल = = ४२३०.५ रु

शेड खर्च :- (कैची )

गोल पाईप = (1 इंच ) = १६५ फुट = ९००० रु

sq. tube = (२*२ इंच ) = १३० फुट = ७१५० रु

जाळी = ११५२ sq. feet = 86 किलो = १४६३० रु

हुक = = ६४ नग = ३२० रु

पत्रे = (६*३.३३ ) = 20 नग = १४४०६ रु

c पाईप = ९ नग = ७२ फुट = १२६०० रु

इतर खर्च = ८ वस्तू = ७००० रु

मजुरी = ३५% = १६१९५ रु

टोटल खर्च = = ८०९७५ रु

जर :- ३२*12 मापाचे पोल्ट्री करण्यास खर्च

बांधकाम खर्च =२२५०० रु

फाय्ब्रीकेषण = ८०९७५ रु

इतर खर्च ( लाईट फिटिंग , प्लंबिंग , =५००० रु

टोटल खर्च = १०८४७५ रु सरासरी :- ११०००० रु

पिंजरा = १०*५ चे ३ बसतील पिंजरे शेड मध्ये ३२*12 च्या बसतील .

३२*12 = ३८४ sq. feet .

तर 1 कोंबडीला जागा ही ६० इंच

तर = ३८४ * 12 = ४६०८ इंच

तर =६० \४६०८

= ७७ पक्षी बसतील .

१२० ग्रम * ३६० = ४३२०० ग्रम ,३६० पक्षान ,1 दिवसाला

कोंबडीचे खाद्य लेयर पक्षी :- १२०ग्रम = १दिवस = 1 पक्षी

१५५५२ किलो खाद्य = १७५० रु = ९० किलो , तर ३५ रु ,1 किलो

३५ रु = १००० ग्रम , =३.५ रु = १०० ग्रम , = ४.२ रु = १२० ग्रम .

1 पक्षी १२० ग्रम खाद्य , 1 पक्षी 1 अंडे

1 अंडे खर्च :- खाद्य = ४.२ ब, मेडीकॅल= ० .२

४.२+ ०.२ = ४.४ खर्च :- 1 अंड्यासाठी =४.५५-४.४ = ०.१५ पैसे नफा 1 अंड्या मागे

अंड्या चा रेट online बगीतला तर ४५५रु , १०० अंडी

1 अंड्याची किंमत ४.५ रु

मेडीसीन :- ब्रोटोन :- 12 दिवस – १मिहिना

१०० ml – ७५० रु

लासोटा = १२० रु + १४४० = २१९० रु .

एकून खर्च :- ८१००० + ५४४३२० + २१९० = ६२७५१० रु

उत्पादन :- ९५% :- ३६० * ९५% \१०० =३४२ अंडी दिवसाला

३२४*३० = १०२६० =अंडी 1 महिन्याला

तर =१०२६०* 12 =१२३१२० अंडी , 12 महिन्याला

१२३१२० * ०.४२ हा online रेट =५१७१० रु फायदा .

३६० पक्षांचा = ५१७१० फायदा \ 12 महिने = ४३०९.२ रु

१२२३ , १२०* ४.८२ =५९३४३८ .४ रु

३६०* १२० = ४३२०० रु

टोटल = ५=६३६६३८ . रु

लेयर अंड्याचा fcr काढणे :- सूत्र :- fcr =दिलेले खाद्य \ दिलेलेली अंडी डझन मध्ये ब.

fcr २ पेक्षा जास्त असेल तर खाद्य जास्त जात आहे . व परवडत नाही .

१०० पक्षी = १४ किलो खाद्य = १००-९५ अंडी \12 डझन = ७.९१ डझन आहेत .

१४ \ ७.९१ =fcr =१. ७६

बॉयलर पक्षी खाद्य व जागा :-

जागा :- पूर्ण वाढलेल्या पक्षाला २ sq. feet जागा लागते .

2000 पक्षान = ४००० sq. feet जागा शेड लागणार .

पहिल्या दिवसाचा पक्षी बांधलेल्या जागेच्या अर्ध्या भागात ठेवावा .

म्हणजे :- चार आठवड्याच्या पक्षान किवा ३० दिवसाच्य पक्षांना पूर्ण बनवलेल्या जागेत ठेवू शकतात .

कारण :- पक्षी आपली फिरून एनर्जी वाया घालवतो व पक्षांना गर्दी होते किंवा अमोनिया हा रोग होतो त्यामुळे.जागेचा नीट विचार करावा.

ब्रूडिंग :- म्हणजे हिट इनक्युबेटर मधून पक्षी बाहेर आल्यावर 35° c मध्ये ठेवावा कारण इंक्युब्युटर मध्ये 35 डिग्री सेल्सिअस तापमानात असतो.

दुसरा उपाय:- दोनशे व्हॅटचे ब्लफ लावणे जर पक्षांना वीस ते पंचवीस ब्लब लागणार.

पाण्याची भांडी:- 30 पक्षांना एक भांडे पाण्याचे व एक भांडे खाद्याचे लागते

लसीकरण :-

एक आठवडामॅरेकस
पाच वा दिवसलासोटा
तेरावा दिवसगंबोरा
21 वा दिवसलासोटा
अ .क्रवय (आठवडा)गादी पद्धत फूट प्रति पक्षी
10 ते 30.5 (अर्धा)
24 ते 61 (पूर्ण)

11) सुक्या चाऱ्यावर प्रक्रिया करणे

उद्देश ;-सुखया चाऱ्यावर प्रक्रिया करणे

साहित्य /साधने ;-सुखा चारा ,बादली ,पाणी ,कुट्टि मशीन ,गुळ ,मीठ ,ताडपत्री , वजन काटा

कृती ;- 1) सुखया चऱ्याची कुट्टि करणे 2)कुट्टि मोजून घेणे 3)5 लिटर पाण्यात 200 gm गुळ मिक्स केला व 1 लिटर पाण्यात 200 gm निठ मिक्स केले 4)नंतर तडपत्रीवर 5 kg कुट्टि पसरवली मिठाचे पाणी व गुळाचे पाणी शिंपडले 5)व तो सुखा चारा कलावला 6)हे सर्व झाल्यानंतहर तो सर्व चारा तसंच झाकून ठेवला

अनुभव ;-कुट्टि मशीन ला धार नसल्यास कुट्टि नीट होत नाही

12) शेतातील तन नियंत्रणाच्या पद्धती

उद्देश;- शेतातील तन नियंत्रण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती चा अभ्यास करणे

साधने ;- खुरपे पंप

व्याख्या ;-शेतामद्धे न लावलेले गवत व नको असलेले गवत म्हणजे तण होय

नुसकान ;-1)हवा खेळती राहत नाही 2)किडिनचा प्रभाव वाढतो 3)पीक लागवडीचा खर्च वाढतो 4)प्रकाश आणि आनंदरव्यान साठि स्पर्धा होते 5)पाणी वाया जाते

तण नियंत्रनाच्या पद्धती ;-1)भौतिक ;-1) जमीन ओली असताना हाताच्या स्परश्या ने गवत उपटून काढणे 2)जमिनीची खोल नगरात करणे

2) रासायनिक ;-1)विशिष्ट रासायनांच्या मदतीने तणनचे नियंत्रण केले जाते

3)पेरणीपुरवी ;-सोयाबीन शेती करताना पेरणी बरोबर जमिनीत चांगली ओल् असताना वेरपोळते आणि तरीफीउरलईर हे रसायन पेरणीपुरवी फवारले जाते

13) कलम पद्धतीचा अभ्यास करणे

उद्देश ; झाडाना कलम करण्यास शिकणे

पाचर कलम :- चांगल्या जातीचे फांदी आणून कट करून घ्यावे व ज्या झाडावर कलम करायचं आहे त्या झाडाच्या खोडाला उभा चिरं पाडायचा व जी चांगली जातीची फांदी आहे ती खोडत लावावी व उलटा सेलोटेक लावावा कारण सरळ सेलोटेप ला चिकट असते व उलट साईडला चिकट नसते व तो ताणून लावता येतो व टेप लावून झाल्यावर त्याला धाग्याने बांधावे कारण हवा पाणी आत जाऊ नये याची काळजी घ्यावी

गुट्टी कलम :-कलमासाठी एक जाड फांदी निवडा निवडावी व त्या फांदीवर असलेले सर्व पाने काढून घ्यावी व डोळ्याच्या पुढील भागात अर्धा इंचाचा गोलाकार साल काढावे व त्यावर ओले मॉस किंवा ते नसेल तर सुतळीचे धागे काढून ओले करून तेथे लावल्यानंतर 4× 6 ची पिशवी लावावी

कलम करताना घेतली जाणारी काळजी:- कलम केल्यावर त्यात पाणी व हवा जाऊ नये याची काळजी घ्यावी 2) व कलम थंड वातावरणात करावे 3)व कलम कलम केल्यावर कोणते औषध व फवारण्यास टाळावे

14 ) प्राण्यांचे तापमान तपासणे

उद्देश :- प्राण्यांचे तापमान मोजणे शिकणे

साहित्य :-डिजिटल थर्मामीटर, फडक

कृती :- सर्वप्रथम गाईला घट्ट बांधून घेतले व गाईच्या मोरखी ला पकडले

त्यानंतर थर्मामीटर गाईचे शेण येते त्या जागी 5 सेंटीमीटर घालावे

प्राण्यांचे तापमान हे 100 ते 102 सेल्सिअस पर्यंत नॉर्मल असते

निरीक्षण:-

गौरी 100.6 डिग्री सेल्सिअस

सोनम 100.9 डिग्री सेल्सिअस

मोठी काळी शेळी101.1 डिग्री सेल्सिअस

बारकी काळी शेळी 102.1 डिग्री सेल्सिअस

आफ्रिकन बोअर 101.5 डिग्री सेल्सिअस

100 डिग्री सेल्सिअस ते 102 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असेल तर गाईला व शेळ्यांना ताप आला असे ठरते

15) प्राण्यांचे वजनावरून खाद्य काढणे

उद्देश ;-प्राण्यांच्या वजनावरून खाद्य काढण्यास शिकणे

मोठा बोकड

60 ———60*3/100

1.8 kg