पोल्ट्री शडे 

पोल्ट्री शडे :- 

१) शडे बांधणीसाठी नि वडलेली जमीन कठीण आणि उंच आसावी. 

२) शडे च्या आसपास ओल असू नये.ओल असल्यास रोगाचा प्रादुर्भाव असतो. 

३) शडे च्या आजूबाजूस सावलीचे झाडे असावीत. यामुळे उष्ण किंवा थंड वाऱ्यास प्रतिबंध होते.

४) पोल्ट्री शडे ची दीक्षा पर्वू र्व- पश्चि म बांधावी. 

५) शडे ची रुंदी २० ते३० फूट असावी .उंची साधारणपणे ७ ते १० फूट असावी . शडे ची लांबी कोंबड्यांच्या संख्येवर    अवलंबून असते. 

६) बहुतांश शेड ला मध्येभागातनू दोन्ही उतरते छप्पर असावेत जेणेकरून बाजुने येणारे पाऊस आत येणार नाही.  ७) शडे च्या छपरतनू उष्णता आत किंवा बाहेर जाऊ नये. म्हणनू उष्णता रोधकाची व्यवस्था करावी. 

@ ब्रटिुटिगं स्टेज :-  

१) शडे ची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करावे. 

२) पिल्ले येण्या पर्वीू शडे मध्ये चुन्याचे पाणी सावरून घेणे. 

३) पिल्ले येण्यापर्वीू शडे मध्ये व्यवस्थित या भाताचे तूस पसरावे. 

४) भाताच्या तूसवर कागद पसरावे. 

५) पिल्लांच्या शडे मध्ये 32 ते33 अशं सेल्सिअस तापमान लागते.  

६) शडे मध्येतीस तेपस्तीस टक्के पर्यंतर्आद्रता असावी. 

बॉयलय व्यवस्थापन:- 

०  ते ४ १\२ २४ 
५ ते ८ 1   ४८ 
९ ते २० १ . ५ २६० 
२१ ते २२ ६० 
वय जागा 
० ते ३ ० . ७ 
४ ते ७ १ ते १ . ५ 
लस दिवस 
morox१ 
Lasota 5 te 7 
Gumbora 13 te 15 
Lasota 21 te 22