ठीबाक सिंचन

मी विज्ञान आश्रम मधली विदहयार्थी आहे आम्ही ठीबाक सिंचन प्रकल्प तयार केला आहे

उद्देश ; ठीबाक सिंचनाचे मुख्य उदेश पानी आणि खताचा पिकांची भविपणे वापर करणे आणि पाण्याची बचत करणे पिकांची लवकर वाढ होणे आणि उत्पादन वाढण्या साथी आणि पानी देम देम मुडच्या भगत पोहचून नसह्पोंभावं कमी करणे आणि पिकणा गर्जे नुसार पानी देणे हा त्याचा उद्देश आहे .

सर्वे ; ठीबाक सिंचन ह्या प्रकल्प साथी आम्ही पहिले जागा बघितली व त्या नंतर ते जागा मोजून घेतली मग लागणारे साहित्य आणले मग त्या नंतर पाइप मोजून घेतला मग ज्या पाण्याचा थेंब पिकाच्या मूड पर्यंत थेंब थेंबाने पुरावा करते ज्या ज्या मुदे पाण्याची बचत होते

साहित्य ; पाइप , drippers , filters , valves , fertilizer , tanks, याचा संवेश असतो ही साहित्य पानी आणि पोशाक तत्वाची बचत करण्यासाठी वापरले जाते .

कृती ;