1.गाय स्वच्छता बसण्याची जागा स्वच्छ असले पाहिजे.

  1. दूध ची वेळ बारा तास गॅप वेळ बदलता काम नये.
  2. दूध काढणारा माणूस व्यसनमुक्त असले पाहिजे आणि आत पाय स्वच्छ असले पाहिजे.
  3. दुधाची कॅटली बाटली स्वच्छ असले पाहिजे.
  4. कोमट पाण्याने कस दोन घेतले पाहिजे तर दूध काढले पाहिजे.
  5. दूध काढण्याचे प्रकार
  6. हाताने काढणे.
  7. मशीनच्या सहाच्याने

1.गायचा गोठा स्वच्छ नसेल तर गायला वेगळेवेगळे आजार होतात.
कोणते कोणते आजार होते गायचा दूध खराब होते आणि गाईचा कस दगडी सारखा होते. व मस्टडी होते. दूध कमी देते रोग प्रतिकारशक्ती कमी होते. आणि खाद्य कमी करते.

  1. गायीच्या गोटा साप ठेवल्यावर फायदे
    गोटा साप असल्या तर गायला आजार होत नाही. गाय निरोगी राहतात व दूध चांगलं देते गोटा स्वच्छता ठेवल्यावर आणि गायला रोज दुतल्या वर दूध चांगला देते आणि गायीच्या कस मध्ये दूध चांगला असते. मी आजूबाजूचा परिसर ठेवल्यावर.

1. लागवडीची पद्धती

1. चौरस पद्धत

2.आयात पद्धत

3 त्रिकोण पद्धत

4 षटकोन पद्धत

5 डोंगर उतार,(कांटुर पद्धत.

1 चौरस पद्धत. — 3X3 झाडे लावणे.

2. आयात पद्धत–झाडामधील अंतर ओळीत मधील अंतर वेगळे.

3. त्रिकोण पद्धत–त्रिकोण आकारात झाडे लावणे व त्यात जास्त झाड वासतात.

4 षटकोन पद्धत–षटकोन आकारात झाडे लावणे ही पद्धत अ.वघड जाते.

5 डोंगरी पद्धत–डोंगर वर बांजून चर खणून झाडे लावतात

या प्रैक्टिकल मध्य झाडाची पद्धति शेकलो.

अम्ही छोटी गाय चा छटीचा 37 माप गेतेले आणि लंबी चा 33 माप गेतेले.

1.नत्र (Nitrogen N): पिकांना लागणाऱ्या आवश्यक अन्नद्रव्यामध्ये नत्राचे महत्वाचे स्थान आहे, कारण पिकांमधील विविध जैव र

पिकांना नत्र कायिक वाढीसाठी, पुनरुत्पादन क्रिया, जैव रासायनिक क्रिया इत्यादी महत्वाच्या क्रियांमध्ये महत्वाच असत

  1. नत्राची आवशकता : पिकांना नत्र प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत, अन्ननिर्मितीमध्ये महत्वाचे असते.

पिकांच्या कायिक व शाकीय वाढीसाठी नत्र मुख्य भूमिका बजावते.

नत्रामुळेच प्रथिनांची निर्मिती होत असते.

3.पिकांमध्ये नत्राच्या कमतरतेची लक्षणे :

नत्र कमतरतेमुळे पिकांतील जुनी पूर्ण पिवळी दिसतात.

पिकांची कायिक वाढ थांबते.

नत्राच्या कमतरतेमुळे फुलधारणा कमी होते.

  1. उद्देश :- ज्यावेळी जनावरांसाठी हिरवा चारा कमी पडायला लागतो त्यावेळी आपण आपल्या जनावरांसाठी मुरघास बनवून साठवुन ठेवतो शकतो व अडचणीच्या वेळी तो चारा जनावरांना देऊ शकतो

2 :- साहित्य:- मीट, मीनल, गुळ, मिक्सर, मक्याची, कुट्टी.
हे सर्व टाकून मुरघास तयार करतात
.

  1. कृती:- मक्याची कुट्टी त्यानंतर 3 टनाच्या बागेत ते भरून त्यात मीट गुड आणि मिनरल पावडर च्या धार दिला व मुरघास बॅग दाबून बसवला व हवाबद केल.

आम्हाला मुरघास कसा तयार करते आणि शिकायला भेट ल. शिकलो.

2.माती है खवीज, हवा ,पाणी, सेंद्रिय पदार्थ आणि अनेक जिवाणू चे मिक्षण आहे.

मातीही पोषण झाडत देण्याचे व आधार देण्याचे काम करते.

मातीच्या pH 7 ते 9 दरम्यान आसवा pH( पोटेन्शिअल ऑन हायड्रोजन सामू .

माती परीक्षण नागणीच्या अगोदर करणे.
हंगामी पिके=20 cm भाजीपाला=30cm फल पीके=100cm..

1.पेरणीपूर्वी बियावर ची प्रक्रिया केले जाते त्याला बीज प्रक्रिया म्हणतात.

  1. बीज प्रक्रिया करण्याची पद्धत
  2. खडका पण कमी होते.
    3 . बियाची उगवण क्षमता वाढते.
  3. जमिनीत असणारे बुरशीजन्य रोग पिकाला लागते नाहीत.

बियाची संभवान क्षमता वाढते.

2.बीज प्रक्रिया चे प्रकार

. भौतिक प्रकार:- एका पदलीत बिया काढून आणि टाकले व वर असलेले दाणे काढून टाकले.

  1. रासायनिक पद्धत:- मोकोझेप कार्बनझीन सल्फर या रासायनच्या वापर बीज प्रक्रिया साठी केले जातो.
  2. काळजी:- मोजे घालावे, माक्स घालावे, हात पाय स्वच्छ दुने.
    उदाहरण:- ज्वारीच्याl0 kg मिया न्याला गंधक चोळावे

खांदे किंवा भाताची रोप M 45 च्या द्रवनास बुडवून कार्य टाळता येतो.

  1. फायदे:- उगवण क्षमता वाढते जमिनीत असणारे आजार पीकास होत नाही व रोप कमी मरतात.1.पेरणीपूर्वी
  2. जैविक बीज प्रक्रिया:- ट्रायकोडमा जैविक बुरशीनश कचे काम करते.रायझोबियम हे द्विदार पिकांना मध्ये नत्र स्विकारण्याचे काम करते.फायदा:- माणसाला व धोका नसतो.

1.किड

  1. रोग
  2. वायरस
  3. जंगली प्राणी
  4. पक्षी
  5. पक्षी;- पीकांची घने काते.
  6. मुशक वर्गीय प्राणी:- हा झाड़ंच्या पाला किवा मूली काते. किटख गाहू बेमुग.
  7. जंगली प्राणी:-झाड़ा नष्ट कर ते शेतीला लुकसन करते वा झाड़ा तोड़ते आणि गाजर, मूली काते.
  8. किड:-रास सोचनारी, पाने खनारी ही किड पनावर बसते.
    उदा:- थ्रिप्स मावा तुड़तूडे.
  9. पान कनारी:- नगतोड़ा पनावार बासुन पान कातात
  10. आली:-कही कही आली नागआली पानाचा आतिल बाग खातात
    उदा:- आरता माकावरिल आमेरिकात लाषकरी आली.
  11. फाल पोखनरी आली:- कही आली फल मध्ये गाभा खातात
    वंगी, पपई, गाजर, पेरू
    .

तापमान मोजणे
1.या प्रॅक्टिकल मध्ये, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनाईट, फॅरेनाईट तून डिग्री सेल्सियस मध्ये काढायच्या शिकवले.
फॉर्मुला आहे. (OX9/5)+ 32F। सेल्सिअस to F.K

2.digri celcius :- या मध्ये गरम पाणी मोजतो किती गरम झाले.
3.digri fahrenait.:- या मध्ये शरीराच्या तापमान मोजतो.

किड नियंत्रण
1.खेड नियंत्रणाचे दोन प्रकार

  1. अर्ध बंदिस्त:- म्हणजे यामध्ये शेळ्यांना शेळी गोठ्यात खाद्य टाकायला जाते अर्ध दीवाक आहे रानात सोडता येत नाही.
  2. बंदिस्त शेळीपालन:-, शेळ्यांच्या खाद्य एका ठिकाणी दिल जाते व शेळ्यावर लक्ष दिने सोपे जाते आणि शेळ्या शिक्षण आजारी पडत नाही पण कमी आजारी पडतात.
  3. शेळ्यांची जाती:- उस्मानाबादी ,महाराष्ट्र ,उगमस्थान, जुळे, देण्याची क्षमता70%90% शेळ्या पील्ल्न जन्म देतात.
  4. साग मानेरी:- साग मानेरि उगमातील जुळे देण्याचे प्रमाण50%ते 50% शेळ्या पिल्याना जन्म देते.
  5. कोकण कन्या ला :- डॉक्टर बाळासाहेब कृषी विदयालय तयार केलेली जात कोकनतील उष्ण आणि दमत
  6. आफ्रिकन बोर :- मास उत्पादनसटी ही जात प्रजातील आहे चांगली कालजी गेतत 200gm प्रति दिवस प्रमाणे करने

शेळी बारा ते पंधरा वर्ष जगते.

शेळीला कोणते कोणते आजार होतो ताप सर्दी कुलकांडी निमोनिया आजार होते.

हायड्रोपोनिक्स शेती

1.हायड्रोपोनिक शेती ही मातीशिवाय वाढवण्यासाठी लागणारे पोषक द्रव्य पाण्यातून दिली जातात है घरामध्ये टेरेसवर घराबाहेर केली जाऊ शकते त्यामध्ये पलभाज्या पासून टोमॅटो पद्धती विविध भाजीपाला व फल पिके घेऊ शकते.

2.हायड्रोपोनिक प्रकार:- 1) DWC एक मोठ्या टाकीमध्ये पाणी सोडून पोषक द्रव्य सोडली जाते त्यानंतर यामध्ये। थर्माकोन। ठेवून त्यावर झाडे लावतात.

3.weck सिस्टीम:- एक ट्रे मध्ये कोकोपीट घेऊन त्यात झाडे लावणी.

4.NFT:- एक स्टॅन्ड वर एक एक पाईप लावून त्याला गोल बिळे पाडून त्यात कप ठेवणे पाणी सोडणे.

हायड्रोपोनिक मध्ये फायदे
1.पाण्याचीबचत होते

  1. जाग्याची बचत होते
  2. उत्पन्न जास्त मिळते
  3. मातीची दूषिता
  4. जलद वाढ

एरोपोनिक्स

1.) काही महत्वाच्या गोष्टी

           

रासायनिखतचि प्रकार

आम्ही एक उदाहरण सोडवले तर आम्हाला