प्रकल्प आवाहन  2022-2023

विभागाचे नाव : शेती आणि पशुपालन

प्रकल्पाचे नाव : पोलीहाऊस

प्रकल्प करणाऱ्याचे नाव : आकाश गजानन लोणके

पता : पाषाण पुणे pin : 411008

मार्गदर्शक : भानुदास सर

प्रकल्प केलेले ठिकाण : विज्ञान आश्रम , पाबळ गाव

प्रकल्प सुरू करण्याचे दिनांक : 12/12/2022

प्रकल्प समाप्ती दिनांक : 12/13/2022

मार्गदर्शक            प्रचार्य               संचालक

अनुक्रमांक “

  1. प्रस्तावना ;

पोलीहाऊस  हे  वेगवेगळे प्रकारचे असते . उदा . पोलीहाऊस ,  ग्रीनहाऊस ,  अजून बरेच काही प्रकार आहेत .

पोलीहाऊस  चे फायदे : पोलीहाऊस मध्ये रोपांची वाड लवकर होते अजून prodiction जास्त मिळते

रोप वाडी साथी वेळ कमी लागतो ,पानी कमी लागत , नियंत्रित वातावरणात कमी पाणी, मर्यादित सूर्यकिरण, कमी कीटकनाशके आणि कमीतकमी रसायने या वनस्पती तयार करतात. पिके वर्षभर पीक घेता येतात. कीटक आणि किडे कमी आहेत. बाह्य हवामानाचा पिकांच्या वाढीवर परिणाम होत नाही.

पोलीहाऊस तोटे : पिकाला लवकर कीड लागते , खर्च जास्त होतो , तनाची जास्त प्रमाणात वाड पर्यावरण दृष्टिकोनातून पाहिल्यास पोलिओचे काही दुष्परिणाम आहेत, जसे की कार्बन डाय-ऑक्साइड व हवेची हवेतील आर्द्रता वाढल्यास यामुळे वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढवू शकते आणि हे उष्णतेचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढल्यास यामुळे वैश्विक तापमानात वाढ होऊ शकते.

पोलीहाऊस म्हणजे काय : पोलीहाऊस म्हणजे  polithin ने बंदलेले व रचना किंवा घर ,ज्याला

पोलीहाऊस असेही म्हणतात . या पारदर्शक काचेसारख्या पाधार्थयामुळे वनस्पति नियंत्रित पर्यावरणीय जगू शकतात आणि वाडू शकतात . आपल्या मागणीनुसार एमरतीचा आकार देता एतो . शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या या तंत्रांपैकी एक म्हणजे पॉलिहाऊस शेती. पॉलीहाऊसमधील शेती हे असे तंत्र(Polyhouse technology) आहे ज्यामध्ये शेतकरी हंगामी भाजीपाला तसेच ऑफ सिझनमध्ये भाजीपाला घेऊन चांगले उत्पादन मिळवू शकतात. एकात्मिक शेतीच्या या तंत्रामुळे शेतकऱ्यांना वर्षभर चांगले उत्पन्न मिळते.

उद्देश : पॉलीहाऊसचा सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे पॉलीकार्बोनेट शीट्सचा वापर करून बंद कार्बनद्वारे अधिक कार्बन डाय ऑक्साईड (सीओ 2) गॅस अडकणे. साधारणपणे, 330 पीपीएम सीओ 2 जो बाहेर असतो तो पॉलिहाऊसमध्ये 1500 पीपीएम पर्यंत वाढतो जेणेकरून रात्री वनस्पतींनी सोडलेल्या सीओ 2 वायूचा उपयोग प्रकाश संश्लेषणासाठी दिवसाच्या वेळी केला

अनुभव

पॉलीहाऊस मध्ये मी केलेले कामे : सर्वात पहिल बेड बनून घेतले . त्या नंतर जागेचे मशागत करून घेतली . ठिबक शिनचं नि पाइप लाऊन पानी दिले . त्या नंतर पेरणी केली .

बियांचे नावे :

  1. मेथी
  2. बीट
  3. गाजर
  4. पालक
  5. धने

पॉलीहाऊस माहिती : पॉलीथिलिन पासून बनवलेल्या संरक्षणात्मक छाया घराला पॉलीहाऊस म्हणता येईल. याचा उपयोग उच्च किमतीच्या कृषी उत्पादनासाठी केला जातो. पॉलीहाऊसच्या मदतीने तापमान , प्रकाश , आद्रता नियंत्रित करता येते.

 Costing :

अनू . क्र .पिकाचे नाव पिकाचे वजन पिकाचे दर
1)मेथी200 ग्राम30 रु
2)बीट10 ग्राम25 रु
3)गाजर10 ग्राम25 रु.
4)पालक10 ग्राम25 रु
5)धने10 ग्राम25 रु
dfd