अंडी अबवणी मशीन चा अभ्यास करणे नाव= ओंकार सुनिल पिंगळे प्रकल्प = अंडी अबवणी उद्देश = कोंबडी विना अंडी उबवून पिल्ले काढणे. कृती =मशिनचे नाव FIS INCUBATORआहे या मशिनचे काम अंडयाना गरम ठेवने आहे म्हणजे चं अंडी उबवने आहे या मध्ये एका खाली एक ट्रे आहेत त्यामध्ये अंडी ठेवतात त्यात अंडी बसतील असे कप्पे आहेत व त्या ट्रे ला एक मोटर आहे त्याच्या सहाय्याने अंडी पुढे मागे फिरवली जातात यामुळे अंडी सर्व बाजूने भाजली जातात यामुळे पिल्ला ला कवचातून बाहेर यायला सोपे होते आणि सेन्सर द्वारे आतील तापमान समजते व आतील तापमान संतुलित राहते त्यासाठी बाहेर सेल्सिअस मीटर बसवला आहे. रोज यामध्ये पाणी ठेवावे लागते त्यानंतर अंडी रोटेशन केलं जात हे झाल्या नंतर तापमानाचे रीडीग घेतली जाते पहिली ही 9:00 वाजता घेतली जाते दुसरी आणि तिसरी रीडीग 12:00 आणि 3:00 घेतात. अनुम