1)शेळीपालन

शेळी, मेंढी, पाळण्याचे महत्व आपल्या देशात पाळीव प्राण्यांचा विचर करता शेळ्या मेंढ्या यांच्यापासून मिळणारा बोजगार, विशेषतः दुर्बळ घटकांकरीता बोळीला गरीबांची भाय म्हणून व कातडीचा उपयोग चर्म मोठ्‌या प्रमाणात् उदयोगामध्ये उपलब्ध शेळी मेंदी मोठ्या प्रमाणात केल जोतो. मेंढ्यांपासून लोकर आणिमास मिळते. यापासून मिळणारे केस कोक्त विणकाम व्यवसायात वापरले जाते. बोल्या मेंढ्यापासून मिळणारे खत ले गाई म्हशींच्या खातापेक्षा सरस असून त्यामध्ये नेहमीच्या खतापेक्षा दुप्पट नत्र पोटॅशियम असतो.

शेळीच्या जाती

अ ) देशी जाती :

1) उस्मानाबादी 2) संगमनेरी 3)जमनापारी 4)सिरोही

ब) विदेशी जाती :

1)सानेन 2)आफ्रीकन बाअर 3)अल्पाईन 4) अंगोरा 5 )टोगेनबर्ग

मेंढ्यांच्या जाती:-

अ) देशी जाती :

1)दख्खनी 2)नेल्लोर 3)माडग्याळ 4)बन्नूर

ब) विदेशी जाती :

1)मेरीनो 2)रेम्ब्युलेट 3)डौरसर 4)कारकुल

शेळ्यांचे पजनन :

शेळ्यांचे प्रजनन कालावधी:

1)वयात येण्याचा काळ सरासरी 7 ते १० महिने.

2) प्रथम गाभण राहण्याचे वय 11 ते 15 महिने.

3) प्रथम गाभण राहण्याचे शरीराचे वजन 22 ते 24 किलो

4) गाभण काळात 145 ते 150 दिवस

5) दोन वेतातील अंतर 7 ते 9 महिने

मेंढी प्रजन

1) मेंदीचे गाभणच काळ 142 ते 152 दिवस

2) प्रथम गाभण राहण्याचे वय 14 ते 20 महिने

3) मेंढ्यांच्या ऋतू कालाचा अवधी 36 तास

2) माती परीक्षण

व्याख्या: माती परीक्षण म्हणजे शेत जमिनीतील रसायनिक जीविक घटकांचा विश्लेषण करणे .

माती परीक्षण मुळे शेत जमिनीची सुपीकता किंवाआरोग्य येथे.

आणि पिकासाठी खतांची मात्र ठरवता येते.

माती परीक्षणाचे फायदे

1) माती परीक्षण म्हणजे जमिनीतील अंगभूत रासायनिक आणि जीविक विश्लेषण होय

2) माती परीक्षण मध्ये जमिनीची पिकांना निरनिराळ्या अन्यद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता म्हणजेच सुपीकता आणि आरोग्य तपासले जाते.

3) माती परीक्षण मध्ये मातीतील घटकांचे प्रमाकळते, त्यानुसार कोणत्या पिकांसाठी ती उपयुक्त आहे आणि कोणत्या घटकांचे कमतरता आहे हे समजते.

4) एकंदरीत माती परीक्षणातून जमिनीचा सुपीकता.

5)जमिनीची सुपिकता टिकून ठेवता येते आणि उत्पादन क्षमता वाढवता येते.

माती परीक्षण का करावी?

1) मातीतील अन्यद्रव्य प्रमाण किती

2)जमीन आम्लधर्मी की विम्ल धर्मी आहे

3)संतुलीत खतांचा वापर आणि खतांची बचत

4)अन्यद्रवांचे समतोल राखणे

5) जमिनीची सुपीकता राखणे

मातीचा नमुना केव्हा घ्यावा

मातीचा नमुना पिके काढणे नंतर आणि

खाते टाकल्यानंतर मातीचा नमूना घेऊ नये,

पिकांमधील 2 ओळींच्या मधील माती घ्यावी

माती नमुना कसा घ्यावात ?

सर्वात आधी नमुना घेण्याची जागा निश्चित करण्यात.

सदरच्या ठिकाणी इंग्लिश V आकाराचा 2O cm खोल खड्डा त्या खड्ड्यामधील माती बाहेर काढावी.

सर्व खड्ड्यांमध्ये माती एकत्र करून त्याचे 4 भाग करावे

समोरील दोन्ही बाजूची माती काढून टाकावी आणि पुन्हा चार भाग करावे , अशी कृती 0.5kg होय पर्यंत करावी .

तर माती ओली असेल तर ती वाळून घ्यावी.

नमुना तपासणी साथी देतांना घ्यायची काळजी

1)नमूना क्रमांक

2) नमूना घेतल्याचा दीनांक

3) शेतकऱ्याचे पूर्ण नाव

4)गाव, पोष्ट, जिल्हा, तालुका

5) सर्वे किंवा गट क्रमांक , नियमनाचे क्षेत्र

6) आणि खूप काही

3 कुक्कुटपालन उद्योग

कोंबड्यांच्या जाती संकरीत व गावठी कोंबड्यांची अंडी मास व पिल्लांच्या उत्पादनासाठी पाळल्या जातात. था व्यवसायातून आधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य जातीच्या कोंबड्यांची निवड करून व्यवसाय करावा.

1) गिरीराजा :ही जात अंडी मास उत्पादनासाठी उपलब्ध असते, एका दीवसाचे पिल्लाचे वजन 45 ग्रॅम इतके वाढते. अंडी देण्याची क्षमता 230 त्या 240 वार्षिक अंडी देते.

2)वनराज: वनराज ही हैद्र‌बादच्या कुक्कुट्‌पाळनाचा प्रकल्प संचालनाद्वारे, विकसीत केलेली आहे. 40 ते 50 ग्रॅम दिवसाला वजन वाढते अंडी देण्याची क्षमता 180 ते 200 वार्षिक अंडी देते

3) कावेरी: या कोंबड्यांचे मास खान्यासाठी गावरानसारखे कोंबड्या वर्षभरात १५० ते २०० असते अंडी देते.

4)सख्याद्री / सातपुडा: ही जात कोकणातल्या वातावरणासाही असते. याचे वजन 3 ते 3.5 किलोपर्यंत जाते. 180 ते 200 अंडी देण्याची क्षमता असते.

अंडी व मांस पदांसाठी ही कोंबडी पाळली जाते.

1) कलिंग ब्राऊन : ही जात पदनक्षमता अशी गावरान कोंबडी ची जात आहे. अंडी देण्याची क्षमता 280 ते 300 वार्षिक अंडी देते. नर : 3.5 ते 4 मा kg दी :3 ते 4 kg

2)कडकनाथ:कडकज्ञाथ ही देशी कोंबड्याची दुर्मिळ प्रजात आहे.

.विदेशी जाती

1)वाईट लेगहॉर्न : इटली या देशात लेगहॉर्न या गावाचे असून ते हलके जातीमध्ये मोडते. 270 ते 300 इतकी अंडी देते.

2)न्होड आयलंड रेउ: ही मूळची अमेरिकेमधील भेटतील आहे. 180 ते 200 अंडी देते.

3)ब्लॅक ऑस्ट्रलार्य; या जातीच्या कोंबड्या मांस व अंडी उत्पादनासाठी पाळल्या जातात. एक दिवसाचे 40 ग्रॅम वजन वाढते. वार्षिक अंडी 180 ते 200 देते.

4)ब्लॅक लगहान: ही जात मोठी अंडे देण्यात प्रसिद्ध आहे . नर-3 ते 4 kg मादी -2.5 ते 3kg

5) न्यू

6) बॉयलर : ही थोड्या काळात जास्त मास देणारी आहे. 45 दिवसात 1.5ते 2 किलो होते.

7) उघड्या गळ्याची जात : ही मोठ्या आकाराची व निळधार लांब मानेची . वार्षिक अंडी 250 ते 300 की क्षमता असते.

.कुक्कुटपालनाच्या पद्धती

1) पिंजरा पद्धत

2) गादी पद्धत(डीप लीटर)

खाद्याचे, व्यवस्थापन

1)स्टार्टर – १- ते ३० दिवस

2)फिनिषर ३१-ते ६० दिवस

4)बीज प्रक्रीया

व्याख्या: बियाणे पेरण्यापूर्वी बियावर प्रक्रिया करतात कारण बियाणे व्यवस्थित उगवण्यासाठी निरोगी रोपे तयार होण्यासाठी रोपेंची चांगली वाढ होण्यासाठी

पिकांची किडींपासून सुरक्षा होण्यासाठी बियाणे रोग व किडी मुक्त राहण्यासाठी बियाण्यावर रासायनिक, जैविक, बौद्धिक व संजीवके (PGR) आणि जिवाणू संवर्धकांची प्रक्रिया केली जाते.

फायदे:

  1. बियाण्यांची चांगली उगवण होते
  2. रोपांची पिकांचा रोग प्रतिकारक शक्ती वाढते
  3. पिक जोमदार येते
  4. जमिनीतील नत्राचे स्थिरीकरण होते व जमिनीतील आपयकारक जिवाणू पासून पिकांची सुरक्षा होते.
  5. पिकाचे उत्पादनात वाढ होते
  6. रोपे मरणाचे प्रमाण कमी होते
  7. बियाण्याचे उगवण्याची क्षमता वाढते

साहित्य बीजप्रकरणीसाठी

बियाणे , बुरशीजन्य औषध अझोटोबॅक्टर , रायझोबियम, सल्फर ( गदक ),पाणी इत्यादी

साधने

घमेले, बादली , रद्दी पेपर, हात मोजे ,मास्क इत्यादी

5) बटाटा लावगड

बौद्धिक बीज प्रक्रिया :

भौतिक बीज प्रक्रिया म्हणजे विजांच्या वाणांची लागवड, संरक्षण आणि वाढण्यासाठी आवश्यक असलेले भौतिक तंत्रांचा वापर.

विविध बौद्धिक पद्धतीने समजून घेतले जातो जसं की .

  1. बीज निवड : उंच गुणवत्ता असलेल्या आणि स्थानिक परिस्थितीतून अनुकूल असलेले बीज निवडणे
  2. बिजांचे उपचार : बीजांना रोग,किडी आणि अन्य समस्या पासून वाचवण्यासाठी भौतिक उपचार,जसे की तापमान नियंत्रित करणे किंवा ताजेतवाने ठेवणे.
  3. पाण्याचे व्यवस्थापन : योग्य जलसंपादन तंत्र वापरणे, जसे की ड्रीप इरिगेशन
  4. मातीचे विश्लेषण : मातीचे भौतिक व रासायनिक गुणधर्मेची तपासणी करून योग सेंद्रिय पद्धतीची वापर करणे
  5. वातावरणाचे नियंत्रण : तापमान आणि आद्रता नियंत्रणासाठी काकडी टोमॅटो इत्यादी ग्रीन हाऊस वापरतात.

एक हेक्टर जमिनीत लागणारे खते

  • युरिया > नत्र (N) नीटरोगेm
  • 100 kg युरियामध्ये 46% nitrogen असते

एक नत्र किलो मिळण्यासाठी 2.17 kg युरिया लागतो

100 kg युरिया = 46 kg न

= 100/46=x

x=2.17kg

2) single super phosphet ( स्पूरद ) (p)

SSP=16% 100=16 x=?

100× 1 = X ×100

x = 100/16 = 6.25 kg

3)murate of pottash > पालाश (k) potashiam

100 kg Mop = 14.5% के

100×1= X x 14.5

X= 100/14.5=6.89

सर्व प्रकारची खते आम्ही बटाट्याला दिले.

6) जमीन तयार करणे

फसल 1) जमीन तयार करणे

2) फर्टीलायझर :

50% nitrogen full dose photopharus full dose pottashium

50% nitrogen plantestion 30 दिवसानंतर

सफरच केलेली खत मात्रा

N-nitrogen

p- phosphorus

K- potassium

i) soil testing

N- 140 पेक्षा कमी

p= 13

k= very high

ii) Required fertilizer dose

आळू > 120:240:120

N= 120

p= 140 – area 1 Hector

K= 120

7)पिकांना पाणी

पिकांना पाणी देण्याची पद्धती

1) पारंपरिक पद्धती

2) पाट पाणी

3) ठिबक सिंचन

4) तुषार सिंचन

पाटाने पाणी देणे

1) सरी पद्धत: जमिनीच्या साह्य पाडून त्यात पाणी सोडणे. सरी पद्धत म्हणजे पाण्याची व्यवस्थापन करण्याची एक पद्धत,

ज्यामध्ये पाण्याची पथक सरी बनवून

जमिनीतून पाण्याची वितरण केले जाते.

ठिबक सिंचन प्रणाली

.पंप -सिस्टीम च्या घटकांमध्ये पाण्याचे पुरवठा ठराविक दाबाच्या पातळीवर करण्यासाठी योग्य क्षमते च्या पंपाचा वापर केला जातो.

डिझेल इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटर हे पंपाचे सामान्य प्रकार असतात. अलीकडच्या ड्रिप संचानेच्या उद्देशाने सोलार पंप लोकप्रिय करण्याचे प्रयत्न केला जातो.

. उर्वरक टंक – उर्वरक उपयोग ड्रीप पाण्यामध्ये उपयुक्त पोषक तत्व विषेत. नायट्रोजन जोडण्यासाठी केला जातो. यामुळे खत वापरली कमी होते,

टाकी ही एक लहान जहाज आहे. ड्रीपसंचे यश मुख्यत्वॆ फिल्टरच्या कामगिरी वरती अवलंबून असते

. मुख्य ओळ – मुख्य ओळ सिंचन व्यवस्थेसाठी पाण्याचे एकूण प्रमाणात वाहून नेते. हे विविध उप-मुख्य रेष जलस्त्रो लाशी जोडते. मुख्य पाईप सहस pvc ( पॉली विनाईल

वितरक – वितरक कमी ट्स्चार्ज

8)Battry Sperying pump

पिकांवरील औषध फवारण्याचे यंत्र म्हणजेच pump होय.

1) मोटर – मोटर हे पाणी सोडून त्यावर प्रेशर देते .

2) स्वीच- पंपाला चालू बंद करण्यासाठी

3) हँडल – स्प्रे चालू बंद करण्यासाठी

4)नोझक – औषधांची व्यवस्थित छीडकाव करण्यासाठी वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे नोझक असतात.

5) चार्जर – बॅटरी चार्ज करण्यासाठी

petrole pump

1) Tractor Mount sprayer pump

2) Drone spray

3)Hand spray

फवारणी करताना घ्यावयाची काळजी

दस्तने, अप्रोन,चष्मा, बूट, फुल, लहान मुलांना समजून ठेवणे . वारे जास्त असल्यास फवारणी करू नये

पाणी उरले असल्याने फवारणी करू नये.

9) दूध काढण्याची पद्धती

जनावरांचे दूध काढत असताना योग्य पद्धतीने दूध काढावे हातळून गरजेचे आहे

1) हाताने दूध काढणे

. मूठ पद्धत : या पद्धतीचा उपयोग प्रमुख्याने गायीचे दूध काढण्यासाठी वापरला जातो.

. चिमटा पद्धत: ही पद्धत प्रामुख्याने शेळी व मेंढी अशा प्राण्यांचे दूध काढण्यासाठी वापरले जाते.

. अंगठा पद्धत: ही पद्धत प्रामुख्याने मशिने दूध काढण्यासाठी वापरले जाते.

2) यंत्राच्या साह्याने दूध काढणे

. सोलार यंत्र : यामध्ये सोलर ऊर्जेचा वापर करून दूध यंत्र चालवले जाते.

. इलेक्ट्रिक मिलिंग मशीन: ही मशीन घरातील विजेवर चालवले जाते.

हाताने दूध काढण्यासाठी फायदे

. काशीतील दूध पूर्णपणे काढले जाते

. सडाला इजा होत नाही

हाताने दूध काढण्याचे तोटे.

. वेळ जास्त जातो

. लेबर चार्ज जास्त जातो

. जास्त जगावरासाठी ही पद्धत वापरली जात नाही.

मशीन ने दूध काढण्याचे तोटे.

. खर्च जास्त येतो.

. कासे मध्ये दूध शिल्लक राहते. त्यामुळे हाताने परत दूध काढावे लागते.

. मशीन मुळे जनावरांना सरांचा आजार होऊ शकतो.

10)गाईचे अंदाजे वजन काढणे.

Formula =weight =chest ×chest girth ×length /666

= छातीचे घेरा ×छातीचा घेरा ×लांबी /666

उदाहरण : गौरी गाईचे वजन – लांबी-60 इंच, छातीच-74 इंच

74×74×60/666=493.333 kg

गाईचे एकूण वजन =493.333 kg

अशा आम्ही चार गाईंचे वजन काढले .

वजन काढताना खूप सोपे आहे.

11)प्राण्यांच्या ओळखण्याच्या पद्धती

गाई किंवा शेळी यासारख्या प्राण्यांना ओळखण्यासाठी विविध पद्धती

वापरल्या जातात या पद्धतीत प्रमुख्याने त्यांचे वेगळे ओळख पटवण्यासाठी

उपयुक्त ठरतात, विशेषतः शेती किंवा पशुधन व्यवस्थापनात.

1) डिजिटल ओळख 2) डिजिटल रेकॉर्डिंग 3)शारीरिक चिन्हे

ओळखण्याच्या पद्धती :

  1. Tattoo 2) Stamp 3 )Tag

कोणती पद्धत निवडायची ?

प्राण्यांच्या ओळखण्याच्या पद्धती निवडताना ती पद्धत सोपी स्वस्त

आणि स्थानिक गरजेची सुसगत असावी हे महत्त्वाचे आहे.

उदाहरण: गावातील गाई किंवा शेळींसाठी इतर टॅगिंग किंवा

रंग आणि शारीरिक वैशिष्ट्यांवर आधारित ओळख अधिक उपयुक्त ठरते.

12) शेळीचे FCR काढणे

FCR म्हणजे Feed Conversion Ratio, जो शेळीने खाल्लेल्या खाद्याचे मांस, दुध

किंवा इतर उत्पादनात रुपांतर करण्याचा दर मोजतो.

FCR कमी असणे म्हणजे प्राणी अधिक कार्यक्षम आहे.

FCR काढण्याचा फॉर्म्युला:FCR=प्राणी खाल्लेला एकूण आहार (किलोमध्ये)मिळालेली उत्पादन (किलोमध्ये)

FCR= मिळालेली उत्पादन (किलोमध्ये)प्राणी खाल्लेला एकूण आहार (किलोमध्ये)​

उदाहरण:

एका शेळीने एका महिन्यात 50 किलो खाद्य खाल्ले.त्यातून तिचे वजन 10 किलो वाढले.

FCR काढण्यासाठी:

FCR=50/10=5FCR

FCR साठी महत्वाचे मुद्दे:

आहाराचे मोजमाप: प्राणी नेमका किती खाद्य घेत आहे, याची अचूक नोंद ठेवा.

• मुरघास

• दूध

• कडबा

• तर ओला चारा आणि सुखाचा ( खुराक )

उदाहरण :

1)Jockey weight =2.650kg

Today weight =4.370-2.650(12 days ago)

=1.720÷12 =143.75gm per day

4.800/1.720=2.790 FCR तर Jockey ला एक दिवसाला चारशे एम एल दूध दिले

बारा दिवसाचे दूध 4.800 लिटर एवढे झाले तर आपल्या ला FCR

काढलेले दूध / वाढलेले वजन =FCR

2)Rockey Weight =2.720kg

Today weight =4.350-2.720kg (12 day ago)

=1.630÷2= 135.83 gm per day

3)Lucky weight =1.530 kg

Today weight=2.320kg-1.530 kg( 7 day ago)

=790÷7= 112.85 gm per day

13) प्राण्यांचे अंदाजे वय काढणे

आपण जायचे उदाहरण घेऊया.

एका गायला एकूण आठ दात असतात. ते पण खाली असतात.

गायला जन्मतः दात असतात पण ते दुधाचे असतात. त्यांच्या पहिल्या कायमच्या

दातांची जोडी ही 15 ते 18 महिन्यात / येते. दुसऱ्या कायमच्या दातांची जोडी ही 20 ते

24 महिन्यात येते. तिसऱ्या कायमच्या दातांची जोडी 24 ते 30 महिन्यात येते.

आणि शेवटची कायमच्या दातांची जोडी ही 30 ते 35 महिन्यात येते.

14) मुरघास तयार करणे

सर्वप्रथम PH 4.7पेक्षा कमी पाहिजे .

मुरघास तयार करणारे पिके

1) ज्वारी

2) हत्ती गवत.

3) मक्का

चारा कट करताना दोन ते तीन सेंटीमीटर चा तुकडे पाहिजे. चारा थोडा ड्राय पाहिजे.

पद्धत

|

चारा

|

मीठ- गुळ

|

चारा

|

मीठ+ गुळ

|

चारा

|

हवाबंद

अडचणी: 1)हवाबंद न होणे2) बुरशी लागणे 3)PH न तपासणे

तयार करणाऱ्याच्या पद्धती

1) 50 किलो बॅग 2) एक ते तीन टन बॅग 3) खड्डा पद्धत

15) फॉगजर्स (foggers)

फॉगर्स म्हणजे धुंद किंवा कुहासा तयार करणारी यंत्रे आहेत. या यंत्राचा उपयोग जलाशय किंवा

ग्रीनहाऊस मध्ये हवा आणि आर्द्रता नियंत्रणासाठी केला जातो. फॉगर्स पाण्याचे सूक्ष्म थेंब हवेत

पसरवून हवेत आद्रतेचा स्तर वाढवतात आणि उष्णता नियंत्रित करतात. यामुळे पिकांना योग्य वाढीचे वातावरण मिळते.

types of फॉगजर

1) one way fogger

2)2 way fogger

3) 4 way fogger

4 way forwards are used in polyhouse

flow rate =28 liters per H

In 1 = 7 liters per H

operating pressure= 2 kg /cm2 /2 bar /28 psi

1-10 microns

1micron=0.01मम

5-7°c temp

5.5 sq mtr – coverage area

16) पीक लागवडीचे खर्च काढणे (crop costing )

पीक लागवडीचा खर्च काढण्याचे अनेक फायदे आहेत, जे शेतकऱ्यांना त्यांच्या

कृषी व्यवसायाचे व्यवस्थापन आणि आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात.

पीक लागवडीच्या खर्च काढण्याचे फायदे.

1)आर्थिक नियोजन आणि नियंत्रण

2)नफा-तोट्याचा अंदाजउत्पादनाचे मूल्यांकन

3)जोखीम व्यवस्थापन

cost Benefit ratio= उत्पादन/ खर्च= production/ investment

बटाटा लावगडचे खर्च

दिनांक कामाचे तपशील वेळ खर्च
6/10/2024field preparation rotavetor 1 hr1000₹
7/10/2024soil testing 150₹
8/10/2024seed treatment (Carbandacim)4gm10₹
8/10/2024seed -100kg3000₹
8/10/2024platation600₹
8/10/2024 Fertilizer ( urea, ssp, Mop)2030₹
11,12 ,13/11/2024weeding 3days 1500₹
19/11/2024 fertilizer 13:40:13 spray 940₹
total=9230

17) दुधातील भेसळ

दुधातील भेसळ म्हणजे दूधात अशा प्रकारचे पदार्थ किंवा घटक मिसळणे जे दूधाच्या

गुणवत्तेत कमीपणा आणतात किंवा त्याचे आरोग्यदायी गुणधर्म कमी करतात.

दुधाची भेसळ विविध प्रकारांची असू शकते, जी शेतकऱ्यांकडून किंवा दुधाच्या

प्रक्रियेतील इतर व्यक्तींनी अनधिकृतपणे केली जाते.

• दूधामध्ये पाणी मिसळणे हे सर्वात सामान्य भेसळ आहे.

उदाहरण ; जसे की एक लिटर दुधामध्ये 200 ml पाणी असते.

दुधामध्ये भेसळ करणारे घटक

1)Melanira

2)fourniline

3) castc soda

4)Detugent powder

5)Urea

6) corn flour (milk product )

18) शेतात येणाऱ्या गवताची माहिती

शेतात आपण कोणते पिक घेतो की त्या शेतात छोटे-छोटे बी न टाकलेले झाडे

किंवा गवत उगवते त्याला शेतात येणारे गवत म्हणतो

वैशिष्ट्ये : 1) या झाडांची वाढ खूप लवकर होते

2) आपल्या शेतातील झाड वर सावली त्या झाडाची पडते.व शेतातील झाडांना अन्य करायला व ऊर्जा मिळत नाही

3) या झाडांना पाणी कमी लागते

4) सर्व ऋतूत वाढ होते व जगतात

5) आपल्या झाडांचे खत ते शोषून घेतात

6) काही वनस्पती औषधे असतात

गवताची नावे :

  1. Tripsacum – गामा घास
  2. Dactyloctenium – दूर्वा घास
  3. मेथा
  4. Doob grass seeds – दूर्वा
  5. Amaranthus viridis – रामदाना
  6. longevity spinach – चिरंजीव शाक किंवा हिरव्या पत्त्यांचे शाक
  7. Nodding spurge – विनाशक जव्हाळ किंवा नोडींग स्पर्ज
  8. Allium polyanthum – पांढरे लसूण किंवा पांढरी कांदा लसूण
  9. Mexican prickly poppy – मेक्सिकन कांदा लसूण किंवा मेक्सिकन
  10. Shepherd ‘s purse – पाटलाचा बटवा
  11. Eragrostis tenella – बारीक गवत

19) प्राण्यांचे तापमान मोजणे

प्राण्यांचे शरीर तापमान मोजणे हे त्यांच्या आरोग्याची योग्य स्थिती समजून घेण्यासाठी एक

महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. पशुपालक आणि वेट्स (वैद्यकीय पशु चिकित्सक) यांना प्राण्यांचे

तापमान मोजून त्यांच्या शारीरिक स्थितीचा अंदाज घेता येतो. जर प्राण्यांना ताप असल्यास, ते

थोडे अधिक रोगप्रवण असू शकतात, म्हणून तापमान मोजणे आवश्यक ठरते.

प्राण्यांचे शरीर तापमान का मोजावे?

•प्रत्येक प्राण्याचे विशिष्ट शारीरिक तापमान असते, आणि त्यातील

लहान-मोठे बदल आरोग्याच्या स्थितीचे संकेत असू शकतात.

•तापमान मोजून, प्राण्याच्या आरोग्याच्या इतर बाबींबद्दल देखील माहिती मिळू शकते, जसे

की त्याला संसर्ग झाला आहे की नाही, किंवा तो योग्य आहार घेत आहे की नाही.

तापमान कसे काढायचे :

डिग्री सेल्सियसला फॅनेनहाइट मध्ये रूपांतर करणारे साठी खालील सूत्र :

F=(c×8/5)+32

F=फॅनेनहाइट, C= सेल्सिअस

उदाहरण : जर तापमान 25°c असले तर

f= (9/5×25)+ 32=45+32=77A°F

F=(9/5×c)+32

•9/5 हा गुणवत्तर बदल दर दर्शवले

त्यात 25 °c टाकणे

f=(9/5×25)+32

•गाईचे तापमान काढणे

व्याख्या: गाईचे तापमान सर्वसाधारणपणे तिच्या गुदद्वारात मोजले जाते.

यासाठी वॉटरप्रूफ थर्मामीटर वापरले जाते.

20) जैविक खते तयार करणे ( गांडूळ खत )

कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासाठी आणि मातीच्या सुपीकतेला कायम ठेवण्यासाठी

खतांचा वापर एक महत्त्वाचा घटक आहे. परंतु, रासायनिक खतांमुळे पर्यावरणीय प्रदूषण

आणि मातीची गुणवत्ता कमी होऊ शकते. यामुळे, पर्यावरणपूरक आणि टिकाऊ उपाय म्हणून

जीविक खते (Organic Fertilizers) तयार करण्याकडे शेतकरी आणि कृषी तज्ञांचे लक्ष वळले आहे

•जीविक खते हे जैविक स्रोतांपासून बनवले जातात, ज्यामध्ये पीक लागवडीला आवश्यक असलेले पोषणतत्त्वे असतात.

यामध्ये कोणत्याही रासायनिक मिश्रणाचा वापर न करता, नैतिक आणि सेंद्रिय सामग्रीपासून तयार केले जाते.

यामध्ये प्रमुख घटक असतात – नायट्रोजन (N), फॉस्फोरस (P), पोटॅशियम (K), कॅल्शियम (Ca),

मॅग्नेशियम (Mg), सल्फर (S) आणि इतर सूक्ष्म पोषणतत्त्वे.

गांडूळ खत पैदास तंत्र:

गांडूळ पैदास करण्यासाठी इसिनिया फोयटीडा या विदेशी जातींचा वापर करावा. तसेच गांडूळाचे खड्ड्यावर दिवसभर सावली राहिली , याप्रमाणे छप्पर करावे साधारणपणे 2000 गांडूळ खतामध्ये सोडून त्यापासून प्रजनन, तसेच गांडूळ खत मिळवण्यासाठी जमिनीमध्ये 20 सेंटीमीटर ची एक मीटर लांबी व 60 सेमी रुंदी असा खड्डा खोदावा. या खड्ड्यामध्ये आधारित कंपोस्ट खत व अर्धे कंपोस्ट खत व अर्धे अर्ध कुजलेले सह्याद्री पदार्थ म्हणजेच पालपाचोळा मिसळून खड्ड्यात भरवा म्हणजेच हे गादी वाफ तयार होईल. हे खत अंदाजे 200 किलो होते. या गादी वाफेमध्ये 2000 गांडूळ सोडावेत, गांडूळ सोडल्यानंतर या गादी वाफेवर गोण पाटाचे अच्छादन करून त्यावर दिवसातून पाच वेळा पाणी शिंपडावे. अशाप्रकारे गांडूळ खत तयार होते. हे खत तयार झाल्यानंतर हाताने गांडूळ खत बाजूला करावे. शक्य खत वेगवेगळे करताना अवजाराचा (टिकाऊ, खोरे, खुरपे इत्यादी ) वापर करू नये. त्यामुळे गाढवांनी इजा पोचते. पूर्ण वाढ झालेले गांडूळ वर नेमूत केल्याप्रमाणे पुन्हा गादी वाफेत सोडावेत. या गांडूळ खतामध्ये गांडूळ यांचे अंडी त्यांचे विस्टा , मिश्रण टाकून त्यात मिसळून घ्यावे. तेथे गांडुळांची पद्धत सुरू होते परंतु हा खड्डा नेमूत असल्यास ठेवा. म्हणून तो खत करण्याच्या उपयुक्त असते.

गाढवांचे शेतासाठी फायदे

1) पाणी धारण करण्याची क्षमता वाढवणे

2)मुलायम व खनिज जिवाणूंचे संरक्षण

3)पर्यावरणास अनुकूल

4)गांठ व गंधाची समस्या नाही

5(किमतीमध्ये कमी खर्च

6)शरीरिक आरोग्याची व संरक्षणाची काळजी

7)रोग नियंत्रण

21)plant tissue culture ( वनस्पती उती संवर्धन )

व्याख्या: उती संवर्धन म्हणजे झाडांची विशिष्ट अवयवाचा भागाची एखादी पेशी किंवा पेशीचे समूह (tissue)

घेऊन तो योग्य प्रकारची कृत्रिम पोषक माध्यमात प्रयोग शाळेत निर्जतूक आणि नियंत्रित वातावरणात परीक्षनलीकेत ( test tube )

मध्ये घेऊन त्यापासून रोपांची अभीवृदधी करण्याचे शस्त्राची सुद्धा ही पद्धतीस उती संवर्धन म्हणतात.

उती संवर्धन हे जीव तंत्रज्ञान (bio tencotogy ) या आधुनिक क्षेत्राचे एक भाग आहे.

सर्वप्रथम डॉक्टर मार्शल या शास्त्रज्ञाने फ्रान्समध्ये 1960 मध्ये ऑरकोड या फुल झाडांमध्ये उद्दिष्ट संवर्धनाचे उपयोग केला.

कृती संवर्धनाची करण्याच्या पद्धती :

कृषी सर्व संवर्धनाची पद्धत ही छोटा कलमासारखीच असून यामध्ये 1 cm पेक्षा कमी लांबीचे खोड,मुळा, पाणी,फुल किंवा मुकुल ( डोळे )

याचे तुकडे उपयुक्त आणले जातात. वनस्पतीचे प्रत्येक पेशी मध्ये त्या जातीचा परिपूर्व वनस्पती निर्माण करण्याची संपूर्ण क्षमता असते.

त्यामुळे एक डोळ्यापासून अनेक रुपये तयार करता येतात. या गुणधमाचा उती सर्वधन तंत्रज्ञान मध्ये प्रामुख्याने वापर केला जातो. ही सारी कोमया परीक्षा नकी मध्ये.

ठेवलेल्या निर्जंतू अवस्थेतील पोषक माध्यमावर अवलंबून असते. ज्यामध्ये अन्नद्रव्य , अमोनो आमले, साखर सजीवक इत्यादी चा समावेश असतो. प्रयोगशाळेत कृत्रिम आणि नियंत्रित वातावरण मध्ये ज्यामध्ये प्रकाश,आद्रता, नियंत्रित करता निर्जीविक केलेले मुकुल किंवा डोळे यापासून अल्पकाळात पाने आणि मुळी असलेले फुटवे अथवा बहुमुखी अंकुर निर्णय ककन त्याच्या जातीच्या रेशमुख झाडे जलद गतीने मोठ्या प्रमाणावर वर्षभर तयार करता येतात.

22) ड्राय मॅटर प्रमाणे प्राण्यांचे खाद्य काढणे

ड्रायमीटर म्हणजे काय?

ड्रायमीटर हे एक वैज्ञानिक उपकरण आहे ज्याचा उपयोग पदार्थाच्या नमी प्रमाणाची

मोजणी करण्यासाठी केला जातो. या उपकरणाचा उपयोग विविध प्रकारच्या पदार्थांच्या

जलवायूवर आधारित माप घेण्यासाठी केला जातो. प्राण्यांचे खाद्य तयार करताना या

नमीचे प्रमाण नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण खाद्य अधिक ओले किंवा जास्त

कोरडे असले तर ते प्राण्यांसाठी योग्य नसू शकते.

• शेळीच्या वजनावरून खाद्य काढणे .

23)कलम कारण्याच्या पद्धती

कलम कारण्याच्या पद्धती व त्याचे कार्यकलम म्हणजे काय?

कलम करणे ही एक वनस्पतींची नैसर्गिक किंवा कृत्रिम पद्धती आहे ज्याद्वारे एका

वनस्पतीचा भाग दुसऱ्या वनस्पतीशी जोडला जातो, जेणेकरून नवीन वनस्पती तयार होऊ

शकते. याचा उपयोग फळझाडे, फुले आणि इतर झाडांची सुधारित वाण तयार करण्यासाठी केला जातो.

-कलम करण्याच्या पद्धती

1. जुडी कलम (Whip Grafting):यात दोन झाडांचे ताजे भाग कापून एकत्र

बांधले जातात.कलम आणि मूळांचा भाग एकमेकांना घट्ट जोडून ठेवण्यासाठी दोरीने बांधतात.

2. टोकाचे कलम (Cleft Grafting):झाडाच्या मुख्य खोडाला “V” आकाराचा छेद देऊन त्यामध्ये

दुसऱ्या झाडाचा भाग बसवला जातो.हा प्रकार कठीण लाकडी झाडांमध्ये वापरला जातो.

3. सपाट कलम (Flat Grafting):कलम करण्यासाठी झाडाचा सपाट भाग कापला

जातो आणि त्यावर दुसऱ्या झाडाचा सपाट भाग बसवला जातो.

4. डोळ्याचे कलम (Budding):झाडाचा एक डोळा (कळी) दुसऱ्या झाडाच्या खोडावर

लावला जातो.ही पद्धत फळझाडांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.-

–कलम कार्य व फायदे

1. झाडांची सुधारित वाण तयार करणे:अधिक दर्जेदार फळे आणि फुले देणारी झाडे तयार होतात.

2. उत्पादन वाढवणे:कमी वेळात जास्त उत्पादन मिळते.

3. किंवा रोगप्रतिकारक झाडे तयार करणे:रोगाला तोंड देणारी झाडे तयार करण्यासाठी कलमाचा उपयोग होतो.

4. मूळ वंश टिकवणे:विशिष्ट प्रकारची झाडे किंवा वंश टिकवण्यासाठी कलमाची मदत होते.

5. जलद वाढ:नवीन झाडे वेगाने विकसित होतात.

—कलम करणे ही पद्धत शास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे.आम्हाला प्रॅक्टिकल करताना

खूप अडचण येत होत्या म्हणून आम्ही सर ना एकदा परत कलम करायला सांगितलं आणि थेरी घेयला

सांगितलं त्या नंतर आम्ही दाब कलम आणि गुटी कलम कारायला शिकलो.

कलम करताना काही अडचणी येऊन आम्ही तयार मात केल.

आम्ही कलम करताना खूप काही शिकलो आणि खूप अनुभव

मिळालंकलम करताना आपल्याला लागणारे साहित्य.

.चाकू , शेवाळ, प्लास्टिक पिशवी इ.

24)पॉली हाऊस चा अभ्यास करणे.

पॉली हाऊस चा अभ्यास करणे.

:पोलिहाऊस:-

हे एक प्रकारचे संरक्षित शेतीचे घर असते. यात प्लास्टिक किंवा काच वापरून एक बंद

जागा तयार केली जाते. या जागेत तापमान, आर्द्रता आणि प्रकाश यांचे नियंत्रण

करून आपण भाज्या, फळे किंवा फुले यांची लागवड करू शकतो. पोलिहाऊसामध्ये पिकांना

हवामान बदलांचा फारसा परिणाम होत नाही, त्यामुळे वर्षभर पिके घेता येतात.

* पोलिहाऊसचे फायदे

* वर्षभर पिके घेता येतात.

पिकांना हवामान बदलांचा फारसा परिणाम होत नाही.

* कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

* पाण्याचा वापर कमी होतो.* पिकांची गुणवत्ता चांगली असते.

* पोलिहाऊसचे तोटे.

* पोलिहाऊस बांधण्यासाठी खर्च येते.

* पोलिहाऊसची देखभाल करावी लागते.

* पोलिहाऊसच्या आत तापमान नियंत्रित करणे आवश्यक असते.

मातीतील नत्र:

नत्र हे एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे जे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असते. नत्रामुळे पिकांची

पाने हिरवीगार होतात आणि त्यांची वाढ चांगली होते. मातीतील नत्राची

पातळी वेगवेगळ्या मातीमध्ये वेगवेगळी असते.

* मातीतील नत्राची कमतरता:

* पिकांची वाढ मंदावते.

* पाने पिवळी पडतात.

* पिकांची उत्पादनक्षमता कमी होते.

* मातीतील नत्राचा जास्त प्रमाण:

* पिकांची वाढ थांबते.

* पाने पिवळी पडून वाळून जातात.

* पिकांची मुळे कुजतात.मातीतील नत्राची पातळी कशी वाढवावी:

* खत: शेतीखात, कंपोस्ट खत यांचा वापर करून मातीतील नत्राची पातळी वाढवता येते.

* हरी खत: धान्य पिके, पालेभाज्या यांची पाने मातीत मिसळून हरी खत बनवता येते.

* रासायनिक खते: नायट्रोजनयुक्त रासायनिक खते वापरून मातीतील नत्राची पातळी वाढवता येते.

परंतु, रासायनिक खतांचा जास्त वापर मातीला हानिकारक असतो.महत्त्वाची सूचना:

* मातीतील नत्राची पातळी वाढवण्यापूर्वी एका शेती तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

* कोणते खत वापरायचे हे आपल्या मातीच्या प्रकारानुसार ठरवले जाते.अधिक माहितीसाठी:

तुला पोलिहाऊस किंवा मातीतील पोषक तत्वांबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, तुझ्या

शाळेच्या कृषी शिक्षकांकडून किंवा कृषी विभागाकडून माहिती घेऊ शकतो.

महाराष्ट्रातील मोठी चार प्रमुख कृषी विद्यापीठ :-

महात्मा फुले कृषी विद्यापीठ ( अहमदनगर) या कृषी विद्यापीठ मध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर

नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या चार जिल्ह्यांचे समावेश आहे. या कृषी विद्यापीठ मध्ये

संशोधन 19 68 साळी झाला.बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ( दापोली ) रत्नागिरी

पालघर रायगड सिंधुदुर्ग ठाणे या जिल्ह्याचे संशोधन करते. या कृषी विद्यापीठाचे संशोधन 1972

मध्ये झाला आहे हे कृषी विद्यापीठ कोकण मध्ये असल्यामुळे या इथे काजू नारळ सुपारी आंबा

भात यांच्या वेगवेगळ्या जाती शोधल्या जातात व संशोधन केले जातात.डॉक्टर पंजाबराव

देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला ) या कृषी विद्यापीठाची स्थापना 1969 झाली. कृषी विद्यापीठ

अंतर्गत एकूण 11 जिल्हे येतात.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी याची स्थापना 1972 मध्ये झाली.