तन
) तणांचे वर्गीकरणएकवर्षीय तण: एक वर्षात जीवनचक्र पूर्ण करतात.
द्विवर्षीय तण: दोन वर्षात जीवनचक्र पूर्ण करतात.बहुवर्षीय तण: अनेक वर्षे जिवंत राहतात.
हळवे/कमकुवत तण: कंद, पानांची व मोठ्या तणांच्या वाढीला विरोध करणे
.४) प्रमुख तणांचे उदाहरणेहरळीलव्हाळागाजर गवतघोडकुंदा – इ.
५) तणांचा प्रसारबियांद्वारेवारा व पाण्याद्वारेसजीवाद्वारे (मानव/प्राणी)शेतीची अवजारे व यंत्राद्वारेकंद, मुळे व खोडांच्या भागांद्वारे
६) तणामुळे होणारे नुकसानपिकांशी अन्नद्रव्यासाठी स्पर्धा.
पाण्याची स्पर्धा.सूर्यप्रकाश व जागेसाठी स्पर्धा.रोग व किडींना आश्रय.उत्पादन व उत्पादनाची घट.काढणीच्या कामात अडथळा.उत्पादन खर्चात वाढ.तण नियंत्रण पद्धतीप्रतिबंधात्मक: स्वच्छ बियाणे व अवजारे वापरणे.यांत्रिक: खुरपणी, कोळपणी व हाताने तण काढणे.मशागत: नांगरणी आणि आंतरमशागत करणे.जैविक: विविध जैविक घटकांचा वापर करणे.
रासायनिक: तणनाशकांचा योग्य प्रमाणात वापर.एकात्मिक: सर्व पद्धतींचा एकत्रित समन्वय