गाय ची खास पोटाची बाजू धुतले पाहिजे कारण दूध काढताना पोटाखालची बाजूंनी धुतली पाहिजे आणि गाईचे स्वच्छता राखावी

2]प्राण्यांच्या वजनावरून त्यांचे खाद्य ठरवणे
साहित्य – वजन काटा
कृती – (१) प्राण्यांच्या वजनानुसार त्यांचे खाद्य कसे ठरवायचे याविषयी माहिती घेतली .
(२) नंतर शेळ्यांची वजन केले.
(३) वजन केल्यानंतर त्यांची वजन किती आहेत त्यानुसार खाद्य किती लागते ते काढून बघितले.
(४) खुराक ,सुखाचारा ,ओला चारा किती प्रमाणात द्यायचे हे कळाले.
3)पिकांना पाणी देण्याची पद्धत
पिकांना पाणी देण्याची पद्धत
उद्देश :- पिकांना पाणी देण्याची पद्धत समजून घेणे .
१) तुषार सिंचन
साहित्य :- नोझल, पाईप ,सॉकेट , एल टी , कॅप , फिल्टर .
कृती :-
१) सर्व पाईप पसरवणे
२) प्रत्येक दोन पाईप सोजन बसवलं
३) वळण्याचा जाग्यावर एल टी बसवलं
४) मोटरला नोझल बसवला व तिथे मेण पाईप लाईन जोडली नंतर मोटार चालू केली .
- काळजी :- पाईप लाईन करताना पाईप निसरले नाही पाहिजे .
२) ठिबक सिंचन
साहित्य :- स्टॅन्ड , स्किन फिल्टर , मेण लाईन , सबमेन लाईन , एअर वॉल , कॉक ..
कृती
१) मेण पाईप टाकली
२) त्याला सब मेण लाईन ऍरोमॅटच्या साह्याने जोडून घ्यावे .
३) मेण लाईन मध्ये एअर वॉल बसवणे .
४) स्टँड फिल्टर व स्क्रीन फिल्टर बसवणे .
५) मोटार चालू करण्याचे आधी ठिबक प्रत्येक झाडावर बुडापाशी आहे कि नाही ते चेक करा .
काळजी :- पाइपची जोडणी वेवस्थित करून घावी .
३) पाठ पाणी देणे
साहित्य :- फावडे
कृती
फावड्याचा साह्याने पापण्यांच्या मार्ग मोकळा करावा .
प्रत्येक झाडाला पाणी भिलते कि नाही त्याची काळजी घावी .
तोटा
१) पाणी जास्त वाया जाते
२) खात द्यायला अडचण होते
३) झाडांना खात वेवस्तीत भेटत नाही
4] हयड्रोपोनिक्स
उद्देश:- घरच्या घरी हायड्रोपोनिक्स द्वारा हिरवा चारा तयार करणे.
साहित्य:- pvc पाईप चे sand, अर्धा किलो मका बी, ट्रे, पंप लाईट
कृती:- पहिल्यांदा 500gm मका मोजून घेतला. त्यानंतर तो 24 तास पाण्यात भिजत घातला. तो फुगला मग त्याला सुती कपडा मध्ये किंवा सरकीच पोत्यात मका 48 तास त्यात ठेवावा. त्यात ठेवल्या नंतर 3 तासाला पाणी मारावे आणि ते हवेशीर वातावरणात ठेवावे. कोंब आल्या नंतर ते ट्रे मध्ये पसरवले होते. त्यानंतर त्याला सूर्यप्रकाश मेन्टेन करून ठेवला. त्याच बरोबर ठराविक कालावधी ठरवून त्याला रोज पंपाच्या साहाय्याने पाणी मारले.
हैद्रोपोनिक शेती

मक्यावर 7 व्या दिवशी पडलेली भुरशी.
त्यावर उपाय म्हणून आम्ही trichoderma च्या पावडरचा छीडकाव kela होता पण त्यातून काहीच निष्कर्ष भेटले नाही. आणि ती भुराशी तशीच राहिली.
5)भारतातील गाईच्या जाती
भारतातील गाईच्या जाती .1 गिर -गुजरात . भारतातील सगळ्यात जास्त दुधकरू गाय मानली जाती .2 हल्लीकार कर्नाटक 3जर्षी 4फुले त्रिवेणी दुग्धव्यवसायांसाठी महशीच्यीजाती मुरहा मेहसाना दुधव्यवसायसाठी गाईच्या जाती 1 होलस्टेन फिजियन 2 जर्सी 3 गिर 4 फुले 5 त्रिवेणी ओढकामसाठी गईच्या जाती 1 खिलारी गाईच्या गर्भ काल9 दिवस शेती मेढी150 दिवस3 महीने महसी305 ते 320 दिवस10 दिवस . भारताचा दूध उत्पादन सांगल्यात पाहिला नंबर लागतो व 2021 ते 2022 मधे भारतात 221 मिलियन टन उत्पादन झाले.
6)कंपोस्ट खत तयार करणे
साहित्य : पाचट, पालापाचोळा , शेण, पाणी , प्लास्टिकची, शीट
कृती
जमिनीवर प्लॅस्टिक कागद अंथरला
कागदावर गोठयातील शेण आणि कचरा A आकारात रचून घेतला
असे 4 बेड तयार केले ( 6 ft लांब )
कोंपोस्ट कल्चर शिंपडले
दर 7 दिवसांनी कल्चर शिंपडावे

कंपोस खत तैयार करणे
7) जमिनीचे मोजमपण
साहित्य मीटर टेप, वही पेन,
जमीन मोजण्यासाठी गुंठा , एकर, हेक्टर यांचा वापर केला जातो
- ) एक गुंठा बरोबर 33.33/33=1.89 चौरसफुट
- ) एक एकर =40 गुंठे = 40/1.89 43000,560 चौरसफुट एक हेक्टर =2.5 एकर =100 गुंठे =100 x 1,89 एक लाख 8 हजार चौरसफुट
1) दोन एकर =80 गुंठे
2 ) दोन हेक्टर =4.4 एकर
3) 400 गुंठे = 40,035
लांबी = 127 फुट
रुंदी =26 फूट
क्षेत्रफळ = 127 x 26
= 3,302
लांबी किवा अंतर मोजण्याचे एकक
1)फूट
2)इंच
3)मीटर
4)सेंटीमीटर
1)एक फूट बरोबर 12 इंच 12 फूट बरोबर 144 इंच
जर फुटाचे रूपांतर इंच मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 12 ने गुणावे व जर इंचचे रूपांतर फूट मध्ये करायचे असेल तर 12 ने भागावे 100 cmबरोबर एक मीटर
जर मीटर चे रूपांतर cm मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 100 ने गुणावे व cm चे रूपांतर फूट मध्ये करायचे असेल तर 100 ने भागावे
मीटर चे रूपांतर फुटामध्ये करताना दिलेल्या संखेस 3.32 ने गुणावे व फुटाचे रूपांतर मीटर मध्ये करायचे 3.32 ने भागावे
11 मी 36.52
13 मी 43.16
28 इंच 2.3 फूट
जमीन मोजण्याचे एकक
1)एकर =40 गुंठे 40 x 1089 चौरसफुट
2)हेक्टर =2.5 एकर =100 गुंठे
=1089 x 100
=108900 चौरसफुट
जर गुंठयाचे रूपांतर एकर मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 40 ने भागणे जर एकर चे रूपांतर गुंठयात करायचे असेल तर 40 ने गुणणे
हेक्टर =300 गुंठे
एक हेक्टर = 100 गुंठे
1 हेक्टर =100 गुंठे
या प्रयोगातून मी शेतातील जमीन मोजण्यास शिकलो व जमीन मोजण्याचे एकक समजून घेतले व गुंठा , एकर ,हेक्टर ,या गोष्टी कडायला शिकलो एकाकाचे रूपांतर कशाने कशात करायचे ते ही शिकलो
8)शेळीपाळण
बंधीस्त शेळी पालण
अद्धबंदी शेळी पालण
मूक्त शेळी पालण
मूक्त शेळी पालण .
मुक्त शेळी पालण मध्ये करडे आणि शेळी . बोकड हे सगळे मुक्त सोडून चरायला सोडून दिले जते.
बंधीस्त शेळी पालण .
बंधीस्त शेळी पालण मध्ये करडे आणि शेळी . बोकड हे सगळे ऐका जगेवर असतात त्यना चरा पाणी आतमध शेळी . करडे . बोकडे . हे
चारा
1 एकदल चारा – ज्वारी , बाजारी , हत्ती गावत्त
2 दविदळ चारा – सुबाबहुल , लसूण घास , तुति
शेलयांच्या जाती – 1 . उस्मानाबाडी
2. सांगमणेरी
3. आफ्रिकन भोर

शेलयांचे वाजनवरून खाद्य काढणे .
9))कीटकनाशक फवारणी द्रावण तयार करणे
कीड- कोणताही सजीव प्राणी जो पिकांच्या आर्थिक नुकसान करतो त्याला कीड असे म्हणतात
उदा, कोळी ,बुरशी ,जिवाणू, विषाणू
कीटकनाशकाचे प्रकार-
१) कीटकनाशक- कीटक
२) मुशकनाशक- उंदीर
३) कोळी नाशक- कोळी
४)बुरशीनाशक- बुरशी
५) जिवाणू नाशक- जिवाणू
६) तन नाशक – तन
कीटकनाशकाच्या डब्यावरील माहिती- क्रियाशील घटकाचे नाव वापर करण्याचे अंतिम दिनांक उत्पादन करण्याची दिनांक डब्यातील एकूण मात्रा कीटकनाशकाच्या विषारी पणानुसार वर्गवारी
लाल रंग -अति विषारी
निळा रंग -मध्यम विषारी
हिरवा रंग- कमी विषारी
कीटकनाशक वापरताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी
१) गळके फवारणी यंत्रणा वापरता ते दुरुस्त करून घ्यावे
२) तन नाशक फवारणी करताना वेगळा पंप वापरावा
३) कीटकनाशक फवारणी यंत्रात भरताना नरसाळ्याचा वापर
10)कीड व रोग आलेल्या पिकांचे नमुने गोळा करणे
पिकाला नुकसान पोहोचवणारे घटक
कीड, रोग, पक्षी, प्राणी, हवामान- पाऊस गारा थंडी धुके
किडींचे प्रकार-१) पाने खाणारी, रस शोषणारी
रोग- बुरशीजन्य, विषाणूजन्य
उपाय- लागवडीनंतर पंधरा दिवसांनी मिळतील डिमॅट वाहन दहा मिली दहा लिटर पाण्यात मिसळून किंवा फोस्को-मेडॉन 85 डब्ल्यू एम सी दहा लिटर पाण्यात फवारणी
१) पेरू- पेरूच्या झाडावर रस असणारे किडे आहेत त्याच पेरूच्या पाटील भागात लोखंडी बुरशी टाईप पाटील भागात दिसत होते ते दाबल्यास त्यातून चिकट द्राव बाहेर येत होती
२) वांगी- वांगीच्या पाटील भागात पांढरी बुरशी सारखे दिसत होते ते चिकट द्राव होते
३) केळी- केळीची पाने केळी निघालेली दिसत होती
11)ग्रन हाऊस तंत्रज्ञत्याचे
1 पुले हाऊस
2 शेटनेट हाऊस
3 ग्लास हाऊस
प्रमुख्याने ग्रनहाऊस तंत्रज्ञत्याचे 3 प्रकार आहे.
1) पुले हाऊस- हे पूलीथन शिट पासून बनवले असते.
2) शेटनेट हाऊस- शेटनेट च्या साहाने बनवले जाते.
3) ग्लास हाऊस- हे काचे पासून बनवले जाते.
प्रमुख्याने पुले हाऊस मध्ये, विद प्रकाराचे बाजीपाला व फुले. याचे उत्पादन गेतले जाते. त्यानंतर तापमान मेंटेन राहते.
उदा.
1.पॅनंपाँड- हे बाहे रिल गरम हावा आत मधे थंड करून पाठवते.
- ऍक्सटॅनल पॅन- आतिल गरम हावा बाहेर पाठवते.
12)प्लांट टीशु कळचर’
वनस्पती ऊती संवर्धन म्हणजे :- रोपट्यातील किंवा झाडातील काही महत्त्वपूर्ण पेशी टिकविण्यासाठी किंवा त्या वाढविण्यासाठी विविध तंञज्ञानांचा वापर केला जातो. त्याला ‘प्लांट टीशु कळचर’असे म्हणतात
त्यासाठी लागणार साहित्य :- १) कात्री २) सुरी ३) पेट्री डिश ४) परीक्षाणली५) मीडिया६) uv लाईट ७) झाडाची महत्त्वपूर्ण पेशी ई.
फायदे :- १) या मध्ये आपण कोणत्याही पेशी पासून नवीन रोप तयार करू शकतो.
२) गुणधर्म चांगले असलेल्या मातृवृक्षाच्या डोळ्यापासून हव्या त्या जातिवंत रोपाची लागवड करू शकतो.
३) संपूर्णतः निरोगि रोपे मोट्या प्रमाणात मिळू शकतात
४) बियाणे वापरण्याची आवश्यकता नसल्याने वर्षभर रोपांची निर्मिती करू शकतो
13 )तापमान मोजणे
शेळ्याचे / गाईचे तापमान मोजणे
मानव ३७°C ९८°F
गाय 38°C-39°C , १००.४°F
शेळी 38.5°C ते 39.5°C , 102°F
जर °c चे रूपांतर °f मध्ये करताना
°f = °C × ९÷५+३२
३७°C × ९÷५ + ३२= ९८.६°F
जर °F चे रूपांतर °C मधे करताना
°C = ५÷९ ×(° f-३२)
= ५÷९×(९८.६-३२)= ३७°C
तापमान मोजने

14)किचन गार्डन
साहित्य : – प्लास्टीक पिशवी , माती , हिरवं खत , राख , खाडी , पाईप , भाजीच बी.
कृती :- 1) माती घेतली व त्यामध्ये राख मिक्स केली व त्यात हिरवं खत टाकलं.
2) एका पिशवी मध्ये तळाला विटांचे तुकडे टाकले व पाईप उभा केला.
3) पाईप मध्ये खाडी टाकून एक थर माती भरली व एक थर शेणखत टाकलं.
4) व परत माती व शेणाचा थर दिला .
15)फल बागेचा अभ्यास
केळी: मुळी बंद राहाणे -मुळीची वाढ न होणे ,मुळीला आन द्रव कमि पडणे,त्यामुळे झाडावर ताण येतो
नत्र : झाड वाढवण्याच काम करत .
.जर मुळी वाढत नसेल तर आपण बाजारातून हुमिक acid व मायक्रोला ही औषद सोडावी.झाडाची मुख्य मुळी झाड सरळ ठेवण्याच काम करते व बाकीची मुळे अन्न द्रवे पोहचव न्या च काम करते .
तानयेणे -1]उन्हा मुळे येणारा तान
२]थंडी मुळे येणारा तान
केळीच्या झाडाला खालून येणारा कंद
उदा , मदार, डॉटर,स्तीमर
केळीलागवडीचे अंतर -७ बाहे ५
कट्रोल इंन्वरमेंट , मदर ग्रो ड – ४७ दिवसांनी प्रोसेस
केळीच्या जाती -सोनकेळी, लाल केळी,साधी केळी
केळीलागवड -ख रिब हगाम -जून ,जुल इ -1.५ -1.५
रब्बी हगाम -ऑक्टोबर,नोहेम्बेर -1.५-1.२
16) कोंबड्यांचाFCR
कोंबड्यांचा FCR काढणे .FCR = पोल्ट्रीमधील फीड कन्व्हर्जन रेशो(FCR).कोंबड्या = ३००आजचे वजन = १२००७ दिवसांचे वजन = ৩০০७ दिवसांचे खाद्य = ३००कोंबडीचे वजन वाढ = १२०० -७०० = ५००वजन वाढ = ३०० * ५०० ==१५०,०००१५०.०००/ १०००= १५०मिळालेले वजनfcr = दिलेले खाद्य /= ३००/१५०२

17)वनस्ती उती संवर्धन
वनस्पती ऊती संवर्धन म्हणजे :- रोपट्यातील किंवा झाडातील काही महत्त्वपूर्ण पेशी टिकविण्यासाठी किंवा त्या वाढविण्यासाठी विविध तंत्रज्ञानांचा वापर केला जातो. त्याला ‘प्लांट टीशु कळचर’ असे म्हणतात
त्यासाठी लागणार साहित्य :- १) कात्री २) सुरी ३) पेट्री डिश ४)
परीक्षाणली ५) मीडिया६) uv लाईट ७) झाडाची महत्त्वपूर्ण पेशी ई.
फायदे :- १) या मध्ये आपण कोणत्याही पेशी पासून नवीन रोप तयार करू शकतो.
२) गुणधर्म चांगले असलेल्या मातृवृक्षाच्या डोळ्यापासून हव्या त्या जातिवंत रोपाची लागवड करू शकतो.
३) संपूर्णतः निरोगि रोपे मोठ्या प्रमाणात मिळू शकतात
४) बियाणे वापरण्याची आवश्यकता नसल्याने वर्षभर रोपांची निर्मिती करू शकतो
.
18)मांस उत्पादनाच्या जाती नाव
नाबादी मुळस्थान :- लातूर, तुळजापूर, उस्मानाबाद रंग :- काळा वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 60 ते 80 % वैशिष्ट्य :- 1) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार शक्ती उत्तम
नाव :- संगमनेरी मुळस्थान :- संगमनेर अहमदनगर जिल्हा रंग :- पांढरा किंवा दुसऱ्या रंगाचे शरीराचे वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 25% वैशिष्ट्य :- 1) ) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार शक्ती उत्तम
नाव :- शिरोही मुळस्थान :- राज्यस्थान गुजरात रंग :- तपकीरि व त्यावर हलक्या रंगाचे ठिपके वजन :- नर 80 ते 100 kg व मादी :- 50 ते 80 kg
जुळे देण्याची क्षमता :- 40% वैशिष्ट्य :- 1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त. 1) बकरी ईद साठी मोठी मागणी
नाव :- आफ्रिकन बोअर मुळस्थान :- दक्षिण आफ्रिका रंग :- मानेवर टपकिरी रंग व पूर्ण शरीर पांढरे वजन :- 100 kg ते 130 kg मादी 70 ते 90 kg जुळे देण्याची क्षमता :- 90% वैशिष्ट्य :- 1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त 2) खाद्य व्यवस्थित असल्यास रोज 200 ते
19)किचन गार्डन
साहित्य :- प्लास्टिक पिशव्या, माती, हिरवळीचे खत, राख, खाडी, पाईप, भाजीपाला बी.
कृती :- 1) माती घेतली व त्यामध्ये राख मिक्स केली व त्यात हिरवं खत टाकलं.
2) एका पिशवी मध्ये तळाला विटांचे तुकडे टाकले व पाईप उभा केला.
3) पाईप मध्ये खाडी टाकून एक थर माती भरली व एक थर शेणखत टाकलं.
4) व परत माती व शेणाचा थर दिला.
20)पॉली हाउस

पॉलीहाऊस हा हरितगृहाचा एक प्रकार आहे जो एका विशिष्ट प्रकारच्या पॉलिथिन शीटने झाकलेला असतो. या वातावरणात नियंत्रित हवामानात अंशतः किंवा पूर्णपणे पिकांची लागवड करता येते. पॉलीहाऊस आज GI स्टील फ्रेमने बांधले जातात आणि प्लास्टिकने झाकलेले असतात जे अॅल्युमिनियम ग्रिपर्सद्वारे फ्रेमला सुरक्षित केले जाते. कव्हर उच्च-गुणवत्तेच्या पांढर्या प्लास्टिक फिल्मचे बनलेले आहे. झाडांना पाणी देण्यासाठी बहुतेक ठिबक सिंचन प्रणाली पॉलिहाऊसमध्ये स्थापित केल्या जातात.दुसर्या मार्गाने सांगायचे तर, पॉलिथिन किंवा शीटने झाकलेली घरे आहेत ज्याचा वापर आधुनिक शेती करण्यासाठी केला जाऊ शकतो, जसे की पीक घेणे. वातावरणाशी जुळवून घेत वर्षभर विविध प्रकारच्या भाज्या या निवासस्थानी पिकवल्या जातात. पाली हाऊस बाह्य परिसराने प्रभावित होत नाही.
शेडनेट हाऊस, ग्रीन हाऊस आणि नेट हाऊस ही पॉलिहाऊसची आणखी काही नावे आहेत. वास्तविक, पॉलीहाऊस शेती ही एक आधुनिक शेती पद्धत आहे जी आपल्याला हानिकारक कीटकनाशके आणि इतर रसायनांचा वापर टाळून उच्च पौष्टिक मूल्यांसह उच्च उत्पादन मिळवू देते.
21)प्रक्टीकल :- Clean milking of animal
1) गाईना रोज धुवणे.
2) दूध काढताना तिची कास व खुरे पोट्याशियम परमॅग्नेट नी धुवावे.
3) दूध काढताना तिला खुराक दिला जातो.
4) नंतर सड धुवून गाय पाणवून घ्यावी व दूध काढायला सुरवात करावी.
5) काढलेले दूध स्वच्छ किटलीत ठेवावे
22)प्रॅक्टिकल नाव :- वनस्ती उती संवर्धन
वनस्पती ऊती संवर्धन म्हणजे :- रोपट्यातील किंवा झाडातील काही महत्त्वपूर्ण पेशी टिकविण्यासाठी किंवा त्या वाढविण्यासाठी विविध तंञज्ञानांचा वापर केला जातो. त्याला ‘प्लांट टीशु कळचर’असे म्हणतात
त्यासाठी लागणार साहित्य :- १) कात्री २) सुरी ३) पेट्री डिश ४) परीक्षाणली५) मीडिया६) uv लाईट ७) झाडाची महत्त्वपूर्ण पेशी ई.
फायदे :- १) या मध्ये आपण कोणत्याही पेशी पासून नवीन रोप तयार करू शकतो.
२) गुणधर्म चांगले असलेल्या मातृवृक्षाच्या डोळ्यापासून हव्या त्या जातिवंत रोपाची लागवड करू शकतो.
३) संपूर्णतः निरोगि रोपे मोट्या प्रमाणात मिळू शकतात
४) बियाणे वापरण्याची आवश्यकता नसल्याने वर्षभर रोपांची निर्मिती करू शकतो