ओला चार तयार करणे

सहित -सोयाबीन य भूसकट ,५ली पाणी २०० गॅमा गूळ ,१०० गॅमा मीठ

प्रकिया -८-सवे सोयाबीन भूसकट १० किलो एक जागेवर गोळा करा
त्यानंतर एका बादली मद्ये ५लिटर पाणी ह्याव
त्यात २०० गॅमा गूळ आणि १०० गॅमा मीठ टाका
ते नीट मिक्स करून ह्या
मिक्स झाल्यावर तोडा -करून त्या बुस्यावर शिपडा
शिंपडल्या नंतर भूसा परत मिकस करून ह्याव
मिक्स झालेला भूसा एका प्लास्टिक च्या बॅग मद्ये भरून त्या हवा
बंदिस्त करावा

परिनाम -ओला चार तयार झाला