उददेश :-  प्राण्याचे अंदाजे वजन काढणे
साहित्य :- वजनकाटे मीटर टेप दाेरी
कृती :- मीटर टेप ने घातीचा घेर काढला (200 cm ). मग शिंगा पासुन् ते माकड हाड पर्यंत ‌लांबी ( 215 cm) इतके आले.          

अ= छातीचा घेरा

अ x अ x ब / 10414

वजन= 200x200x215 / 10414

गाईचे एकूण वजन = 786

मिरची पिकाला लागवड ९०/९० कण अतरावर कारायची असल्याची १० ठरवे