(1)उद्देश:-प्राण्यांचे अंदाजे वजन काढणे

साहित्य:-वजन काटा ,दोरी,मीटर टेप

कृती:- गाईचा वजन करतांना पाहील्यादा गाईच्या अंघाला हाताने तीला शांतकारायचे शांत झाली की मंग तीच्या शीगापासून ते माकड हाडापासून तिची लांबी मोजयची मंग तीची छाती घेर मोजायच आहे तीची छाती घेर 200 लांबी आहें

सूत्रे:-अ गुनिलेअ गुनिले ब

१०४१४

अ=छातिचाघेर (CM)

ब= शीगापासून ते हाडापासून लाबी(CM)

वजन=200गुणिले 200गुणिले215

१०४१४

गाईचे वजन=७६८

(२) उद्देश;- बिजप्रक्रीया करणे (जैविक)

साहित्य;- पाणी ,मंग, मिरचीची रोप,ट्रायकोडर्मा

कृती;- एक लीटर पाणी ,2gmट्रायकोडर्मा मंगघेतला पाहिजे

ट्रायकोडर्मा त्यामध्ये रोप ठेवली नंतर ती आर्दया तासानी काठली व नंतर 20 किलो माती व खत घेतला पाहिजे व नंत खडडा, खोदला पाहिजे व त्यात रोप

लावली व त्याला पाणी दिला पाहिजे नंतर आजूबाजूला कचरा असेल तर स्वच्छ केला पाहिजे व नंतर झाडाला हाताने माती पसरली पाहिजे .

काळजी;- (1)रोप तुटली नाही पाहिजेत याची काळजी घेतली पाहिजे

(२) सेप्टी बूट ह्यांची काळजी घेतली पाहिजे

(३) प्रात्यक्षिक नाव ;- मशिनच्या आणि हाताच्या साहियाने दुध काढणे

उद्देश;- दुध कसे काढायचे ते शिकलो

साहित्य ;-solar सुइल्ल्किन्ग maline notebook poem etc

निरीक्षण;- सेल्फे कपनीची solwrmil king omachine`आहे solar pamed जोडलेली आहे.तसेच लालू बंद करण्यासाठी saitch आहे सूर्यापासून येणारी ऊर्जा साठवली जाते व त्या मशीनची दाब ३०० पर्यत गेली पाहिजे तसेच मशीन work करायला लागतो

उपयोग ;- (1) दुध लवकर काढता येत

(२ ) गाईचा त्रास होत नाही

प्रॅक्टिकल क्रमांक :-4 प्रण्याचे तापमान मोजणे

साहित्य :- मीटर टेप

कृती :-1) सर्व प्रथम लागणारे साहित्य गोळा केले

2)त्यानंतर गाईचे तापमान मोजण्यास सुरुवात केली. व गाईच्या योनीवरच्या थरमा मीटर अंडकवले

3)तसेच शेळीचे देखील तापमान मोजले.

4)अशा प्रकारे तापमान मोजण्यास शिकलो.

प्रॅक्टिकल क्र 5 शेतातील तण नियंत्रित करणे

साहित्य खुरपणी रासायन meera 71 ozon फवारणी यंत्र पाणी इ

कृती :-1 सर्व प्रथम साहित्य गोळा केले .

2 मग शेतामध्ये गेलो व खुरपणी करायला सुरुवात केली .

रसायन फवारणी :-

प्रॅक्टिकल क्रमांक 6 रोपची लागवड करणे

साहित्य :- मीटर टेप ,खुरपणी इ

कृती :-1 आम्ही पहिल्या दा शेतात गेलो .

2 मग त्या जगाची मीटर टेप ने लांबी व रुंदी मोजली .

3 त्यानंतर टी जागा साफ करून घेतली

रोपांची संख्या = क्षेत्रफळ / रोपांचे अंतर

=810 x 760 /90 x 90

=6156000 /8100

=76 रोपे

प्रॅक्टिकल क्रमांक 7 वनस्पति प्रसाराच्या पध्दती

साहित्य :- कोकोपिट ,सिडलीग , ट्रे ,मिरचीचे बिया ,पुसा, ज्वाला .

कृती :-1) सर्व प्रथम साहित्य जमा केले .

2)ट्रेमध्ये कोकोपिट टाकले .

3) नंतर मिरचीच्या बिया टाकल्या . व त्यावर थोडासा कोकोपिट दाबला .

4) अशा प्रकारे सहा ट्रे भरले .

काळजी :- ट्रे भरताना कोकोपिट खाली पाडू नये

ट्रे नीट भरला आहे की नाही यांची काळजी घ्यावी .

प्रॅक्टिकल क्रमांक :-8 प्राण्यांना ओलखण्याच्या पध्दती

उद्देश :-प्राण्यांना ओलखण्यास शिकणे .

निरीक्षण :-

1) गोंधणे :- गोंधण्याची शही व पेन चा वापर केला जातो .

2) टॅग मारणे :- मक्षणीचा वापर केला जातो

3) पॅच मारणे :- लोह किंवा तांब्याच्या प्लेटवर नंबर किंवा अक्षर लिहला जातो हा प्लेट गरम करून मारला जातो

प्रॅक्टिकल क्रमांक :-9 गाईचे अंदाजे वजन काढणे

साहित्य :- मीटर टेप ,वही, पेन

कृती :-1गाईचे माप काढायला गोठ्यात गेलो

2 टेप ने छातीचा घेर मोजला

3 व नंतर शिगापासून टेब माकड हाडांपासून लांबी मोजली

वजन = अ x अ x ब / 10400

अ = छातीचा घेर

ब = शीगापासून ते माकड हाडांपासून लांबी

वजन = 195 x 195 x 214 /10400

गाईचे अंदाजे वजन =782

प्रॅक्टिकल क्रमांक :-10 कीड आणि रोग असलेल्या पानाचे नमुने गोला करणे

साहित्य :-कटर , पिशवी ,वही ,पेन ,झाडांची पाने इ

निरीक्षण :- 1 झाड कटदल – झाडांची पाने खाल्लेली पाने दिसली झाडावर पाने खाणाऱ्या अळी किंवा कीड यांचा प्रादुभाव असतो

2 झाड आंबा :-पांढर पान दिसणे पानाच्या मध्यभागी पान पिवळे पडून पान जळणे झाडावर कीड भुरसी यांच्या प्रदुभाव आहे

3 झाड पेरू :- पेरूच्या पाणाला किडीने खाल्ले आहे पेरूच्या पानाला भुरसी ने प्रदुभाव आहे

अनुभव :- कीड व भुरशी कसे प्रदुभाव करते हे शिकलो . व त्याची माहती समजून घेतली

प्रॅक्टिकल क्रमांक :-11

तेजी बराबरी वगमूआहे जे 9-2820 1325 तिमीच्या तुयार यांना आहे पहिलीच्या नोंदीत तुसार आता 7 दिवसांच्या माती यादय लागले आहे. तर Feke भावड्याचा खर्च किती कीती 26 ग्रम होत एका नोकीया थ तारखेला एक कोबडीची किंमतबराबरीवजनदिवसाआधीएकूणकोडयासादय == 1.225amo.googm= 500350 kgकोबडीचे वाढलेले वजन-12550.90o= 35.59m.बाइसे कमवजनQ.3.55×500.. 1775590 177.5Ec.e:1.19

135युगक1511-25%400गोळी पेड0.25207570.504यजगोडीपेट200 gm 2003m Cमक्याचा मुरघास :25. KS05.07.दुवाल :हरमा =X50.945kg

प्रॅक्टिकल क्रमांक :-12

आहे की मागील दिवसांच्याशी 500 तर 2.6 रोगी प राम श्रीवासासाठी सकुल 830 एका कोबीची किमत कितीसरासरी कान 7 102 1.2.2.5. J01 2= 500= 330 kgवाणीचे वजन 1.2.5533559mखादयफोवडीचेकोवळ्याचे वाढीने वजन0.355×500.SITES1500.= 510.FcR= 2.19.

प्रॅक्टिकल क्रमांक :-12

प्राणको…तापमानमोलकोमनीषा विदिर बड़ी बेन बतादकती:नंतर गाईचे पान तीनशे गाईलला योनीवरच्या भामामीटरतसेचराष्ट्रीय भवन प्रकारे जनावरालामाननिरिका -प्राण्याचेनावतापमान231026आफ्रिकन सिरोहीसंगमनेरीबोर102.20सोजत असामावादी

प्राण्याचेनाकतापमानसोनूम गौरीHalfआफ्रिकन103′ fबोरसिरोही उस्मानीबादी102.2.pसंगमनेरी101.6 °fसोजतउस्सानाबादी