1) सिडलिंग ट्रे मध्ये मिरचीची रोपे तयार करणे

उद्देश :- -वनस्पती प्रसार पद्धतीचा अभ्यास करणे

साहित्य :-कोकोपिट ,सिडलिंग ट्रे ,मिरची बिया -पुसा ज्वाला

कृती :-

1)सर्वप्रथम लागणारे साहित्य जमा केले .

2)त्यानंतर सिडलिंग ट्रे धुवून घेतला . त्यामध्ये कोकोपिट टाकले .

3)नंतर मिरचीच्या बिया टाकल्या आणि त्यावर पुन्हा बिया टाकल्या .

4)त्यानंतर ते सर्व ट्रे पॉलिहाऊसमध्ये नेऊन ठेवले . व त्यावर पाणी मारून घेतले .

5)अशा रीतीने सिडलिंग ट्रे मध्ये रोपे तयार केली .

काळजी :-

1)सिडलिंग ट्रे पाण्याने धुवून घेतलेले असावे .

2)तयार कोकोपिट घ्यावे .

3)बियानाचे हाताने सिडलिंग ट्रे मध्ये रोपण करावे .

2)रोप लागवडीची संख्या ठरवणे .

साहित्य :-मीटर टेप ,नोंदवही ,पेन .

कृती :-

1)सुरुवातीला मीटर टेपणे शेतातील जागा मोजली .(लांबी ,रुंदी )

2)त्यानंतर क्षेत्रफळ काढले . आणि रोपांमधील अंतर मोजले .

3)आणि सूत्रावरून रोपांची संख्या काढली .

सूत्र :-

रोपांची संख्या :-

3)गोठयातील नोंदीनचा अभ्यास करणे .

1)गाईनच्या खाद्याच्या नोंदी .

2)आजार :-

4) जनवरचे वजन कडण्यास शिकलो

व गाई वजन काढण्याचे सूत्र .

व गाईला तिच्या वजननुसार कशी व किती खादे दयाची ते शिकलो

उदेश ;- गाईला वाजनवरून खाद्य देणे

5) पिशवीमदये भाजीपाला लावणे

उदेश ;- जमीन नसल्यावर घरच्या आजूबाजूला पिशवीमध्ये भज्याची

रोपे लावणे .

कृती ;- सुरवातीला आम्ही पोती गोळा केली

2) नंतर विटाचे तुकडे करुन पोत्यात ठाकले .

3) व त्याच्यावर कंपोस्ट + माती टाकली

4) मग त्यावर लिबाच व नीरगुडि पाला टाकला

5) नंतर परत त्यावर कंपोस्ट + माती टाकली

6) शेतांमध्ये गवार व भेडी पीक लावने

उदेश ;- शेतीकरण्याचे शिकणे

कृती ;- 1) पहिले जयाठिकाणी शेती करायची आहे त्याठिकानची

जागा सापकरणे व दगडी काडून टाकणे

2) व नंतर वाफे तयार करुन घेने

3) व बी पेरणे

ही आम्ही लावलेली गवार , भेडी , झेडू आहेत ।

7) प्राण्याचे तापमान मोजणे

उदेश ;- प्राण्याना काही आजार आहे की नाही हे तापमान मोजल्याने कळते

आम्ही या ठिकाणी गाई शेळ्याचे अशा प्रकारे तापमान घेतले

या ठिकाणी गाई व शेळ्या चे काढलेले तापमान

8) solar मिल्किग मशीनन कशी चालते ते पाहणे

व हाताच्या साह्याने दुध काढणे

उपयोग ;- 1) कमी वेळात दुध काडून होते

२) आपली मेहनत वाचते

३) वेळ बचाव होतो

४) दुध पूर्णपणे काढून होते

व आपल्याकडे मशीन नसल्यास आपण हत्याच्या साह्याने काडू शकतो

अशा प्रकारे

आपण हातासाह्यांने गाई , शेळी , मेंढी याचे दुध अशा प्रकारे काडू शकतो

९) दशपर्णी अर्क तयार करणे .

साहित्य ;- 1) शेन — 5kg

2) कादुनिबाचा पाला — 5kg

3) एरंड —2kg

४) सीताफळ — 2kg

5) पांढरा धोतरा —2kg

६) करंद — 2kg

7) पपई — 2kg

8) लाल कव्हेर — 2kg

9) रुई —— 2kg

10) घाणेरी —– 2kg

11) गुल वेल —- 2kg

12) निरगुडी —- 2kg

उपयोग ;- 1) शेतात तण नाश्कासाठी

२) पिकासाठी अति उत्तम

३ ) होणार्या रोगावर मात

४) खर्च कमी व औषेदी जास्त

१०) गोठ्यातील नोदीचा अभ्यास

  1. 1) गायच्या खाद्याची नोद

गाई ला होणार्या आजाराची नोद्कारणे

गोठ्यातील दुधाची नोद ठेवणे

११) कीड आणि रोग असलेल्या पानाचे नमुने गोळा करणे

किडीचे प्रकार ;- 1) रस शोस्नारे किडी

२) पाने खाण्यार्या किडी

किडीची नवे ;- लोकरी मावा , भुरा ,इत्यादी

निरीक्षण_;_कहीं केडी रस पिता। वह कहीं पान खातात

१२)। पीकानापानी द्यान्याच्या पढ़ती बीवी

पानी कसे दयायचे

आशा प्रकारचे टिंबक सिंचन आहे।

आशा प्रकारची रेन गन।

आपन आशा पध्दतीने पाटाला पानी देउ शकतो

१३) कुक्कुटपालना मधील पक्षांची बोर्डिंग स्टेज तयार करणे

पहिल्या आपण गोल वर्तुळाचे ब्रूडिंग स्टेज बांधून घेणे

नंतर ब्रूडिंग स्टेज मध्ये दोन ते तीन इंचाचा भाताचा तूस टाकून घेणे

तर लाईट फिटिंग करून घेणे व पिल्लांच्या खाद्य पाण्याची व्यवस्था करून घेणे

कृति :- पहिल्यांदा पूष्ठा च्या सह्याने chikgard बनवुन घेने

chigrad च्या आतमध्ये 2 ते 3 इनचीचा थर करुण

घेणे व आतमध्ये खाद्य व पानी ठेवुन देने

14) कलम करण्याची शिकणे व

  1. दाब कलम
  2. गुटी कलम
  3. पाचर कलम

हा झाला पाचर कलम

हा झाला गुटी कलम

15) कोंबद्याचा f. C. R. काढणे

कोंबडी पालन व्यवसायासाठी वरील मुद्दे महत्वाचे आहे

16) कंपोस्ट खताचे बेड तयार करणे

कंपोस्ट खतासाठी लागणारे मटेरियल शेन खत,लेंडी खत, पालापाचळा, मूत्रसंचन,