प्रात्याशिक क्र 1 शेंगदाणा चीक्की

साहित्या;-साखर गूळ शेगदाना तेल

सादने;-गॅस वजन काटा ताट उलातन कटर लाटन चिक्की टे पक्कड

पॅकिंग बॉक्स कडई आपोरन कप

काळजी;-गरम गॅस व

कृती प्रथमत: शेंगदाणे मोजुन एका कढाईमध्ये गॅसवर गरम करण्यासाठी देणवे शेंगदाणे भाजून झाल्यावर त्याचे टरफल काढून टाकावीत भाजलेले शेंगदाणे थोडे बारीक करावीत त्यानंतर गुळ किंवा सायर ज्या पद्धतीने म्हणजेच ज्या पाकात चिक्की करायची आहेत तो पदार्थ शेंगदाण्याम वढाच मापाचे घेवून कढईमध्ये पाक तयार करण्यात ठेवावा चमचाने किंवा उलथन्याने साधरखे हलवत ठेवावे नाहीतर गुळ किंवा साखा खाली चिकडून करा सकते जोपर्यंत पाक तयार होत नाही, तोपर्यंत हलवत रहावे पाक तयार झाला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी एका कपात पाणी घेवून त्यात एक थेंब पाक टाकावा जर पाकाची कड़क तयार झाली उत्तर पाक तयार झाला असे म्हणता येईल पाक तयार झाल्यानंतर त्यात शेंगदाण टाकून एकत्र मिक्स करुण घ्याथवत निकम झाल्यानतर मे सर्व ट्रेमध्ये काढूण ते सर्व दे वर पसफण त्यावे चौकोनी आकारात काढून घ्यावे आपली व कचिका धुळाच्या किवा साखराच्या पाकातील तयार झालं आहे

क्रमांकमटेरियलवजन दरकिंमत
साखर300gm36/kg10.8
शेंगदाणे300gm110/kg33
तूप25gm500/kg12.5
बॉक्स3 बॉक्स5रुपये बॉक्स15
गॅस30gm105/1420031.5. 102.8 एवढी कॉस्टिंग आली

प्रात्यक्षिक :- 2 शेंगदाणा लाडु

उददेश-शेंगदाने शेंगदाणा लाडु बेनवने

प्रमाण-सम प्रमाण

शेगदाणा-१५०gm

गुळ-१५०gm

साहित्य-शेंगदाणे,गुळ,तुप,गँस, मिक्सर, इत्यादी.

कृति- सर्वप्रथम शेंगदाणे मोजून घेऊन ते कढईत गरम घ्यावे त्यानंतर शेंगदाण्याचे टरफले काढून घ्यावीत गुळ भारी करून घ्यावे त्यानंतर शेंगदाणे व गुळ एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी त्यामध्ये वीस ग्रॅम गरम करून ते एकत्र करून घ्यावे त्यात गरजेनुसार वेलची पावडर घालावी त्यानंतर त्याचे लाडू बनवून घ्यावीत व आपल्याला गरजेनुसार पॅकिंग करून घ्यावेत

प्रात्यशिक क्र :- 3 सॉस

उद्देश-चिचीचा चिंचेचा सॉस बनवणे

साहित्य- चीच गुळ मिरची मिरची पावडर काळा मीठ गॅस इलेक्ट्रिक चार्ज

प्रमाण-चिंच 500 ग्रॅम गुळ 1500 ग्रॅम मिरची पावडर दहा ग्रॅम काळ मीठ 20 ग्रॅम गॅस 60 ग्रॅम इलेक्ट्रिक चार्ज एक छेद दोनuni

कृती-पाचशे ग्रॅम चीज पाण्यात भिजवून घ्यायची चिंचेच्या पूर्ण अंक पाण्यात उतरला की सर्व चिंचेचा कोळ बाजूला काढून ठेवायचा चिंचेचे पाणी मिक्सरमध्ये काढून घ्यायचे अथवा गूळ घालायचा व सर्व एक समान मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून समान एकत्र घ्यायचं सगळं झालं की सॉस घट्ट असेल हिशोबाने पाणी अँड करा आपला चिंचेचा सॉस तयार झाला

क्रमांकमटेरियलवजनदरkgकिमत
1.चिंच500gm100kg50.00
2.गुळ1500gm45Rs67.05
3.मिरची पावडर10gm350kg3.05
4.काळ मीठ20gm25kg0.05
5.60gm1050 Rs 142004.52
6.60gm7Rs unit3.5
7.35

प्रात्याशिक क्र :- 4 प्रथमोपचार पेटी

उददेश- योग्य उच्चार मिळण्याआधी प्राथमिक स्तरावर उपचार करावे हे समजून घेणे

साहित्य- प्रथमोपचार पेटी(Bandage, scissors, Adhesive tape, Thermometer, Antiseptic riquid, Antibiotics,gauke Disposable .Gloves .Hydrogen , Peroxide ,ORS ,powder, sanitizer ,pain,Relieuers .

कृती :- एखादया व्याधीवर वैदयकीय उपचार करण्यापुर्वीची पायरी म्हणजजे ,प्रथमोपचार.

1.जर प्रथमोपचाराविषयी आपल्याला माहित असेल तर अनेक अपघातग्रस्तांचे आपण प्राण वाचवु शकतो .गंभीर अपघात झाल्यानंतर त्याठिकणी गडबड व गोंधळ उडालेला असतो.अशावेळी डोकशांत ठेवायच असत जर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव चालु असले तर थांबवण्यासाठी प्रथम लक्ष दयावे.ती रक्तस्त्रावाची

प्रात्याशिक क्र :- 5 पाव तयार करणे

उददेश :- यीस्ट पासुन पाव तयार करण्याची प्रक्रीया समजुन घेणेघेणे

साहित्या :- मैदा ,यीस्ट,ब्रेड, इम्युवाजर ,मीठ ,तेल,

साधने :- ओव्हन, आटा मेकर ,ओव्हन

कृती :- सुरुवातीला जेवढ्या मैदयाचे पाव बनवायचे आहेत ,त्याचे वजन करुन घेतले.त्यानंतर यीस्ट व पाणी एकत्र करुन यीस्ट अकटीव्हेट करण्यासाठी रहा मीनटे ठेवावे .त्यानंतर मोठ्या भांड्यामध्ये मैदा घेवून त्यात चमच्यानुसार मीठ घातले .त्याध्यत्याध्ये ब्रेड इम्पुवायझर टाकले ज्याचा उपयोग पीठाचा गोला तयार करण्यासाठी होतो. यीस्ट अकटीव्हेट झाल्यानंतर ते मैदयात टाकुन व्यवास्थित पीठ मलुन घ्यावे .

मटेरियल वजनदर किंमतएकूण
मैदा6kg36216216
ईस्ट130gm37028.4628.46
ब्रेड इन पुअर18gm40314.4514.45
मीठ100gm151.51.5
तेल100gm1301313
ओहन चार्ज10unit1010.0010
एकूण283.41

प्रात्याशिक क्र :- 6 जवस चिक्की

. उददेश :-जवस व शेंगदाणा यांच्या मिश्रणातुन आरोग्यासाठी फायदेशीर चीक्की बनवली.

साहित्य :- जवान ,शेगदाणा ,गुल, तुप

प्रमान :- जवस -250 gm शेंगदाणा :- 250 gm गुल 500 gm तुप -25 gm

कृती :- प्रथमत :जवस व शेंगदाणे भाजून घेतले भाजून घेतल्यानंतर मिकसरमध्ये बारीक करुन घेतले .त्यानंतर जवस व शेंगदाणे एकत्र करुन घेतले गुलाची पाक तयार करुन घेतला व त्यात तुप टाकले व जवस व शेगदाण्याचे मीश्रण त्यात टाकुन एकत्र केले त्यानंतर सव मीश्रण चिक्की टाकुन एकत्रकेले चौकोन रोपमध्ये चिक्की कट करुनघेतले.

क्रमांकमटेरियलप्रमाणदर kgकिंमत
1.25010025
2.25011927.5
3.50045.22.5
4.2551013
5.30100 142002.32
6.1/2 unit84
7.2Box1010
8.22
9.35/1 stieket37.5
10.Total143.85

प्रात्यक्षिक क्रमांक :-7 मोरिंगा चिक्की तयार करणे

साहित्य :- शेंगदाणा गुळ तूप गॅस पॅकिंग बॉक्स इ स्टिकर जवस तीळ चिक्की कट्टर लाटणी ट्रे इतर

कृती :- सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा करून घेणे त्यानंतर जवस ऐसी ग्रॅम तीळ 120 ग्रॅम व मोरिंगा पावडर 20 ग्रॅम घेतली व त्याची मिश्रण करून घेतले त्यानंतर 300 ग्रॅम गूळ घेतले व 300 ग्रॅम जवस अधिक तीळ मोरिंगा पावडरचे मिश्रण घेतले त्यानंतर कढईत 300 ग्रॅम गूळ टाकून त्याचा वाफ करून घेतला त्यानंतर ताकात जवस अधिक तीळ अधिक मोरिंगा पावडर मिश्रण टाकले व हलवून घेतले नंतर ट्रेवर लाटणेला ते लावून घेतले आणि ते मिश्रण ट्रेन वर आतून लाटण्याचे लाटणे लाटून घेतले कट करून घेतली व पॅकिंग बॉक्स मध्ये पॅकिंग केली एक बी ओ एक्स वजा दोनशे पन्नास ग्राम चिक्की एकूण किती तयार केली

क्रमांकमटेरियलवजनदर kgकिंमत
1.शेंगदान200gm110kg22.00
2.जवस80gm80kg6.4
3.तील120gm160kg19.2
4.मोरिंगा पावडर20gm600kg12.00
5.तुप25gm620kg15.5
6.गुल400gm45kg18.00
7गास30gm1070(14 kg)32.1
2.00

140.53

35.13

175.66

प्रात्यक्षिक क्रमांक : – 8 तिळाची चिक्की बनवणे

साहित्य :- तीळ साखर गॅस कढई ट्रे चिक्की कट्टर लाटणी पॅकिंग बॉक्स डालडा इतर

कृती :- सर्वप्रथम साहित्य गोळा करून घेतले त्यानंतर तीळ व साखर सम प्रमाणात वजन करून घेतले ते 250 ग्रॅम व साखर 250 ग्रॅम नंतर कळीही साखर घेतली व गॅस पेटवला साखरेच्या पाक तयार करून घेतला त्या भागात बारीक केलेले तीळ टाकले व ते मिश्रण हलवून घेतले त्यानंतर ट्रेवर लाटणे व कट्टरला तेल लावले आणि ते मिश्रण ट्रेन वर घेऊन लाटून घेतले व चिक्की कटरने कापून चिक्या तयार करणे तयार केल्या व पार्किंग बॉक्समध्ये पॅकिंग केले एकूण पाचशे ग्रॅम चिक्की बनवल्या

क्रमांकमटेरीयलवजनदरkgकिमत
1.शेंगदाणा15011016.50
2.गुळ150456.75
3.तुप2052010.40
4.ग्रास301070 142002.26
5.1/2unit7Rs / unit3.50
6.1B0x10 Box10
7लेवल11 sticlcer1
50.41
+ 12.35
62.76

प्रात्यक्षिक क्रमांक :- 9 टोमॅटो सॉस तयार करणे करणे

साहित्य :- टोमॅटो 10 kg. पाणी गॅस इतर

साधने :- फूट पलाट

कृती :- सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले टोमॅटो पाण्यात स्वच्छ धुऊन घेतले आणि शिजलेले टोमॅटो धुऊन साल काढून टाकले फूट पलपरच्या साह्याने टोमॅटो पल्स स्टोष्टवर आपपिण्यास ढेवले आपत्य असताना कांदा व लसणाच्या रंग टाकला त्यानंतर विनेगर व गरम मसाला टाकला त्याचबरोबर मीठ सारखेही टाकले ते सर्व मिश्रण हलवायचे व घट्ट होऊ पर्यंत ढवळणे टोमॅटो सॉस थंड झाल्यावर किचनला दिले एकूण 1.6 केजी शोस तयार केला

क्रमांकमटेरियलवजनदरकिंमत
1.टोमॅटो 10kg3090
2.15gm150.15
3.गरम मसाला5gm2010
4. साखर450gm3616.2
5.काळा मीठ10gm400.4
6. मिरची पावडर5gm2001
7.लसूण10gm330.33
8.कांदा50gm100RS/3kg1.66
9.गॅस35gm105036.75
14200gm

प्रात्यक्षिक क्रमांक :-10 नानकटाई तयार करणे तयार

साहित्य :- मैदा डालडा पिठीसाखर ट्रे तेल इतर

साधने :- ओहन ओव्हन ओहन ओह

कृती :- सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले त्यानंतर 200 ग्रॅम डालता घेऊन तो वितळवला आणि त्यामध्ये पिठी साखर 200 ग्रॅम चाळून टाकले नंतर मग त्या 250 ग्रॅम मैदा टाकला व लेवल एक थेंब टाकला व ते मिश्रण म्हणून घेतले आणि साच्याने वेगवेगळ्या आकाराचे नानकटाई तयार केल्या आणि ओहनांमध्ये 150c सी ते 180c तापमान बॅक केले

क्रमांकमटेरियलवजनदरकिंमत
1. मैदा250gm36kg9Rs
2.डालडा200gm120kg24Rs
3.शुगर पावडर20044kg8.8Rs
4.फ्लेवर2mili37/205.55Rs
5. कलर1gm350kg0.35Rs
6. ओप1unit10Rs10Rs
57.7Rs

प्रात्यक्षिक क्रमांक :-11 पिझ्झा तयार करणे

साहित्य :- मैदा ईस्ट साखर मीठ मीली पावडर बटर ऑल द बेस्ट टोमॅटो सॉस सिमला मिरची कांदा टोमॅटोचार्ज इतर

साधने :- ओव्हन ट्रे इतर

््कृती :- सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले त्यानंतर 120 ग्रॅम मैदा घेतला ईस्ट अधिक साखर आणलं याची पेस्ट टाकली आणि ते मिश्रण मळून घेतले आणि त्याच्या गोळा तयार केला मिळतात बटर आणि पेस्ट टाकली आणि ते मिश्रण मळून घेतले आणि त्याच्या गोळा तयार केलa तो 30 मिनटे कमेटेशनसाठी ठेवले त्यानंतर कांदा टोमॅटो सिमला मिरची कापून घेतली पेमेंट कोणापासून पिक्चरच्या बेस्ट तयार केला त्यावर तेल लावला त्यावर टोमॅटो त्यावरवला त्यानंतर चावी नुसार मीठ व तिखट मसाला टाकला आणि त्यावरdecoterto केले

क्रमांकमटेरीअलवजनदर किलोकिमत
1मैदा1000gm354.2
2यीस्ट120gm350.36
3साखर29gm180.0185
4मीठ59gm370.151
5दुध पावडर10gm152.5
6बटर59gm500gm2232.2
7आलं पेस्ट10gm2202
829gm25.8
950gm50 425gm12
10300gm400.21
11100gm201.2
12400gm3017
1330gm114 200gm101
14मजुरी 25 14.47
एकुण 72.36

प्रात्यक्षिक क्रमांक :-12 बटर तयार करणे

साहित्य :- मैदा ,साखर,यीस्ट,बटर तुप इत्यादी

कृती :- सर्वप्रथम साहित्य गोळा केले त्यानंतर 500 ग्रॅम मैदा 10 ग्रॅम यीस्ट10 ग्रॅम साखर आणि 30 ग्रॅम पाण्यात टाकून मिक्सर तयार केले ते मिश्रण मैदा टाकून व मैदाचे पीठ मिळून घेतले आणि त्या नंतर त्या पिठात बटर वितळवून टाकले आणि ते पीठ पुन्हा मळून घेतले म्हणून झाल्यावर तीस मिनिटे ठेवले त्यानंतर मग पीठ फुल्यावर ते पुन्हा करण

क्रांमक मटेरियलवजनदर / किलो किंमत
1.मैदा 500gm35kg17.5
2.बटर10gm37kg0.37
3.यीस्ट10gm180kg1.8
4.30gm220kg5.4
5.तुप5gm620kg3.1
6.मजुरी 259.54
7.ओव्हन चार्ज चार्1unit10
8.
9.47.71

क्रमांक :-13 पाणी परीक्षण करणे

साहित्य :- वॉटर टेस्ट बॉटल नोंदवही पेन टेस्ट पेपर

सुरुवातीला दोन water test bottles घेतले त्यानंतर दोन बॉटलमध्ये टेस्ट पेपर टाकला आणि एकदा बटल मध्ये किचन मधलं पाणी घेतलं आणि दुसऱ्या बॉटलमध्ये Dream House मधील पाणी घेतलं व त्यानंतर दोन बॉटल आजची तारीख आणि वेळ मार्गांनी लिहिले

निरीक्षण :- एका बटरमध्ये किचनचे पाणी घेतले ते 24 तासानंतर काळ झालं त्यामुळे ते पाणी पिण्याच योग्य नाही

2. दुसऱ्या बटलमध्ये ड्रीम हाऊस पाणी घेतले ते 24 तासानंतर पांढरच राहिले त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे

क्रमांक :-14 रक्तगट तपासणी

साहित्य :-