प्रात्यक्षिक १ : प्राण्यांचे वजन काढणे .

उद्देश : प्राण्यांचे वजन काढणे .

कृती : गाईचा छातीचा घेरा सेंटीमीटर मध्ये मोजून घेणे . व गाईच्या शिंगापासून ते माकड हाडापर्यंत मोजून घेणे . त्यानंतर छातीच्या घेऱ्याला अ माणले . आणि शिंगापासून ते माकड हाडापर्यंतच्या लांबीला ब माणले आणि १०४१० ने भाग दिला .

निरीक्षण :- गाईचे वजन : गेोरी

छातीचा घेरा – १८०

शिंगापासून ते माकड हाडापर्यंतची लांबी – १९७

तर गाईचे वजन ६१३ आल .

सोनम

छातीचा घेरा – १९३

शिंगापासून ते माकड हाडापर्यंतची लांबी – 197

तर गाईचे वजन 687 आल .

प्रात्यक्षिक 2 : गाईचे दात मोजणे .

उद्देश : गाईचे दात मोजणे . त्यावरून आपण त्यांचे वय माहिती करुन घेवू शकतो .

  • जनावरांच्या दाताचे वर्गीकरण
  1. समोरील पटाशीचे दात
  2. बाजूचे सुळे दात
  3. समोरील दाढा आणि मागील दाढा
  • गाईचे दात :
  1. दुधाचे दात आठ पटाशीचे व समोरील वारा दाढा असे एकूण वीस दात असतात .
  2. दुधाचे दात पंधरा ते अठरा महिन्यापर्यंत असतात .
  3. कायमचे पक्के 32 दात असतात .
  4. दोन ते अडीच वर्षामध्ये दोन पक्के परशीचे दात येतात .
  5. तीन ते साडेतीन वर्षात चार परशीचे दात येतात .
  6. 4 ते 5 व वर्षात सहा पक्के परशीचे दात येतात .
  7. 5 ते 6 वर्षात आठ पक्के पराशीचे दात येतात .
  8. 6 ते 7 वर्षात पूर्ण पक्के दात येतात .
  9. बारा वर्षाच्या पुढे दाताची झीज येतात यावरून वय अवघड जाते .

प्रात्यक्षिक : 3. शेळीचे खाद्य काढणे .

उद्देश : शेळीचे वजन 35 आहे तर तिला खाद्य किती दयावे .

  • चारा बदल करतानाची काळजी .
  1. चाऱ्यातील बदल हा अचानकपणे करू नये .
  2. नवीन चारा चालू करताना 20 ते 25 टक्के नवीन व तड टक्के जूना चारा या प्रमाणे चाऱ्याचे प्रमाण हळू हळू वाढवत जावे .
  • शेळ्याना द्यावयाचे आहाराचे हिरवा चारा व सुका चारा आणि खुराक असे तीन मुख्य प्रकारात वर्गीकरण केले जाते .एकूण आहारात ड्रास म्याटर हा खूप महत्वाचा असतो .

प्रात्यक्षिक : 4 . पानाची रचना

प्रात्यक्षिक : किड आणि रोग असलेले पानाचे नमुने गोळा करणे .

साहित्य : कटर , पिशवी , वही , पेन , झाडाची पान

निरीक्षण : 1. पेरू – हॉल पडले आहेत . म्हणजे ते किडीने खाल्ल असेल लोकरी मावा आलेला आहे . बुरशी सारखा दिसतो .

2. भेंडी – देड तसेच आहेत पण पान खलेली आहेत . पूर्ण जाळी सारखी झाली आहे .

3. टोमेटों – किडीने आतून खालेल आहे . पान पिवळ झालेल आहे . कडा जळलेल्या आहेत .

4. गवार – हॉल पडलेले आहेत पानाच्या कडा जळलेल्या आहेत रस शोषणाऱ्या किडिमूळे

5. मिरची – पान काळ पडलेल दिसत लीफ कन्ट व्हायरस झालेला आहे .

6. वांग – वांग्याच्या पानाला खूप बुरसी लागली आहे . पिवळ झालेल आहे .

7. चिंच – चिंचच्या पानाला बुरसी आली आहे पानाला डाग पडलेले आहेत .

8. काकडी – काकडीच पान कडेला जळलेल सारख आहे . पानाला जाळी तयार झाली आहे . पिवळ पडलेल आहे .

प्रात्यक्षिक : 5. बिजप्रक्रिया करणे .

उद्देश : बिजप्रक्रिया करणे (जैविक )

साहित्य : पाणी , मग , मिरची रोपे ड्रायकोडरमा

कृती : एक लीटर पाणी घेतल त्यात ड्रायकोडरमा 4 ml टाकला व त्या पाण्यात मिरचीचे रोपे थोड्यावेळ ठेवली आणि मग 2-2 फुटावर लावली .

काळजी : 1. हँड ग्लवज

2. सेपटीबुट

3. रोप तुटली नाही पाहिजे यांची काळजी घेतली पाहिजे .

प्रात्यक्षिक : 6. पिकाला पाणी देण्याच्या पद्धती .

उद्देश : पिकाला पाणी देण्याच्या विविध पद्धतीबाबत माहिती करुन घेणे .

  • पिकाला पाणी देण्याच्या विविध पद्धती .
  1. प्रवाही जलसिंचन ( flow irrigation ) जेव्हा जास्तीत जास्त उंच भागावरून पाणी कमी उंचीच्या भागाकडे प्रवाह स्वरूपात वाहून आणले जाते . व शेतीला दिले जाते .

2. उपस जलसिंचन ( lift irrigation ) हयात पाणी सखल खोल भागाकडून पंपाने उपसले जाते .

  • शेतातील पिकापर्यंत पाणी वितरित करण्याच्या पद्धती –

a ) पारंपरिक / पृष्ठीय जलसिंचन पद्धत (tradional / surface gation )

b ) आधुनिक जलसिंचन पद्धत (modern irrgation )

a ) पारंपरिक जलसिंचन – जेव्हा पिकाना प्रवाहाच्या स्वरूपात पानी दिले जाते . त्यास पृष्ठीय जलसिंचन म्हणतात . या प्रकारात पाटाने मोकळे पानी वाफ्यात दिले जाते .

b ) आधुनिक जलसिंचन

a ) तुषार सिंचन

b ) ठिबक सिंचन

प्रात्यक्षिक : 7. वनस्पती प्रसाराच्या पद्धती .

  • उद्देश : वनस्पती प्रसाराच्या विविध पद्धतीबाबत माहिती घेणे .

साहित्य : शी कटर biade कलम चिकट टेप / प्लॅस्टिकची पिशवी , सुतळ

  • रोपे तयार करण्याच्या विविध पद्धती .
  1. बी – सिडलिंक ट्रे .

उदा . काकडी , मिरची

2. खिड – खोड कट करून लावल्यावर उगवणारी झाडे .

उदा . तुती , जास्वंद

3. पान लावल्यावर त्यातून फुटणारी झाडे .

उदा . ब्रम्हकमळ , पानफूटी

4. मुळ गवत

5. झाडाणा कलम करणे – झाडाणा कलम करून त्यातून नवीन झाडांची निर्मिती करणे .

प्रात्यक्षिक क्र . 8. तणनियंत्रण व तणनियंत्रणाच्या विविध पद्धती .

  • उद्देश : आपल्या पिकातील तणनियंत्रण पद्धतीविषयी माहिती करून घेणे .
  • तणामुळे होणारे नुकसान – 1) पिकाची वाढ कमी होते

2) पिकासोबत स्पर्धा करते . (अण्ण , सूर्यप्रकाश , पाणी )

3) आपल्या पिकाची जागा व्यापते . त्यामुळे पिकाला सूर्यप्रकाशाची कमतरता जाणवते .

4) काही तण आपल्या शरीराला / प्राण्यांसाठी हानिकारक असतात .

5) आपण तननियंत्रासाठी केमिकल कंट्रोल केल्यामुळे पिकाला ताण येतो . maganese blockage होतो

  • तननियंत्रणाचे प्रमुख तीन मार्ग आहेत . 1. यांत्रिक 2. जैविक 3. रासायनिक याचीच आणखी वेगल्याप्रकारे विभागणी केली जाते त्यात – 1. तणे उगवण्यापूर्वी 2. उगवल्यानंतर
  • तणे उगवण्यापूर्वीची / वाढ रोखण्याचे उपाय –

  1. जास्त वेगाने वाढणारे पिकाचे ताण निवडणे .
  2. खते टाकताना ती जवळ पडतील . मधील रिकाम्या जागेत पडणार नाहीत , याची काळजी घेणे .
  3. पाणी व्यवस्थापन पिकाची वाढ जोरदार होईल असे ठेवणे .
  4. पिकाची योग्य फेरपालट करणे .
  5. पिकाची योग्य संख्या ठेवणे .
  6. प्रमाणित बियनांचा वापर करणे .

प्रात्यक्षिक क्र . 9. दुधातिल भेसळ ओळखणे .

उद्देश : आपल्या दुधात पाण्याची भेसळ आहे . की नाही हे ओळखणे भेसलयउक्त व शुद्द दुधाची ओळख करणे .

आवश्यक साहित्य- दूध 20 me, पाणी 10 me

कृती- आपल्याला ज्या दुधाची तपासणी करायची आहे त्या दोन्ही नमुन्यांचे थेंब आपल्या घट्ट मुठीवर किंवा काचेच्या पट्टीवर ठेवा आणि ओघळू द्या. भेसडीचे दूध ओघळल्यानंतर अर्धा पारदर्शक पायरी सोडते .

  • उपयोग-१. विक्री त्याने दुधात पाणी वापरून भेसल केलेली आहे की नाही हे ओळखता येते

2. भेसळ युक्त दूध व शुद्ध दुधाची ओलख

आयोडीन टेस्ट

कृती-1.

तपासणी करायला दुधात आयोडीन टाकले असता ते जर निळ्या रंगाची झाले तर ते भेसळयुक्त आहे असे समजावे

2.दूध आपल्या दोन्ही हाताने चोळल्यानंतर जर तेलकट झाले तर ते भेसलयुक्त आहे असे समजावे

3.दूध उकडून आटल्यानंतर त्यात जर गाठी तयार झाल्या तर ते दूध भेसळयुक्त आहे असे समजावे

प्रात्यक्षित क्र. 10 प्राण्यांना ओळखण्याच्या पद्धती

उद्देश : आपल्या गटातील प्राण्यांना ओळखण्यासाठी त्यांचे रेकॉर्ड होण्यासाठी विविध पद्धतीचा अभ्यास करणे

प्राण्यांना ओळखण्याचे विविध पद्धती

1.गोंदणे

साहित् – गोंदण्याची साई

यामध्ये गाईंच्या असा भागावर बांधले जाते जो लवकर आपल्या डोळ्यांना दिसेल त्या भागावर गोंदवल्यावर स्पष्ट ओळखले जातील अशा भागावर गोंदली जातेजाते

प्याच मारणे

साहित्य- बिल्लाA, B, l गरम करण्यासाठी आग या पद्धतीमध्ये गाईंच्या मांडीवर पिल्ला गरम करून चिकटवला जातो व काढला जातो तो फिरला गाईच्या शरीरावर उमटतो त्यावरून आपण आपल्या गाईची ओळख करू शकतो

टॅग लावणे

साहित्य- टेम्स , टॅग मशीन

यामध्ये टॅग मशीनच्या आधारे गाईंच्या कानावर टॅग लावला जातो त्याग लावताना गाईंच्या शिरांच्या मधल्या जागेत तो मारावा जेणेकरून शिरा फोटो रक्तस्राव होणार नाही

प्रात्यक्षिक क्र. 11. पोल्ट्री मध्ये कोंबड्यांच्या F.C.R( feed conversion ratio).

poultry – F.C.R – Feed conversation ratio

खाद्याचे मासात होणारे रुपांतर

F.C.R मधून आपल्याला कळते की कोंबडीने किती खाद्य खाल्ल्यावर तिचे किती वजन वाढते हे कळते जसे वजन वाढत जाते तस F.C.R वाढत जातो जर आपले खाद्य व्यवस्थापन चांगले असेल तर आपल्या फॉर्मचा एफसीआर हे चांगला येतो F.C.R जेव्हा कमी येतो तेवढे आपले व्यवस्थापन योग्य आहे हे समजावे F.C.R हा फक्त व्यवस्थापनच नाही तर आपल्या खात्याची गुणवत्ता पक्षांची गुणवत्ता यावर देखील अवलंबून असते

F.C.R चे सूत्र

F.C.R= वाढलेले वजन मिलालेले उत्पन्न भागिले दिलेले खाद्य

प्रात्यक्षिक क्र .12 . पोल्टी व्यवस्थापन व कोबडयाचे खादय व्यवस्थापन.

उद्देश : पोल्ट्री व्यवसायाबाबत माहिती करून घेणे व पोल्ट्री मधील कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन व F.C.R चा अभ्यास करणे .

अंडी उत्पादनाच्या विविध जाती

a) वाईट लिंग हॉर्स -300 ते 325 अंडीउत्पादनक्षमता

80% उत्पादनक्षमता

b) BV 300(व्यंकी) – 35% पेक्षा जास्त अंडी

95% उत्पादनक्षमता

अतिशय काटक जास्त रोग प्रतिकारकशक्ति

C) फोन्स ( Bevnce) – वजनदान

350 पेक्षा जास्त अंडी वर्षाला

अंडे 65 ग्रॅम वजनाचे

85% उत्पादन क्षमता

C) हाय लाईन

मास उत्पादनाच्या जाती

a) बॉयलर 45 दिवसात दोन ग्रॅम वजन

F.C.R=1.6

b)venkob – 42 दिवसात 2kg

मास जास्त किस कमी

f.c.r=1-1.5

c) sun grow – fcr =1-1.6

d) कोक्रेल्-800ते 900 kg वजन मी असताना विक्री

चिकन तंदुरी साठी विक्री

इतर नवीन जाती