१. हयड्रोपोनिक

हायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ पाण्यावरील शेती.आम्ही हायड्रोपोनिक्स साठी स्क्रॅप मटेरियलचा उपयोग केला.१० लांबी 7फूट रुंदी या मापाचा सेटप केला. यात आम्ही 10 फूट लाबीचे 12 pvcपाइप वापरले.यात आम्ही 3 इच होल्स 1फूट अंतरावर केलं . प्रकारे यात मोटरच्या सायाने पाण्याचे सरकुलेशन होईल याची सोय केली.यात आम्ही पुदिना ,कांदा टोमॅटो,मिरची,हे पीक लावली.

२. अझोला

अझोला ग्रोथ करण्यासाठी पहिले एक 10by4 ft चा खंडा केला त्यात सारखी लेव्हल करून त्यात पल्यास्टिक ची शीट टाकली. त्याने अझोला साठी लागणारे पाणी त्यात साचून राहील.

प्रथम त्यात आम्ही त्यात तयार केलेला वर्मीकंपोस्ट व शेंण पाणी टाकले.नंतर त्यात पाणी सोडलं.

त्यात आम्ही 10gm अझोला वाटवण्यासाठी टाकला.

तो अझोला तयार होण्यासाठी 2-3आठवडे लागले.

अझोला तयार झल्यानंतर आम्ही ती अझोला देरीतल्या एक गाईला दिले. व त्या गाईची दुधातील प्रोटिन वादळे.

हा अझोला आपण कोंबड्यानाही देऊ शकता.त्याने कोंबडीच्या अंडा आकार व त्यातील प्रोटिन वाटतो.

३. वर्मीकपोस्ट / गांडुल खत


वर्मी कंपोस्ट बनविण्यासाठी लागणारे साहित्य गोळा केली फावडा, घमेला,पंझा,झारा, प्लस्टिकची कापड,गोपट, सुका पालापाचोळा,(टीप:कचऱ्यात पल्यास्टिक किंवा लोखंड काच नसावी)

  •  10 by 3ft च्या बेड वर सर्वात प्रथम जमिनीवर एक फूट उंची सुका पाला पाचोळा हातरुन घेणे
  • त्यावर 10kg शेंण 25 लिटर पाणी याचं मिश्रण करून बेडवर टाकून त्यावर पल्यास्टिकच्या कापडाने झाकून ठेवावे.
  • सात दिवसाने तिचा प्रोशेस रिपीट करून घ्यावी.अस 2 वेळा करावे
  • परत 35 दिवसाने त्यावर 30 kg शेंण 50लिटर पाणी याचं मिश्रण घेणे.त्यावर टाकावे.
  • त्यावर माती टाकून त्या बेड ला पूर्ण पणे झाकावे व त्यावर पल्यास्टिक कापड टाकावे.
  • दर 10 दिवसाने त्यावर पाणी शिपडायचे.
  • आपला कंपोस्ट 60 दिवसाने तयार होतो.