दि.२०/२/२०२० गुरुवार
आज ऍग्रीकल्चर चा पहिला दिवस सकाळी रणजित सरांचे ड्रायर वर लेक्चर झाले नंतर पहिले प्रॅक्टिकल झाले त्यात अवजारांची माहिती दिली मका आणायला गेलो.

दि.२१/२/२०२० शुक्रवार
आज सकाळी पॉली हाऊस मध्ये ठिबक शिंचनाची पाईप लाईन लावली गणेश सरानी फिल्टर ची माहिती दिली दोरींगचे लेक्चर झाले pm फॅबलॅब चे लेक्चर झाले त्यात फॅब फाउंडेशन ची माहिती दिली डेली डायरी update केली.