३०/१२/२०१९

आज आमचा पाहिला दिवस त्यामुळे सरांनी सेक्शन विषय थोडी माहिती दिली. व हाथी शेळ्या साठी किती टाकायचे ते सांगितले.

३१/१२/२०१९

आज आम्ही पॉलिहाऊस साईटचे वावराची लांबी २४मी व रुदी २४मी आले. व त्यासाठी

१ valve

2. Pvc

3 end cap

त्यासाठी नळ्या आणल्या व जोडले व त्यानतरं प्रॅक्टिकल झाले.

१/१.२०२०

आज सकाळी अझोला यावर लेकचर झाले.व त्यानंतर आम्ही शेतात गेले. व पाईप लाईन केली. व त्यानंतर पात्याक्षिक झाले.

2/1/2020

आज सकाळी पात्याक्षिक झाले. व त्यानंतर आम्ही तुषार सिंचन साठी लागणारे साहित्य pvcपाईप एडकाप या पकारे आम्ही तुषार सिंचन केले.