जनावंराचे वजन काढणे
उदेदशा :- १ जनावंराचे वजन काढणे
२ जण वरच्या वजनावरून TDN काढणे
३ जनवरच्या च्याऱ्यांचे वजन काढने
साहित्य :- मिटर टेप ,वही ,पेन
कुर्ती :- १ सर्व प्रथम लागणारे सर्व साहित्य गोढ्यातले .
२ त्यांनतर आम्ही सर्व गोढ्यात गेलो .
३ तिथे आम्ही सोनम नावाच्या गाईच्या छातीचे घेरा मोजणे .
४ नतर त्या गाईच्या . शिंगांपासून ते माकडहा पयत लांबी मोजली .
५ मग मिळालेली पापे सूत्रात घालून गाईच्या वजन काढले आणि गाईच्या
वजना वरून TDN काढले .
६ तसेच ती गे दिवसाला किती kg चार खाते ते त्या चाऱ्याचे वजन काढणे ते पुढी प्रमाणे .
गाईचे वजन = अ *अ *ब /१०४०० बन
= १९०*१९०*१६८/ १०४००
= ५८३ kg
५८३ kg वजनाच्या TDN =५८३*१०
=५८३०gm
असणारे TDN = लागणारे TDN च्यापाची संख्या ५८३० /४
= १४५७. ५
चाऱ्याचे वजन
१ मक्याचा मुरघास =१००* असणारे TDN चाऱ्यातील TDN
=१००*१४५७/१८
= ८०९४. ४४
= ८. ०९kg
प्राण्याचे तापमान मोजणे .
साहित्य :- थर्मा मीटर ,वही ,पेन
कुर्ती :- आधी आम्ही आम्हाला लागणारे साहित्य नमा केलं . त्या नंतर टिग जणांनी त्या शेळीला पकड आणि त्या नंतर त्याच
आम्ही तापमाप चरक केले . तसेच गायचं पण केलं . त्या गायन आम्ही बद्धल . नंतर त्याच तापमाप चेक केले .
बीजप्रकिया करणे
उदिदश :-कांदा पिकाला बीजप्रकिया करणे .
साहित्य :- कांदा बी M -४५ पावडर ,हेडग्लोज इ .
कुर्ती :- १सुरवातीला लागणारे साहित्य गोळा केली .
२ त्यानंतर हातात हेडग्लोज घालून कांद्याच्या बी मध्ये M -४५ पावसर टाकले .
३ आणि हाताने मिकस केले.
४ नंतर बीजप्रकिया केलेल्या बी र्लोटवर परल आणि पाणी दिल .
५ असा प्रकार बीजप्रकिया केली.
रोपे लागवडीची संख्या ठरवणे .
साहित्य :- मिटर टेप नोंद वही ,पेन
कुर्ती :- मीटर ,टेप ने शेतातील जागा मोजली उदा लांबी आणि रुंदी त्यानंतर हाताने गवते उपटली . नंतर नोंदवही गोद केलं अणुबजु ची जागा मोकळी केली उदा . कळ्या कचरा . दगड उचलून बाहेर केले .
मिरचीची रोपे लावली ते लागवण्याची हाताने मातीमध्ये छोत्रास खडडा केला नंतर लाईनींनी एक -एक मिरचीची रोपेलवली नंतर त्याचा मागणे पाणी घातले .
मिरची रोपाची बीजप्रकिया करणे .
साहित्य :- पाणी ,दायकॉडमा पावडरम मध्ये बुडली त्यानंतर दाताने मातीमध्ये छोटासा खडडा केला .
त्यामधील रोपे लावली . व डल्क्य दाताने आजून बाजूची मानी दाबली व त्यावर दलुवर पणे पाणी सोडले .
त्यानंतर आम्ही पॉलिहास – मध्ये एक मोट्या पाईपमध्ये पाणी सोडून त्यामध्ये छोटी छोटी मिरचीरोपे लावली व त्यामध्ये पाणी व्यातलंय केले
निरीक्षण :- मिरचीची .रोपे चाट मिनटे टायकोडमी पाऊडर मध्ये बुडवून ठेवली त्यानंतर त्याची वाद चांगली झली पाईपमध्ये पाणी सोडल्यामुळे पाण्याचा अपव्यव त्रळव्यात वाक्षत होते . आणि पिकाला सुदधा गरजेपूरते पाणी दीले जाते.
पिकाचा नफा व तोटा अहवाल
फवारणाचे दावण तयार करणे .
साहित्य :- पंप ,गास्क ,draggoh ,gibrelic ,aud ,i miclachiopricie.
कुती :- 1)पंप धुवून होणे .
2) 10 ली पाणी -drageh super ,ली =1. 5 geibrelic acid – 1 ली – 2 ml
3) हे दावण पंपक्या महात्याने फाकडी व गवार पिकावर फवारले .
गोठयातील नोंदणीचा अभ्यास करणे .
दिनाक :- | भुरघास | बाजरी | हरभरा | गोळी पेट | भुसा | दूध |
22/08/22 | 22 kg | 20 kg | 5 kg | 3 kg | 2.5 kg | 12.3 lit |
23/08/22 | 22 kg | 20 kg | 5 kg | 3 kg | 2.5 kg | 12. 21 lit |
24/08/22 | 22 kg | 20 kg | 5 kg | 3 kg | 2.5 kg | 10.9 lit |
25/08/22 | 22 kg | 20kg | 5kg | 3 kg | 2.5 kg | 11.8 lit |
26/08/22 | 22 kg | 20 kg | 5 kg | 3kg | 2.5 kg | 15.00 lit |
27/08/22 | 22 kg | 20kg | 5 kg | 3 kg | 2.5 kg | 12.3 lit |
28/08/22 | 22 kg | 20 kg | 5 kg | 3 kg | 2.5 kg | 14.7 lit |
29/08/22 | 22kg | 20 kg | 5 kg | 3 kg | 2.5 kg | 13.3 lit |
30/08/22 | 22kg | 20 kg | 5kg | 3 kg | 2.5 kg | 13.1 lit |
31/08/22 | 22kg | 20kg | 5 kg | 3 kg | 2.5 kg | 18.5 lit |
01/09/22 | 22kg | 20 kg | 5 kg | 3 kg | 2.5 kg | 15.3 lit |
02/09/22 | 22kg | 20 kg | 5 kg | 3 kg | 2.5 kg | 15.3 lit |
03/09/22 | 22kg | 20 kg | 5 kg | 3 kg | 2.5 kg | |
04/09/22 | 22 kg | 20 kg | 5 kg | 3 kg | 2.5 kg | 15.3 lit |
05/09/22 | 22 kg | 20 kg | 5kg | 3 kg | 2.5 kg | 11.4 lit |
06/09/22 | 22kg | 20 kg | 5 kg | 3 kg | 2.5 kg | 17.2 lit |
07/09/22 | 22kg | 20 kg | 5 kg | 3 kg | 2.5 kg | 14.8 lit |
शेतातील तन नियंत्रण करणे .
साहित्य :- खुरपे रयायन – mecha 71 ,ozoh करवणि यंत्र ,पाणी इ .
कुती :- प्रथम शेतातील तन खुरयाच्या सशा याने काढून टाकले ,नत्र फवारणी यंत्राच्या सशाहयाने
त्याच्यावर रसायनाची फवारणी केली . फवारताना करताना हेंगलोज ग्लबज ,मार्क इ . गिरटि घालून फवारणी केली . फवारणी करण्या आधी 16 मीटर पाणी घेतले ,त्यात 100 ml ओझोन टाकले .
सरी पद्धत :-
सरी पद्धत ही पिकाच्या ओळी पासून संख्या काडून त्या मधून पाणी देणे हताच्य त्या बी जमिनीतच्यां उतारा पासून १० ते १२ फूट ठेवतात त्या पद्धतीत पाणी व पिकाच्या मुळ्याच्या प्रत्येक संबंध येते नाही पाण्याची बचत होते .
फायदे :-
१) पिकाचा पाण्याशी थेट संबंध येत नाही .
२) जमिनीत हवा खेळती राहते .
३) जमिनीचा पोत काम राहते .
४) सऱ्यातील आद्रता बऱ्याच काळ टिकते .
सिल्ड्रिंग ट्रे मध्ये रोपे तयार करणे
साहित्य :- कोको पिट शिडलिंग ट्रे मिरची बिया पुऱ्या ज्वाला .
कृती :-
१) सर्व प्रथम लागणारे साहित्य जमा केले .
२) त्यानंतर शिल्ड्रिग ट्रे घेतला त्या ट्रे मध्ये कोकोपीट टाकले .
३) नतर मिरचिच्या बिया टाकला आणि त्यावर पर कोकीपिटत टाकले.
4) असा रितिने एकुन संहा टे भरले.
5) त्यांनतर ते सर्व टे् पॉली हाऊस मद्ये नेऊन ठेवले.व त्यवर पाणी मारुन घेतले.
6 असा रितीने सिडलिग टे मध्ये रोपे लावली.
कीड आणि रोग असलेल पानाचे नमूने गोला करने
साहित्य:- कटर ,पिरावी , ग्बज, वहीं, पेन
निरीक्षण:-1) पपई :- पपई ला पानाच्या काही भागी किड लागली होवी व काहि मागी निरीक्षन :- झाड़ २) आबा:- आव्याच्य पाना वरती काही होले होते.व पानाच्य साई टने वाळत आले आहे.व काही माग किद्यानी खाला आहे.
सोलर मिलकीन मशीन कशी चालती ते पाहने.
निरीक्षण:- चार Niple आहे व प्रत्येक मीपला एक पाहिप जो डले आहे. एक कॉक आच्यान ते खाली खेतले का मधी गाइच्या व म्हशींच्या सडामधेले दूध कढ़ायला सूरवात करती निवलच्या आव मध्ये धक सारकी प्रक्रिया सुरु होते व 18 लीटर चिकीटची असते.
उपयोग:-१) कमी वेळात दुध काढून होत
२) आपल्या कडून गाइच्य सडाला कहीं इजा होत नाही.
३) वेळ