प्रकल्पाचे नाव:-नर्सरी

विद्यार्थ्याचे नाव :-

आर्यन सोमनाथ आव्हाळे.

विभागाचे नाव :-

शेती व पशुपालन .

विभाग प्रमुख :-

भानुदास दौडकर सर.

प्रस्तावना :-

लांबी=6.7 फुट रुंदी 3 फूट

कोम येण्यास लागणारा कालावधी साधारण 20ते 25 दिवस

उद्देश :-

1)रोपवाटीका संकल्पना समजून घेणे.

2) रोपवाटीका महत्व समजून घेणे.

3) रोपवाटीका झाडांची वाढ आणि वातावरणातील झाडांची वाढ यांतील फरक समजून घेणे.

साहित्य :-

. शेणखत, माती, तुतीची झाडे,घमेले, पोलिथिन कागद,लोखंडी रॅक इ.

कृती:-

आकृती :-

1)योग्य आर्द्रता राखता येते.

2)रोपांची व मुळांची वाढ जोमदार होते.

3)कमी कालावधीत रोपे लागवडीसाठी तयार होतात.

1)कमी जागेत मोठ्या प्रमाणात रोपे तयार करता येतात.

2)रोपांचे संगोपन चांगले होते.

3) रोपांवरील कीड व रोगांचे नियंत्रण राखणे सोईचे होते.

4)रोपांवर शास्त्रीय अभिवृद्धी करता येते.

5)रोपांना पाणी,खते देऊन वाढविता येतात.

6)उत्पादनक्षम व जातीवंत रोपांची कलमे तयार करता येतात.

ARYAN AWHALE-TANKS