प्रोजेक्टचे नाव :- जैविक कीटकनाशक द्रावण तयार करणे

विध्यार्थीचे नाव :- प्रणाली परशुराम तुंबडा .

विभागाचे नाव :- agriculture

विभाग प्रमुखाचे नाव :- भानुदास दैडकर

साथीदाराचे नाव :- प्रणाली सुनिल वातास

उद्देश :-

साहित्य :- निंबाचा पाला . निर्मा . तेल . पितळेचा हंडा . लाकडं . चूल . गोमूत्र . तंबाखू इ .

कृती :- १. सर्वप्रथम साहित्य गोळा केले .

२. नंतर तेल व निर्मा मिक्स करून घेतलं .

. व हंड्याच्या खालच्या बाजूनी लावून घेतलं

४. चूल पेटवून पितळेचा हंडा चुलीवर ठेवला .

५. व त्यामध्ये सर्वप्रथम निंबाचा पाला टाकला .व वरून गोमूत्र टाकलं .

६. थोडं गरम झाल्यावर त्यामध्ये लसूण टाकली .

७. आम्ही १०.४० ला ते चालू केले व ११.४० ला ते बंद केले .

८. व नंतर १२.३० ते ४.३० ला परत चालू केले .व ५.३० ते ७.३० ला बंद केले .

९. एकूण तंबाखु आर्क १.५ लिटर तयार झाले .

१०. व दोन दिवसांनी तंबाखू आर्क गाळून घेतलं .

११. व दोन बॉटलमध्ये भरलं .नंतर ५० मिली पाण्यात मिक्स करून वांगी व मिरचीला फवारणी केली .