Close up of a water efficient drip irrigation system in an organic salad garden
ठिबक सिंचन
● ठिबक सिंचनाचा शोध इस्त्राईल देशातील शीमचा ब्लास या संशोधकानी १९६० मध्ये ठबक संचन ह्या तंत्रज्ञानाचा शोध लावला.
● ठिबक सिंचनाचा महाराष्ट्रत शोध ठबक संचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूणर्च भारताच्या ६० टक्के ठबक संचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते.२००६-०७ मध्ये संचनाखालील एकूण क्षेत्र हे३९.५८ लाख हेक्टर होते. पिकाखालील एकूण क्षेत्रापैकी १७.५% क्षेत्र सं ंचनाखाली होत
साधने
मी तयार केलेले ठिबक सिंचन
कृती आणि साहित्य
कृती- आम्ही पहिले 50mm चा टी मैन लाईन ला जोडला आणि एक पिस 50mm चा PVC पाइप त्या टी ला सबमैन लाईन साठी जोडला आणि लॅटरल पाइप 9 m वरती कापला तशे 10 लॅटरल पाईप कापले आणि PVC पाइप वरती ड्रिल ने होल पाडून त्यात ग्रोमेट टाकून टेकओफ जोडले आणि त्याला लॅटरल पाईप जोडला त्यानंतर ड्रिपर जोईन्ट केले आणि सवर्च लॅटरलला एंडकॅप बसवून दले.