दि.30।12।2019

आम्ही ऍग्रीकल्चर सेकंशन मध्ये गेल्यावर आम्ही सेकंशन ची माहिती घेतली आणि शेळीला चारा किती द्यायचा हे शिकवले आणि शेळीला 8kg द्यायचा .

दि. 31।12।2019

आम्ही सकाळी लेडीज होस्टेलच्या येते आम्ही मक्याच्या शेतात आम्ही त्याची लांबी 24m रुंदी 24m व मोजली व त्याला लागणारे साहीत्याचे नावे 1)ठी सोकेट 2)vale PUC.90mचा पाईप एन्ड कॅप आज काम केले .

दि. 1।1।2020

आज सकाळी अझोला यावर लेक्चर झाले व आम्ही पॉलिहाऊस शेजारी ठिबक सिचन केले व त्यानंतर आम्ही शेतात गेलो व पाईप केली व त्यानंतर आमचे प्रात्यक्षिक झाले.

दि. 2।1।2020

आज आमचे लेकचर झाले  त्यानतर आम्ही शेस्कन मध्ये गेलो तेथे सरांनी आमचे प्रॅक्टिकल झाले नंतर आम्ही अझोला शेजारच्या शेतात आम्ही तुषार सिंचन बसवले नंतर आम्ही कम्प्युटर क्लास मध्ये गेलो तेथे आम्ही ब्लॉग अपडेठ केले.

दि.03/01/2020

आज आम्ही शेड च्या बाजूने जाळी बसवण्यासाठी खाब रवले.

त्यानंतर driving class झाला.

व soil lab मध्ये grey water कशी फिट करायची ते शिखलो.

दि.05/01/2020

आज सकाळी अन्न संरक्षण यावर लेक्चर झाले.

त्यानंतर आम्ही शेड च्या बाजुने जाळी बसवली.

दि.06/01/2020

आज आम्ही शेळ्याणंसाठी चारा आनला .

त्यानंतर 48 kg पपई काढली व ते शेत साप केले.

07/01/2020