Author: aditya bhujbal

ट्यापिंग

* ट्यापिंग येकाबोल्ट ला हॅण्ड ड्रिल मशीन ने होल पाडून त्या होल मध्येट्यापिंग केलं की त्रेट तयार होतात. आपण नट बोल्ट तयार करून. ट्यापिंग threding करून नट बोल्ट तयार करून तो कोणती वस्तू जॉईन किंवा घट्ट पकडुन ठेवायचं काम करत.*...

Read More

patra pasun dabba v nalasale banavane

पत्र्या पासन डब्बा व नरसाळे बनवणे डब्बाउदा. हा पत्र्याचा डब्बा काही खिळे किंवा काही छोटी वस्तूठेवायला उपयोग येते.कृती:- मी पाहिला डब्बा चे माप वहीवर घेतले ड्रॉइंग केली पत्रा घेऊन त्या पत्र्याला कायचीने कापल मापात त्याला ठोकून...

Read More

penting

पेंट कोणता पण वस्तूला आपण जेव्हा पेंट करतो तेव्हा ती वस्तु चन दिसते.पेंट मध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत ते समजल खूप सा कलर असतात.आपल्याला पाहिजेल तास आपण पेंट करू शकतो.काही लोखंडावर पेंट केला टर ते लोखंड जास्त दिवस टिकत. पेंट...

Read More

सोल्डरिंग

सोल्डरिंग म्हणजे की मालाधी माहिती नवत पण जेव्हा माला सरांनी सिकवलते काय असत. सोल्डरिंग आपण कोणता पण वस्तु ला करू शकतो. कथिल आणिसिस मिक्स असत. ते गरम केल की विथळत. विथळवून आपण एखादी वस्तु चिपकवू शकतो.तांब्याचा खड्या ने ते फास्ट...

Read More

sutar kamatil hatyaranchi aolakh v lt joine

सुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे1) L सांधा : लाकडी पेटी बनवताना सुतार कामातील काही हत्यारांना L सांधा तयार केला जातो तो L सांधा गुण्या नी मोजता येते2) T सांधा : लाकडाला T सांधा सुतार कामातील हत्यारां...

Read More