Author: aditya bhujbal

threding

थ्रेडींग म्हणजे काय हे मला माहिती सुदानवत जेव्हा मला आमचा सरांनी शिकवलंथ्रेडींग काय असत. तेव्हा थ्रेडींग चा फायदा आणि उपयोग कळलं.थ्रेडिंग मध्ये (पीच,)म्हणजे काय ते समजल लेथ मशीन, कशी चालवायची ते समजलं मी सोता लेथ मशीन चालून एक...

Read More

मेनबत्ती /खडू

उपयोग :- मेनबत्ती दीपावलीआली कि लावतात घरातील लाईट गेली कि मेनबत्तीलावता येते. बड्डे असला कि केक वर लावता येते.उपयोग :-खडू आपल्याला फळ्यावरती लिहिता येतो.साहित्य :-सच्या ,तेल,डोरा,मेन ,हे सर्व साहित्य मला मेणबती करायला...

Read More

फेरोसिमेंट शीट तयार करणेे

* सर्वसाधारण पणे फेरो सिमेंट म्हणजे सिमेंट आणि वाळूचे मिश्रण.फेरो सिमेंट मुळे आपण कमीत कमी खरचांधे जास्तीत जास्त मोठीअवजड टिकवू वस्तू बनवू शकतो. * फेरो सिमेंट मधे मोटर चे प्रमाण १:३ असे आहे१:३ म्हणजे एक घमेले सिमेंट तर तीन घमेले...

Read More

सनमायक बसवणे

अपेक्षित कौशल्य ;- फ्लाऊंट कापणे सनमायक कापणे सनमायक चिटकवणेसाहित्य ;-फ्लाऊंट ,सनमायक ,तार ,चुका ,फेविकॉल ,स्टील टेप ,गुण्या, पेन्शील, करवत, सेंटर पंच ,सनमायक कटर , हातोडी , रंधा , इत्यादीकृती ;- दिलेल्या मापानुसार फ्लाऊंट वर...

Read More

बेंच वाईस : उपयोग : – बेंच वाईस चा वापर आपण कोणतीही लोखंडी किंवा लाकडी वस्तू घट्ट पकडून ठेवू शकते . माहिती :- आपल्याला जेव्हा कोणत्याही वास्तूचे लोखंडाचे काम करायचे असेल तर ते लोखंड त्यावर आपण बेंच वाईस मध्ये घट्ट पकडून...

Read More